१३३ वर्षानंतर बनत आहे महा दुर्लभ संयोग १८ ऑक्टोबर पासून पुढील ११ वर्षे या राशिच्या जीवनात असेल राजयोग

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ग्रह नक्षत्रांची बदलती स्थिती मानवी जीवनात अनेक प्रकारे प्रभाव पाडत असते. ग्रह नक्षत्रात होणारे बदल मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणत असतात. जेव्हा ग्रह दशा नकारात्मक असतो, तेव्हा मनुष्याच्या जीवनात सर्वकाही वाईट आणि नकारात्मक असते. तेव्हा मनुष्याच्या जीवनात सर्वकाही वाईट आणि नकारात्मक घडत असते.

पण हीच ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते. तेव्हा परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही. दिनांक १८ ऑक्टोबर पासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. १८ ऑक्टोबर रोजी बनत असलेला आपल्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे.

आपल्या जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती आता बदलणार आहे. सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. या संयोगाच्या शुभ प्रभावाने आपला भाग्योदय घडून येण्याचा संयोग असून

जीवनातील दुःख, दारिद्रय आणि संघर्षाचे दिवस आता संपणार आहे. वाईट काळाचा अंत होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे.

मागील काही दिवसांपूर्वी शनी वक्री पासून मार्गी झाले आहेत आणि वर्तमान स्थिती मध्ये ४ ग्रह वक्री असून दिनांक १८ ऑक्टोबर रोजी दोन महत्त्वपूर्ण ग्रह मार्गी होणार आहेत.
ते वक्रीपासून मार्गी होणार असून या राशींसाठी सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे.

ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या वक्री आणि मार्गी होण्याला विशेष मह्त्व प्राप्त आहे. वर्तमान स्थितीमध्ये बुध आणि गुरू हे वक्री स्थिती मध्ये असून गुरू मकर राशीत शनी सोबत युती करून आहेत. तर बुध कन्या राशीत विराजमान आहेत. अश्विन शुक्ल पक्ष पूर्वा भाद्रपदा नक्षत्र दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सोमवार बुध आणि गुरु हे दोन्ही ग्रह मार्गी होणार आहे.

ज्योतिष शास्त्रामध्ये बुध ग्रहाला ग्रहांचे राजकुमार मानले जाते. ते बुद्धी वाणी चे गाणे गणित याचे कारक मानले जातात. तर गुरु हे ज्ञानाचे कारक असून ते उच्च शिक्षा पद प्रतिष्ठा धन संपत्तीचे कारक मानले जातात. बुध आणि गुरुचे एकाच वेळी मार्गी होणे ज्योतिषानुसार विशेष महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

अनेक वर्षानंतर हा अद्भुत संयोग बनत असून या संयोगामुळे सकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर होण्याची शक्यता आहे. या संयोगाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडण्याचे संकेत असून हा संयोग या काही खास राशींसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे.

या काळात आपल्या बुद्धीमतेला विलक्षण तेज प्राप्त होणार असून गुरुचे पाठबळ आपल्या पाठीशी राहणार आहे. या काळात आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होणार आहेत. गुरूंच्या मार्गे होण्यामुळे येणारा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे.

आता जीवनात चालू असणारे अपयश दूर होणार असून प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता संपणार आहे. दुःखाचा काळ संपणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे.

तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे. आपण त्या राशीं विषयी बोलत आहेत त्या आहेत- मिथुन, मकर, कुंभ, वृश्चिक, वृषभ.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *