या आहेत सर्वात शुभ राशि दिनांक १ एप्रिल पासून पुढील ३ वर्षे ७ व्या शिखरावर असणार यांचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो जीवनात कधी कधी अशी परिस्थिती बनते. की आपण अगदी घाबरून जातो. सर्व संपला अशी आपली भावना होते. पण आपण निराश होतो उदास होतो आणि काय करावे कोणता निर्णय घ्यावा. हे आपल्याला काहीच सुचत नाही.

हा सर्व नकारात्मक ग्रहदशेचा परिणाम असतो असा काळ अनेक लोकांच्या जीवनात वारंवार सुद्धा येत असतो. कारण वाईट ग्रहदशा आपल्या जीवनात येत असल्यामुळे असा काळ आपल्या जीवनात येत असतो.

कधी कधी असं म्हणतात की ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात. पण आपण कर्म चुकीचे करतो कधी अस होते की स्थिती अतिशय अनुकूल असते पण आपण काय चुकीचे करतो. ग्रहणनक्षत्राची स्थिती चांगली असते पण आपली कर्म त्यावेळेस वाईट असतात. किंवा चूकीची असतात.

पण आपली कर्म त्यावेळेस वाईट असतात किंवा चुकीचे असतात. त्यामुळे देखील त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. नकारात्मक ग्रहदशा असताना सावध राहणे गरजेचे असून सकारात्मक ग्रहदशा जेव्हा बनते. तेव्हा प्रयत्नांची गती वाढवणे आणि योग्य दिशेने प्रयत्न करणे आवश्यक असते.

१ एप्रिलपासून अनुकूल काळाची सुरुवात या काही भाग्यवान राशींच्या जीवनात होण्याचे संकेत आहेत. १ एप्रिल पासून आपल्या जीवनात अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता या काळात घाबरून जाण्याचे कारण नाही कारण इथून ग्रहनक्षत्र शुभ बनत असल्यामुळे आपल्याला फक्त आवश्यकता आहे.

ती शुभ कर्म करण्याची मित्रांनो फाल्गुनी अमावस्येच्या समाप्तीनंतर चैत्र महिन्याची सुरुवात होत आहे. आता चैत्र महिना सुरू होत आहे. आणि दिनांक २ एप्रिल पासून गुढीपाडवा असून हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे.

त्यामुळे हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणारा आहे. येणारे नववर्ष आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. भाग्याची आपल्याला विशेष साथ लाभणार आहे. आर्थिक लाभ देखील आपल्याला या काळात प्राप्त होतील.

आता प्रगतीच्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. त्यामुळे प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. पण आपले कर्म आणि आपला स्वभाव म्हणजे जो काही आपला स्वभाव आहे. तो देखील आपल्याला स्थिर ठेवणे आवश्यक आहे.

या काळात नवे नाते सुद्धा जुळून येऊ शकतात. अनेक दृष्टीने हा काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. व्यापारी वर्गासाठी देखील अनुकूल काळ ठरणार आहे. आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.

या काळात प्रगतीच्या अनेक दिशा आपल्याला प्राप्त होतील. मानसिक ताण तणाव दूर होईल. मित्रांनो मागील वर्षात आपल्याला बराच त्रास सहन करावा लागला असेल. काळ अनुकूल नसल्यामुळे ग्रहनक्षत्राची स्थिती अनुकूल नसल्यामुळे आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला असणार.

दुःख यातना अपमान सुद्धा आपल्याला भोगावे लागले असतील. अनेक लोकांनी आपला अपमान देखील केला असेल. आणि तो आपल्या जिव्हारी लागला असेल पण आपण हतबल असतात. त्यामुळे आपण काही करू शकत नाही. अशा वेळी पण तो घाव आपल्या मनावर कायम असतो.

तो देखील आपल्याला सहन करावा लागला असेल. अनेक अडचणी अनेक समस्यांचा सामना करत आपण मोठ्या हिमतीने या परिस्थितीचा सामना केला आहे. पण आता इथून पुढे अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

एप्रिल महिन्यापासून परिस्थिती बदलणार आहे. आपल्या जीवनातील दुःख आणि नकारात्मक काळ समाप्त होणार असून सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी- १ एप्रिल पासून पुढे येणारा काळ मेष राशिच्या जीवनात लाभदायी ठरणार आहे. सुरूवात करूया मेष राशी पासून ११ एप्रिल पासून आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. उद्योग व्यापारात यश प्राप्त होणार आहे.

सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात देखील नावलौकिकात वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रात मागील काळात आपण केलेले काम उल्लेखनीय आहे. आणि त्याचे कौतुक देखील या सामाजाक कार्यातून होणार आहे. राजकीय क्षेत्रात देखील आपला मान सन्मान वाढणार आहे. एखाद्या मोठ्या नेत्यांची मदत आपल्याला लाभु शकते.

आपल्या ओळखीमध्ये वाढ होणार आहे त्यामुळे त्याचा देखील फायदा आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो. या काळात आर्थिक आवक समाधानकारक असेल नवीन जर एखाद्या कामाची सुरुवात आपल्याला करायची असेल तर काळ अनुकूल ठरणार आहे.

वृषभ राशी- शुक्राच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव वृषभ राशिच्या जीवनावर पडणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काय ठरणार आहे.
आर्थिक क्षमता मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. कमाईच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.

धनलाभाचे योग जमून येतील नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. वैवाहिक जीवन सुखाने फुलून येणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होतील.

अनेक दिवसांचे कष्ट आता फळाला येणार आहेत. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. या काळात मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. मनाला आनंदित करणारे शुभ घटना घडून येतील.

मिथुन राशी- शुक्राचे मकर राशीत होणारे राषांतर मिथुन राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. पारिवारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. पती-पत्नीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता मिटनार असून मनोमिलन घडून येणार आहे.

सांसारिक सुख उत्तम लाभेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळा होणार आहेत. या काळात कुठून ना कुठून तरी आपल्याला आर्थिक आवक उपलब्ध होत राहणार आहे.

कन्या राशी- कन्या राशि वर शुक्राची विशेष कृपा बसणार आहे. भौतिक सुविधा या साधनांमध्ये हा वाढ होणार आहे. बहुतेक सुविधेसाठी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल.

हा काळ आपल्या करिअर आणि कार्यक्षेत्रामध्ये नवीन सकारात्मक घडामोडी घडून आणणार आहे. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने जाणार आहे. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. कामे वेळेवर पूर्ण होतील.

जीवनात निर्माण झालेली परिस्थिती बदलणार असून आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. या काळात आपल्या घरामध्ये एखादे मंगल कार्य होऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

तुळ राशी- शुक्राच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल तूळ राशीचे भाग्य. मागील अनेक दिवसांपासून बनवलेले आपल्या योजना आता फळाला येणार आहे. अनेक दिवसाचा संघर्ष आता समाप्त होणार आहे. वैवाहिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे.

आपल्या कष्टाला फळ प्राप्त होईल. आपण केलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. या काळात आपल्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. आपला आत्मविश्वास वाढ दिसून येईल.

अनेक घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. मित्रपरिवार आणि सहकार्‍यांची चांगली मदत आपल्याला होणार आहे. व्यवसायात एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होईल. आर्थिक क्षमतेमध्ये वाढ दिसून येईल.

वृश्चिक राशि- शुक्राचे होणारे गोचर वृश्चिक राशीसाठी विशेष अनुकूल होणार आहे. मित्रांच्या मदतीने एखादे मोठे काम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहे. मित्रांच्या सहाय्याने शत्रुवर विजय प्राप्त करण्यास आपण विजय प्राप्त करणार आहात.

आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. भोग विलासतिच्या साधनांमध्ये वाढ होणार असून या काळात कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनेल. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला भरभरून यश प्राप्त होणार आहे.

मकर राशी- आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आपल्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. या काळात शुक्र आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार असून मन आनंदी आणि समाधानी बनेल.

मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. व्यवसायातून व्यवहारातून आपल्याला भरपूर लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. या काळात हाती पैसा खेळता राहणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात सफल करणार आहात.

विरोधकांना नमते घेण्यास भाग पडणार आहात. या काळात उद्योग-व्यापार करियर कार्यक्षेत्र राजकारण समाजकारण वैवाहिक जीवन कला साहित्य पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो.

मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *