या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी १८ मार्च २०२२ ते २०३० पर्यंत जोरात असेल यांचे नशीब

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राचा अनुकूल अथवा प्रतिकुल प्रभाव मनुष्याच्या जीवनात वेगवेगळा प्रभाव पडत असतो. राशीनुसार वेगवेगळे फळ प्रदान करत असतो. ग्रह नक्षत्राचे बनत असलेली स्थिती व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक अथवा नकारात्मक घडामोडी घडवून आणत असते.

आपल्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असू द्या. किंवा कितीही वाईट परिस्थिती चालू असूद्या. कितीही वाईट परिस्थिती आपल्या वाट्याला येऊद्या. आपल्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. मित्रांनो मानवी जीवन हे संघर्षपूर्ण जीवन आहे.

मित्रांनो मानवी जीवनात संघर्ष हा अटळ आहे. प्रत्येकाला कधी ना कधी संघर्षाला सामोरे जावेच लागते. संघर्षाचा सामना करावाच लागतो. आणि नकारात्मक ग्रहदशा मनुष्याच्या जीवनात अनेक अडचणी आणि अनेक समस्या निर्माण करत असते. ग्रह नक्षत्राचा नकारात्मक सामना व्यक्तीला करावा लागतो.

ग्रह नक्षत्रात होणारे बदल ग्रह नक्षत्रात होणारी स्थिती नेहमी अशुभ असते असे नाही. बदलत्या ग्रह नक्षत्राची स्थिती शुभा आणि सकारात्मक बनते. तेव्हा व्यक्तीचे नशीब पालटण्याची वेळ लागत नाही.

दिनांक १० मार्च पासून येणारा पुढचा काळ ७ ते ८ वर्षाचा काळ या भाग्यवान राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. तिथून येणार्‍या पुढच्या काळात बनत असलेली ग्रहदशा इथून पुढच्या काळात विशेष शुभ फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य एका सकारात्मक दिशेला कलाटणी घेण्यास सुरुवात करणार आहे.

मित्रांनो मागील काळ आपल्या राशीसाठी बराच कठीण धरला होता. मागील काळात आपल्याला बराच संघर्ष सुद्धा करावा लागला असणार. ग्रह नक्षत्राची अनुकूलता नसल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागला असणार.

पण आता इथून पुढे येणाऱ्या काळात संघर्षाचे दिवस संपणार आहेत. संघर्षाची स्थिती आता बदलणार आहे. हा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीच्या दिशेने पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. मानसिक ताण तणाव दूर होणार आहे.

मागील अनेक दिवसापासून अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. ध्येयप्राप्तीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. देय प्राप्तीची एक नवी ओळख आपल्या मनामध्ये निर्माण होणार आहे. नव्या उत्साहाने नव्या कामाची सुरुवात होणार आहे.

आपल्या स्वतःमध्ये आपल्याला सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती होणार आहे. तर चला वेळ वाया ना घालवता पाहूयात कोणत्या आहेत. त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून मेष राशी साठी लाभकारी ठरणार आहे.

मेष राशी- आता इथून पुढे येणारा काळात मेष राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. नशिबाची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. ग्रह नक्षत्राचे अनुकूलता आपल्याला प्राप्त होणार आहे. जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत.

जीवनात सुख समृद्धीचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. जीवनात निश्चित केलेले ध्येय आपल्याला प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

आता एकास सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कामांची फळे आपल्याला प्राप्त होणार आहेत. या काळात आपल्या जीवनात अनेक आनंददायी घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.

आपण पाहिलेले स्वप्न या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. यानंतर आहे मिथुन राशि मिथुन राशि साठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. सांसारिक जीवनात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल.

हा काळ आपल्या राशीसाठी सर्व दृष्टीने लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनात विशेष लाभकारी ठरणार आहे. करिअरच्या दृष्टीने येणारी आठ वर्ष आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहेत. या काळात आपली आर्थिक क्षमता आर्थिक आवक मजबूत बनेल. व्यवसायात विस्तार घडवून येण्याचे संकेत आहेत.

सामाजिक क्षेत्रात आपला मान वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नातेसंबंधात गोडवा निर्माण होणार आहे. आपण ठरवलेले योजना साकार बनतील. आर्थिक क्षमता मजबूत बनेल

सिंह राशि- १० मार्च पासून पुढे येणारा काळ या राशी साठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. आता आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. विशेष करून हा काळ आर्थिक प्रगतीसाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

नशीब या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या स्वतःची मेहनत आणि नशिबाची साथ आपल्याला जीवनात मोठे यश प्राप्त करण्यास सफल ठरणार आहे. या काळात आपल्याला जास्त मेहनत घेणे अत्यंत आवश्यक आहे.

जेवढे जास्त मेहनत कराल तेवढे जास्त प्रयत्न कराल. तेवढेच मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. या काळात मन लावून मेहनत केल्यास यशाचे शिखर गाठण्यासाठी वेळ लागणार नाही. या काळात मनाप्रमाणे रोजगार उपलब्ध होईल.

कन्या राशि- कन्या राशि साठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन व्यवसाय पूर्ण करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. उद्योग व्यवहारात भरभराट पहावयास मिळणार आहे. सर्व सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग येऊ शकतात.

व्यवसायात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील होऊ शकते. यानंतर आहे तूळ राशी तूळ राशीसाठी येणारा काळ सुखाचा ठरणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने प्रगतीचा काळ ठरणार आहे.

राजकीय क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न फळाला येणार आहेत. मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे. नवीन कामाची सुरुवात देखील लाभदायक ठरणार आहे वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये गोडवा निर्माण होणार आहे.

अनेक दिवसापासून जीवनात चालू असणाऱ्या अडचणी आणि समस्या दूर होणार आहेत. दुःखदायी काळ समाप्त होणार असून सुखाचे सुरुवात होणार आहे. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. या काळात ग्रह नक्षत्र अतिशय लाभकारी ठरणार आहेत. ज्या कामात प्रयत्न कराल. त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

या काळात सकारात्मक घडामोडी घडून येणार आहेत. सुख समृद्धी आणि आनंदात वाढ होईल. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *