२ जानेवारी आज मार्गशीर्ष अमावस्या या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षे राजयोग

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या ला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येची एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. मार्गशीर्ष अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. मार्गशीष महिन्यातील कृष्ण पक्षात येणार्‍या अमावास्येला मार्गशीर्ष अमावास्या किंवा वेळा असे देखील म्हटले जाते.

पितरांचे तर्पण करण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. इंग्रजी नववर्षातील हे पहिले अमावस्या असून अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल या काही खास राशीचे भाग्य. आता जीवनातील परिस्थिती बदलण्यासाठी वेळ लागणार नाही.

जीवनात चालू असणारी वाईट किंवा नकारात्मक ग्रह दशा आता समाप्त होणार असून परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनातील मागील संघर्ष आता समाप्त होणार आहे.

आता आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या जीवनात अतिशय मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे. आता जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास वेळ लागणार नाही. हा काळ आपल्या राशीसाठी अनुकूल आहे.

मागील अपूर्ण राहिलेले काम पूर्ण होणार आहेत. काळ अनुकूल असल्यामुळे काही तरी नवीन करून दाखविण्याचे जिद्द आपल्या मनामध्ये निर्माण होणार आहे. जीवन सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी लागणारे सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होतील. येणाऱ्या नव्या वर्षात आनंदाने न्हाऊन निघणार आहात.

या वर्षातील अमावस्या ही आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणारा आहे. मार्गशीर्ष अमावस्याच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान धर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी पितरांचे तर्पण दानधर्म पिंडदान आणि श्राद्ध कर्म करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. मान्यता आहे की असे केल्याने पितर आपल्या प्रसन्न होतात.

आशीर्वाद देतात. पितृदोष यापासून मुक्ती मिळते. मार्गशीर्ष कृष्णपक्ष नक्षत्र दिनांक १ जानेवारी रोजी रात्री ३ वाजून ४२ मिनिटांनी अमावास्येला सुरुवात होणार असून दिनांक दोन जानेवारी रोजी रात्री १२ वाजून ४ मिनिटांनी समाप्त होणार आहे.

अमावस्येपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. वैवाहिक जीवनावर याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. उद्योग व्यापार व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळा होणार आहेत. समाजात आपला नावलौकिक वाडणार आहे.

राजकीय क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष, वृषभ, कुंभ, मकर

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *