मिथुन राशी ५ एप्रिल वरद विनायक चतुर्थीपासून होईल भाग्योदयाला सुरुवात पुढील ३ वर्ष सुखाचे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपल्या जीवनात दुःखदायी आणि नकारात्मक काळ चालू असेल तर अनेक परेशानी अनेक दुःख जर आपल्या जीवनात येत असतील, भय भीतीचे वातावरण मनात उदासी नकारात्मक भावना, संसारीक जीवनात अनेक अडचणी भांडणे घरात कटकटी किंवा वरील पैकी कोणत्याही समस्या किंवा कोणत्याही परेशानी आपल्या जीवनात चालू असतील तरी हा दिवस आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे.

कारण जीवनातील अनेक दुःख परेशानी आता समाप्त होणार आहेत. प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे प्रत्येक संकटापासून आपली मुक्ती होणार आहे. चतुर्थीचे व्रत करणे आपल्यासाठी शुभदायी ठरू शकते.

मित्रांनो कृष्ण पक्षातील असो किंवा शुक्ल पक्षातील कोणतीही या दोन्हीपैकी कोणतीही चतुर्थी शुभदायी जाते कोणत्याही चतुर्थीचे व्रत केल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख आणि परेशानी दूर होत असते. महाराष्ट्र किंवा तामिळनाडूमध्ये या दोन्ही चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आहे.

भगवान गणेशाची पूजा करणे फलदायी मानले जाते भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. या दिवशी दिवसभर उपास करून रात्री चंद्र दर्शना नंतरच श्री गणेशाची विधिविधान पूर्वक पूजा केली जाते आणि नंतर उपास सोडला जातो.

मित्रांनो भगवान श्री गणेश सुखकर्ता असून दुखहर्ता आहेत. त्यामुळे जीवनात कोणत्याही अडचणी किंवा कोणत्याही परेशानी असल्या तरी गजाननाची कृपा बसल्यानंतर प्रत्येक संकटापासून मुक्ती मिळण्यास वेळ लागत नाही. उद्या चैत्र शुक्ल पक्ष कृतिका नक्षत्र दिनांक ५ एप्रिल रोजी मंगळवार असून वरद विनायक चतुर्थी आहे.

मित्रांनो यावेळी विनायक चतुर्थीच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहेत. मित्रांनो मंगळवारी येणारी चतुर्थी अतिशय महत्वपूर्ण मानले जाते पंचांगानुसार दिनांक ५ एप्रिल रोजी मंगळ आणि क्षणी अशी विधीवत होत असणारा सहयोग तुमच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.

आपल्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत मानसिक ताण तणाव पूर्ण दूर होईल मित्रांनो आपला जो स्व-भाव आहे त्यामध्ये थोडा बदल घडवून आणणे आपल्यासाठी आवश्यक ठरणार आहे.

आपल्या लक्षात आले असेल जेव्हा मी आपल्या स्वभावा-विषयी बोलतो. त्यावेळी आपल्या लक्षात आले असेल की, आपल्या कोणत्या स्वभावाला आवर घालण्याची आवश्यकता आहे. त्याच स्वभावाला आवर घालण्याची आवश्यकता असून कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.

एकाग्रचित्ताने कामे केल्यास यश प्राप्तीला वेळ लागणार नाही. जीवनात प्रगतीच्या काळाची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे जिद्द आणि चिकाटीने काम करण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो या काळात कुणालाही आपल्या मनातील महत्त्वपूर्ण गोष्टी किंवा गुपित गोष्टी सांगू नका. आपले निर्णय स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या आधारावर घेण्याची आवश्यकता आहे.

कुणाकडूनही सल्ला घेणे आपल्यासाठी घातक ठरू शकते त्यामुळे पुर्ण विचार करुन किंवा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने मार्गक्रमण करणे आपल्यासाठी योग्य ठरू शकते. प्रेम जीवनाविषयी काळ शुभदाई करणार आहे. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होण्याचे संकेत आहेत.

सांसारिक जीवनात किंवा वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या कटकटी आणि समस्या आता मिटणार असून सुख सौभाग्याची प्राप्ती होणार आहे. करियर मध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ शुभ ठरणार आहे.

पैशांची आवक वाढणार आहे आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून आर्थिक क्षमतेमध्ये वाढ दिसून येईल. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरू शकतात उद्योग व्यापारात अधिक चालना प्राप्त होणार आहे.

व्यवसायाचा विस्तार घडून येण्यासाठी सुरुवात होईल. मागील मागील अनेक दिवसांपासून भाऊबंदकी मध्ये चालू असणारा वाद मिटणार आहे. कोर्टकचेरीच्या कामात आपणाला यश प्राप्त होऊ शकते. एखाद्या संकटातून सुखरूप पणे बाहेर पडू शकता.

हा काळ अनुकूल असल्यामुळे याकाळात व्यसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीगणेशाला लाल रंगाची फुले वाहणे आणि लाडूचा नैवद्य देणे आपणासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *