माना अथवा न माना दिनांक २ एप्रिल गुढीपाडव्यापासून पुढील १० वर्ष खूप जोरात असेल या राशींचे नशिब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो गुढीपाडवा हा सण नववर्षाची सुरुवात मानला जातो. गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत असते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत असते. या दिवशी गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या दिवसापासून शेतीविषयक कामांना गती प्राप्त होत असते. महाराष्ट्राबरोबरच इतर अनेक राज्यातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेष करून महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात हा शेतीविषयक कामासाठी शुभ मानला जातो. या दिवशी शेतीमध्ये विविध प्रकारचे काम केले जातात.

या दिवशी शेतीविषयक कामांना गती प्राप्त होत असते. अवजारांची पूजा करणे, बैलांची पूजा करणे, शेतीमध्ये जेवण देणे, लोकांना जेवण दिले जाते आणि शेतात नवीन कामाची सुरूवात केली जाते. शेती विषयक अनेक कार्य या दिवशी केले जातात. गुढीपाडव्यापासून येणारा पुढचा काळ अतिशय सुंदर आणि लाभदायक ठरणार आहे. या काही खास राशींसाठी.

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे नवीन उद्योग व्यवसायाचा आरंभ करण्यासाठी नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी किंवा उद्योग-व्यवसाय चालू करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. गुढीपाडव्यापासून पुढे येणारा काळ या राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक कामांसाठी उपयुक्त मानला जातो. मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. फाल्गुन अमावस्येच्या समाप्तीनंतर चैत्र महिन्याची सुरुवात होत असते. म्हणजे दिनांक १ एप्रिल पासून फाल्गुन अमावस्या समाप्त होत आहे. आणि त्यानंतर चैत्र महिन्याची सुरुवात होत आहे.

दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी दारामध्ये गुढी उभारून नववर्षाची स्वागताची तयारी केली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये गुढी उभारल्यानंतर गुढीची पूजा केली जाते आणि हिंदू नववर्षाचे स्वागत केले जाते.

ज्योतिषानुसार यावेळी गुढीपाडव्याला अतिशय शुभ संयोग बनत आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी आमरस सिद्धी योग सर्वार्थ सिद्धि योग बनत आहे. ज्योतिषानुसार हे दोन्हीही योग अतिशय शुभ आणि लाभदायी मानले जातात. पंचगणानुसार दिनांक २ एप्रिल रोजी सूर्य आणि बुध अशी युती होत असून
बुद्धा आदित्य योग निर्मित होत आहेत.

या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींचे भाग्यदय घडून येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या वर्षी येणारा गुढीपाडवा विशेष लाभकारी होण्याचे संकेत आहेत. या दिवशी सोने-नाणे देखील खरेदी केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात. हा दिवस अतिशय लाभकारी मानला जातो नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी.

गुढीपाडव्यापासून पुढे येणारा काळ या काही खास राशींच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. मागील काळात आपल्या जीवनात चालू असणारा वाईट काळ आता समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात आता आपल्या जीवनात होणार आहेत. आता इथून पुढे एक नव्या दिशेने अग्रेसर होणार आहात. प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.

मित्रांनो गुढीपाडव्याचा हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल आणि लाभदायी ठरणार आहे. गुढीपाडव्यापासून आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने नवा प्रवास सुरू होणार आहे.

आर्थिक प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभकरी आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे आपल्या जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त होऊ शकते. एक नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार असून सुख- समृद्धी आणि आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहेत.

सकाळ अतिशय अनुकूल बनत आहे. त्यामुळे या काळात सदउपयोग करून घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे. या काळात अनेक आश्चर्यकारक घडामोडी देखील आपल्या जीवनात घडून येणार आहेत. तर चला पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष- मेष राशीसाठी येणारे पुढील वर्ष खूप आनंददायी आणि लाभदायी असणार आहे. आपल्या साठी असणारे हे नवीन वर्ष खूपच आनंददायी जाणार असल्याचे संकेत आहेत. प्रेमामध्ये होणारे अडथळे आता पूर्णतः त्याचा नाश होऊन तुम्हाला प्रेम प्राप्ती होणार आहे.

या वर्षात गुढीपाडव्यानिमित्त तुमच्या बरोबर आहे भरभराटी मध्ये सुद्धा वाढ येणार आहे तुमची आर्थिक टंचाई आता दिवसेंदिवस कमी होणार आहे. मित्रांनो मागील काही दिवसापासून जर तुम्ही मेहनत घेत असाल तर त्याचे फळ तुम्हाला निश्चितच मिळणार आहे.

आपल्या जीवनात वारंवार जे अडथळे सतत निर्माण होत असतात ते आता नाहीसे होणार आहेत, असे संकेत दिसत आहेत. आतापर्यंत तुमच्या मनाला सारखी चिंताग्रस्त करणारी चिंतन देखील आता दूर होणार आहे. तुम्हाला लवकरच खूप यश प्राप्त होणार आहे. तुमच्या मनात येणारे वाईट विचार शंका-कुशंका हे देखील आता लवकरच दूर होणार आहेत.

मिथुन- मिथुन राशि साठी हा दिवस खूप साऱ्या दृष्टीने फलदायी ठरणार आहे. मागील काही दिवसापासून तुम्हाला काही चिंता असेल याचबरोबर तुमचे मन उदास किंवा निराश असेल तर नक्कीच तुमच्या मनाला प्रेरित करणारी गोष्ट घडणार आहे. असे संकेत सध्या दिसत आहेत.

कुठून ना कुठून तरी आपल्या जीवनात प्रेरणा देणारी एक तरी गोष्ट घडूच शकते. नवीन प्रेरणा घेऊन नवीन दिशेला जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न चालू करणार आहात. मित्रांनो चुकीच्या मोहाला बळी पडून चुकीचे काम कधीच करू नका. त्यामुळे मित्र निवडताना, संगत करताना चांगलीं निवड करा.

कार्यक्षेत्रात तुम्ही आळस बाजूला झाडून अजून देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या भाग्य देखील तुमच्या बाजूने आहे त्यामुळे भाग्याला प्रयत्नांची जोड देणे हे आपल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे नक्कीच फायदेशीर गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल. या दिवसात तुम्हाला आर्थिक टंचाई देखील फारशी भासणार नाही आहे.

कन्या- जीवनातील जोडीदाराकडून तुम्हाला आता प्रेम प्राप्त होणार आहे. येणारे वर्ष तुमच्यासाठी आनंददायी आणि सुखमय असणार आहे. मागील खूप दिवसापासून चाललेले तुमचे प्रयत्न आता सार्थकी लागणार आहेत आणि त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे.

नातेसंबंधांमधील दुरावा देखील आता मिटणार आहे पण मित्रांनो एक लक्षात ठेवा की काही नातेसंबंधांमध्ये दुरावा असणे गरजेचे आहे त्यामुळे सावध राहा. वैवाहिक जीवनात खूप सुख प्राप्त होणार आहे.

तूळ- तूळ राशीसाठी येणारे नववर्ष हे खूप यश प्राप्त करून देणारे आहे. करियर मध्ये असलेल्या अडचणी आता नक्कीच दूर होतील. मानसिक सुख शांती मध्ये आता बदल होताना दिसणार आहेत. पुढील येणारी प्रत्येक संधी पासून तुम्हाला काही गोष्टी प्राप्त करून घ्याव्या लागणार आहेत.

प्रगतीच्या खूप सार्‍या संधी आपल्याला यापुढे पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे त्याचा कसा फायदा करून घ्यायचा हे आपल्यावर असणार आहे. लवकरच आपल्याला खूप मोठे यश प्राप्त होणार असल्याचे संकेत आहेत.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *