रडायचे दिवस संपले आजचा शनिवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रानो भगवान शनिची कृपा अपरंपार आहे. शनिची कृपा प्राप्त होण्यासाठी भाग्य लागतं. शनिची कृपा बरसते तेव्हा जीवनात कशाचीही उणीव मात्र रहात नाही. मित्रांनो व्यक्तीला जीवनात प्रचंड प्रगती करायची असेल. स्वतःचे विश्व निर्माण करायची असेल. तर व्यक्तींच्या जीवनावर शनीचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे.

मित्रांनो भगवान शनि हे कर्म फलाचे दाता मानले जातात. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. जसे ज्याचे कर्म सार तसे त्याला फळ प्राप्त होत असते. म्हणून शनीचा आशीर्वाद आपल्याला जर प्राप्त करायचा असेल तर आपली कर्म चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे.

कारण शनी हे फक्त कर्म फलाचे दाता आहेत. त्यामुळे आपले जसे कर्म असतात तसेच आपल्याला फळ प्राप्त होते. जर आपले कर्म चांगले असतील तर आपल्याला त्याचे फळ मात्र निश्चित चांगले मिळणार आहे.

मित्रांनो मनुष्याच्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असला किंवा कितीही वाईट परिस्थिती असली तरी शनिची कृपा प्राप्त झाल्यानंतर दिवस बदलायला वेळ लागत नाही. जीवनात चालू असलेली नकारात्मक परिस्थिती बदलते. आणि चांगल्या दिवसाची सुरुवात मनुष्याच्या जीवनात होते.

अतिशय सुखद काळ मनुष्याच्या वाट्याला येत असतो. उद्याच्या शनिवारपासून असाच काही शुभ आणि सकारात्मक काळ अशा काही राशींच्या व्यक्तींच्या जीवनात येणार आहे. शनीची विशेष कृपा यांचा राशीवर बरसला असून नव्या काळाची सुरुवात यांच्या जीवनात होणार आहे. आता भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही.

आपल्या जीवनात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र आणि करिअर मध्ये निर्माण झालेल्या अडचणी सुद्धा दूर होतील. कार्य क्षेत्राला एक नवी चालना प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

प्रगतीच्या दाहीदिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहे. शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात येणारी संकटे दूर होणार असून प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.

मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर चैत्र कृष्णपक्ष उत्तरा नक्षत्र दिनांक २३ एप्रिल शनिवार लागत आहे. शनिवार लागत असून कला आष्टमी आणि भैरव सिद्ध अष्टमी लागत आहे. पंचांगानुसार दिनांक २४ एप्रिल चंद्र आणि पृटो अशी युती होणार आहे.

हा संयोग काही खास राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आता जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येणार आहे.

शनी देवाच्या कृपेने आपल्याला सुखाचे सोनेरी दिवसाची सकाळ होण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते फळ प्राप्त होणार आहे. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशी वर शनीची विशेष कृपा बसण्याचे संकेत आहेत. महिन्याच्या शेवटी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. तेव्हा आजपासून परिस्थिती आपल्यासाठी लाभदायी ठरू शकते. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. आता जीवनात प्रेम आनंद आणि आनंदाची बहार आपल्या जीवनात येणार आहे.

आपल्या आर्थिक जीवनात समस्या चालू असतील. किंवा प्रेम जीवनात काही तणाव चालू असेल. तर त्यामध्ये आता आपल्याला समाधान प्राप्त होणार आहे. प्रेम जीवनात आनंदाचे दिवस येतील. प्रेमाचे नाते अधिक मधुर बनणार आहे. उद्योग व्यापारात नवीन आर्थिक करार घडून येतील. कोर्टकचेरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

हा काळ सर्वत्र दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. या काळात आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो आपली जर कर्म चांगली नसतील तर निश्चितच आपल्याला त्याचे वाईट फळ मिळू शकते. त्यामुळे आपली कर्म चांगली ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जेवढे चांगले काम आपण कराल तेवढे चांगले फळ आपल्याला मीळेल.

शनीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा असे वाटत असेल. तर या काळात आपली कर्म चांगले ठेवा. अनेक लोकांपासून दूर राहणे आपल्यासाठी चांगले आहे. मित्रांनो काय करताना जेवढी आपल्या आवाक्‍यात बसेल किंवा जेवढी आपली क्षमता असेल.

तेवढीच कामे केलेली बरी. नाहीतर एक नाही धड भाराभर चिंध्या अशी गत व्हायची. म्हणजेच आपण जास्तीची कामे केली तर आपल्याला त्याच्यामध्ये यशही येऊ शकते. मित्रांनो परिस्थिती ओळखून परिस्थितीप्रमाणे निर्णय घेणे आवश्यक आहे.

मेष राशीच्या महिलांसाठी चा हा काळ अनुकूल ठरणार आहे. एखादा लघुउद्योग केल्यास त्यासाठी पुढे चालून त्याचे मोठे रुपांतर होऊ शकते. सांसारिक जीवनात मान-सन्मान वाढ होणार आहे. आपण संसारिक जीवन जगत असताना मनात शंकाकुशंका आणू नका. प्रत्येक शनिवारी शनिदेवाला काळे उडीद आणि काळे तीळ अर्पण करणे आवश्यक आहे.

वृषभ राशि- वृषभ राशि वर शनिमहाराजांची विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे. महिलांसाठी वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. संततीकडून अपेक्षा पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

मागील आपल्या जीवनात ज्या काही नकारात्मक घडामोडी चालू होत्या ते आता समाप्त होणार असून शुभकाळाला सुरुवात होणार आहे. महिला वर्गासाठी व्यवसायाच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरू शकतो. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ लाभदायी ठरणार आहे.

गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे. एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यात भाग घेऊ शकता. शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात आनंदाची बाहेर येणार आहे. प्रत्येक शनिवारी गरजू लोकांना दानधर्म करणे अत्यंत लाभदायी ठरणार आहे.

सिंह राशी- सिंह राशी वर भगवान शनिदेव विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खऱ्या अर्थाने खऱ्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. विशेष करून महिलांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. महिलांच्या जीवनातील अनेक समस्या आता दूर होतील. संसार जीवनात मन आनंदाने रंगणार आहे.

मनाला आनंद प्राप्त होणार आहे. जीवनात जी कामे आपण करू इच्छिता जी आपली स्वप्ने आहेत ती आता पूर्ण होऊ शकतात. महिलांसाठी हा काळ अनुकूल ठरत आहे. या फळात एक श्रेष्ठ आई म्हणून मान प्राप्त होण्याचे संकेत आहेत. प्रेम जिवनात सतर्क राहणे आपल्या साठी आवश्यक आहे.

घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. आर्थिक प्रगतीचे अनेक मार्ग उपलब्ध होतील. शनीच्या आशीर्वादाने जेवढे जास्त मेहनत कराल तेवढे जास्त मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. मित्रांनो या काळात प्रत्येक शनिवारी शनिदेवाला काळे तीळ अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. किंवा शनि चालीसा येता पाठ करणेदेखील लाभकारी ठरू शकते.

कन्या राशि- कन्या राशि वर शनिदेव विशेष प्रसन्न होणार आहेत. करियर मध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. आर्थिक प्राप्ती मध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे. न्यायालयीन कामात यश प्राप्त होणार आहे. मित्रांनो या काळात आपल्यासाठी शुभ अनुभव येणार आहे.

महिलांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणारा आहे. आपल्या आत्मविश्वासात मोठी वाढ दिसून येईल. नोकरीच्या कामात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. चांगल्या नोकरीचे योग आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. हा काळ सर्वत्र दृष्टीने शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत.

तुळ राशि- तुळ राशी वर शनिदेव प्रसन्न होणार आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. व्यवसायानिमित्त आपण ठरवलेल्या योजना पूर्ण होणार आहे. तरूण वर्गासाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. तरूण वर्गासाठी प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येथील.

महिलांसाठी देखील वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होणार आहे. पती-पत्नीमध्ये असणारे मतभेद आता दूर होण्याचे संकेत आहेत. तूळ राशीच्या महिला अतिशय भावनिक आणि शांत स्वभावाच्या मानल्या जातात. न्यायनिवाडा करण्यात सक्षम असतात. संसार नेटका कसा चालवावा हे यांना चांगलेच माहीत असते. जे मिळेल त्यात समाधानी असतात.

याकाळात अध्यात्माची आवड आपल्याला निर्माण होऊ शकते. एखाद्या धार्मिक कार्य देखील भाग घेऊ शकता. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. प्रत्येक शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे. आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कामाची फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहेत. आपल्या शब्दाने लोकं प्रभावी होतील.

कार्यक्षेत्रात मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. न्यायालयीन कामे मार्गी लागणार आहेत. प्रेम जीवनात निर्माण झालेला ताण तणाव आता दूर होणार असून प्रेमाचे नाते मधुर बनणार आहे. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.

वृश्चिक राशीच्या महिलांसाठी काळ प्रमाणात लाभदायी ठरणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. एखादा छोटासा व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न या काळात पूर्ण होणार आहे. प्रत्येक शनिवारी शनि चालीसा पाठ करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशी वर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. संसारिक सुखात वाढ होऊ शकते. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. शनीचा आशिर्वाद आपल्या पाठिशी जाणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये मोठी सुधारणा दिसून येईल. आपल्या जीवनात अतिशय सुंदर सुरुवात होणार आहे.

आनंदाची बाहेर येणार आहे. उद्याचा शनिवार आपल्यासाठी लाभदायी ठरू शकतो. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. उद्योग व्यापारात मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होईल. महिलांसाठी हा काय आनंदाची व बहार घेऊन येणार आहे.

संसारीक जीवनात निर्माण झालेल्या समस्या किंवा अडचणी आता दूर होणार आहेत. सामाजिक क्षेत्रात स्थापन केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आपल्याला जीवनात आनंद प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्ती मध्ये मोठी सुधारणा दिसून येईल.

कोर्टकचेरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. मनाला आनंदित करणारी एखादी की खबर आपल्या कानावर येऊ शकते. प्रत्येक शनिवारी शनिदेवाला काळे तीळ आणि काळे उडीद अर्पण करायला विसरू नये.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *