१६ एप्रिल २०२२ हनुमान जयंती- या ४ राशी करोडो मध्ये खेळणार. तसेच यांच्या नशिबाचे घोडे वाऱ्याच्या वेगाने धावणार

Astrology

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मामध्ये हनुमान जयंतीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. हा दिवस भगवान बजरंग बली नास समर्पीत असून. हा दिवस बजरंग बली यांचा जन्मदिवस म्हणुन साजरा केला जातो. शनिवार हा हनुमान जी चा दिवस मानला जातो.

यावेळी शनिवार हनुमान जयंतीला येत असल्यामुळे हा दिवस अतिशय खास आहे. दिनांक १६ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती मोठ्या उत्सवात प्रत्येक ठिकाणी साजरी केली जाते.

मान्यता आहे की या दिवशी हनुमान जींची पूजा केल्याने अनेक शूभ फलांची प्राप्ती होते. मित्रांनो भगवान हनुमान हे संकट मोचन आहेत.

अस म्हणतात की, श्रद्धा आणि भक्तिपूर्वक अंतकरणाने हनुमांजी चे नाव जर घेतले तर सर्व संकट दूर होतात.

जे लोक भक्तीभावाने शुद्ध अंतकरणाने मारुतीरायां ची पूजा करतात. अशा लोकांच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही. जरी संकट आले तरी जास्त काळ टिकत नाही. तर चला बघूया कोणत्या राशी वर हनुमान जयंतीचा चांगला परिणाम होणार आहे.

मेष राशी- मेष राशी वर मारुती रायांची सर्वात जास्त कृपा असणार आहे. आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे स्थिती आता बदलणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यशप्राप्ती होणार आहे. मानसन्मानाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. मनावर असणारे उदासी आता दूर होणार आहे.

शुभ आणि सकारात्मक विचारांची प्रेरणा आपल्या जीवनात येणार आहे. कोर्टकचेऱ्या मध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात चालू असलेल्या समस्या आता समाप्त होणार आहेत.

इतकच नाही तर व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा हा काळ लाभदायी ठरणार आहे. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

मिथुन रास- मिथुन राशीवर हा बजरंग बली यांची विशेष कृपा असणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने तर हा काळ भरपूर अनुकूल आहेच तर भौतिक संबंधीच्या साधना मध्ये सुद्धा भरपूर वाढ होईल. आर्थिक गुंतवणूक याचा विचार करता हा काळ अनुकूल आहे.

पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे. मित्र या काळात आपल्याला चांगले उपयोगी पडणार आहेत. आणि शत्रूंवर सुद्धा तुमचा हात असणार आहे. करियर विषयी मनाला आनंदित करणारे खुश करणारी बातमी कानांवर येऊ शकते.

मनावर असणारे भय भीती चिंतेचे दडपण आता दूर होणार आहे. मानसिक ताण तणाव दूर होतील भावकी मध्ये चालू असणारे वाद सुद्धा आता समजतील.

सिंह राशी- सिंह राशि वर मारुती रायांची अतिशय कृपा असेल. आर्थिक व्यवहाराला चालना मिळेल. राजकीय क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होईल. उद्योग आणि व्यापारात सुद्धा नव्या संधी मिळतील. नवीन व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होतील.

नोकरीच्या ठिकाणी आपला मान सन्मान वाढेल. अधिकारीवर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. इतकेच नाही तर आर्थिक साधनांची देखील वाढ होईल. प्रेम जीवनात अधिक काळापासून चाललेले स्थान तणावाचे वातावरण आता दूर होणार आहे. नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल. जुन्या मित्र-मैत्रिणींच्या गाठींमुळे मन आनंदित आणि प्रसन्न होईल.

कुंभ राशी- कुंभ राशिच्या जीवनात आनंदाची बाहेर येणार आहे. भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला आता चालना मिळेल. यात काही शंकाच नाही. आर्थिक प्राप्तीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येतील.

आर्थिक प्रगतीचे नवे साधन उपलब्ध होईल. मित्रपरिवार आणि सहकार्‍यांची सुद्धा तुम्हाला चांगली मदत होईल. कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येईल. व्यावसायिक दृष्ट्या हा काळ अनुकूल ठरणार आहे.

व्यवसायाला नवी चालना मिळेल. मैत्रीचे नाते अधिक मधुर आणि घट्ट होईल. मैत्रीचे नाते मजबूत सुद्धा होईल. आणि राजकीय क्षेत्रातून आनंदाच्या बातम्या कानावर येऊ शकतात. तर मंडळी या होत्या त्या राशी ज्या ४ राशींवर हनुमंताची कृपा होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *