दिनांक ५ एप्रिल वरदविनायक चतुर्थी या राशींच्या भाग्य चमकणार पुढील ११ वर्ष राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपल्या जीवनात कितीही दुःखदायक परिस्थिती असेल कितीही दुःखाचा काळ आपल्या जीवनात असू द्या. आपल्या जीवनात वारंवार संकटे येत असतील. जीवनात नकारात्मक भावना, भय, भीतीचे वातावरण, नकारात्मक विचार, जीवनात भांडणे, कटकटी, ताणतणाव, मानसिक दुःख या काळात जर आपल्याला भोगावे लागत असतील.

यापैकी कोणतीही समस्या जर आपल्या जीवनात सध्या चालू असेल तर घाबरू नका. आपल्यासाठी चतुर्थीचा दिवस अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. कारण जीवनात अनेक दुःख परेशानी आता समाप्त होणार असून सुखसमृद्धीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. चतुर्थीचे व्रत करणे आपल्यासाठी लाभदायक होऊ शकते.

मित्रांनो कृष्ण पक्षातील असो अथवा शुक्ल पक्षातील कोणत्याही चतुर्थीचे व्रत केल्याने मनुष्याच्या जीवनातील दुखा आणि परेशानी दूर होण्यास वेळ लागत नाही. महाराष्ट्र व तामिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये या दोन्ही चतुर्थीचे व्रत त्यात मोठ्या प्रमाणात केले जाते. या दोन्ही चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आहे.

भगवान गणेशाला सुख-समृद्धीचे दाता मानले जाते. हा दिवस भगवान गणेशाला समर्पित आहे. हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. हा दिवस उपवास करण्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्र दर्शनानंतर श्रीगणेशाची विधिवत पूजा करून विधिवत पूजा करून उपवास सोडला जातो.

भगवान श्री गणेश हे सुखकर्ता असून दुखहर्ता आहे. त्यामुळे आपल्या जीवनात कोणतीही दुःख किंवा कोणतेही परेशानी असुद्या गजाननाची कृपा बरसते तेव्हा प्रत्येक संकटातून मुक्ती मिळाल्याशिवाय राहत नाही. उद्या चैत्र शुक्ल पक्ष कृतिका नक्षत्र दिनांक ५ एप्रिल रोजी मंगळवार लागत असून वरदविनायक चतुर्थी आहे.

मित्रांनो या वेळी वरद विनायक चतुर्थीला अतिशय शुभसंयोग बनत आहेत. मित्रांनो मंगळ मंगळवारी येणारी चतुर्थी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. पंचागानुसार दिनांक ५ एप्रिल रोजी मंगळ आणि शनी अशी युवती होत असून हा संयोग काही खास राशींसाठी अतिशय शुभ फलदायी आणि सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत.

भगवान गजाननाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. मित्रांनो श्री गणेश हे सुखकरता आहेत. मान्यता आहे की चतुर्थीच्या दिवशी उपवास करून गजाननाची विधिविधान पूर्वक पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व अडचणी समाप्त होतात.

सुखा सौभाग्याची प्राप्ती होते आणि मनोकामना पूर्ण होतात. विनायक चतुर्थी पासून पुढे येणाऱ्या काळात या काही खास राशिच्या जीवनात अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येते संकेत आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशि- साठी येणारा काळ अतिशय लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनाच्या काही नकारात्मक घडामोडी घडत आहेत किंवा आपल्या परिवाराचे काही नकारात्मक वातावरण भांडणे कटकटी संसारिक जीवनामध्ये निराशा यासारख्या गोष्टी घडत आहेत.

या गोष्टी चतुर्थीपासून येणाऱ्या काळात समाप्त होणार आहेत. घरात सुख सहभाग यामध्ये वाढ दिसून येईल. आनंद आणि प्रसन्नता लाभणार आहे. मित्रांनो राजकीय क्षेत्रात आपण बरीच मेहनत घेतली आहे. आतापर्यंत आपण भरपूर कष्ट केले आहेत.

पण आत्तापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी हवे तसे फळ मिळाले नव्हते. आता इथून पुढे राजकारणात सुद्धा आपल्याला हवे तसे फळ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. गजाननाच्या कृपेने मन आनंदी आणि समाधानकारक बदल जीवनामध्ये होणार आहे.

या आहेत त्या राशी- मिथुन, कुंभ, मकर, सिंह.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *