विवाहित महिलांनी हळदी कुंकूच्या वेळेस महिलांना कोणते वान द्यावे नक्की बघा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो सुहासिनी महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम मकर संक्रांती पासून सुरू झालेला आहे. आणि हा कार्यक्रम 19 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. म्हणजे या दिवसांमध्ये विवाहित महिला विवाहित महिलांना घरी बोलावून हळदी कुंकू लावून त्यांना भेट स्वरूपात वान देत असतात.

आता भरपूर महिलांना प्रश्न पडतो की त्यांनी वानांमध्ये काय द्यावे. कोणती भेटवस्तू महिलांना द्यावी. कारण हळदी कुंकू लावल्यानंतर एक वस्तू द्यायची असते. तशी मान्यता असते. तर मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ही वस्तू वाण देतात.

ते आपल्या इच्छेनुसार आणि आर्थिक परिस्थिती बघून आपण वान देऊ शकतो. आम्ही तुम्हाला काहीतरी वस्तू सांगणार आहे. त्या वस्तू सुध्दा तुम्ही वान देऊ शकता. किंवा इतर वस्तु तुम्ही वान म्हणुन देऊ शकता.

तर मित्रांनो या आहेतत्या वस्तू. जसे की कुंकवाची डबी. तुम्ही जेवढ्या महिला घरी बोलवत आहात तेवढ्या या वस्तू आणायच्या आहे. जस कुंकवाची डबी किंवा टिकल्यांचे पाकिटं. किंवा आजकाल डेकोरेटिव्ह दिवे सुद्धा मिळतात.

तुम्ही ते सुध्दा आणू शकता. किंवा हळदीकुंकू ठेवण्याची करंडे तुम्ही आणि शकता. किंवा मेहेंनदीचे कोण आणा. किंवा कोणतेही खाद्यपदार्थ तुम्ही म्हणू शकता. जसे की चॉकलेट असू द्या केव्हा तिळगुळाचे लाडू असू द्या असे काहीही तुम्ही आणू शकता.

त्याची पाकिटे तुम्हाला आणायचे असतात. त्यानंतर तुम्ही गुळाची लहान ढेप आणू शकता. किंवा कडधान्याचे पाकिटे हे तुम्ही म्हणू शकता. किंवा फरसाणचे पाकिटे तुम्ही देऊ शकता. अन्य कोणतीही ती वस्तू तुम्हाला जी आवडत असेल तुम्हाला जी योग्य वाटत असेल ती घेऊन येऊ शकता.

आणि ती वस्तू तुम्ही वानमध्ये देऊ शकता. केव्हा सौभाग्याचे वस्तू म्हणजेच कानातले वगैरे तुम्ही देऊ शकता. किंवा तीळाचे लाडू सुद्धा तुम्ही संक्रांतीला वानांमध्ये देऊ शकता.

तरी या वस्तू ज्या तुम्हाला आवडत असतील ज्या आकर्षित असतील त्यात तुम्ही वानांमध्ये देऊ शकता. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार हे वाण द्यायचे असते.

तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट मार्फत नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *