फक्त ३ वेळा बोला हा पितृ मंत्र पितृ खुश होऊन आशीर्वाद देतील सर्व दोष निघून जातील.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

श्राद्ध पक्ष चालू आहे श्राद्ध पक्षांमध्ये इतरांना खुश करायचे असेल किंवा त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर आज आपण एक छोटासा उपाय बघणार आहोत. आपल्या पितरांना खूष करण्यासाठी आपण आज एक मंत्र बघणार आहोत हा मंत्र खूप छोटासा आहे.

या मंत्राचे उच्चारण करून आपण आपल्या पितरांना खुश करू शकतो व त्यांचे आशीर्वाद मिळू शकतो. हा मंत्र अगदी छोटासा आहे या मंत्राला मांडण्यासाठी तुम्हाला एक मिनिटाचा कालावधी लागणार आहे. या मंत्रामुळे तुम्ही आपल्या घरामध्ये धनसंपत्ती व आपल्या मित्रांना खुश करून घेऊ शकतात.

विष्णू पुराणात असे लिहिलेले आहे की ज्यांच्या घरी श्राद्ध आहे त्यांनी रद्द करण्यापूर्वी या मंत्राचे उच्चारण केले तर त्यांचे पित्र कंठा पर्यंत सुखाचा आनंद घेतात. आपण दररोज आपल्या इष्ट देवाचे पूजन करताना व भगवानचे स्मरण करताना व देवाची पूजा झाल्यानंतर तीन वेळा या मंत्राचा आपण जप केला तर आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्यावर कायम राहील.

या मंत्रा विषयी काही निर्बंध किंवा नियम नाही आपण कुठेही आणि कधीही बसून या मंत्राचे उच्चारण करून आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो. देवाचे नित्य पूजन झाल्यानंतर आपण दररोज या मंत्राचा जाप करू शकतो. आपल्याला दिवसातून फक्त तीन वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि विशेषतः श्राद्धाच्या दिवशी श्राद्धाची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला तीन वेळा हा मंत्र बोलून श्रद्धा ची सुरुवात करायची आहे.

ओम देवताभ्य पितृ भक्ष्य महा योगीत्य ऐवज नमः सदाये स्वाहाये नित्य नेम नमोस्तुते. हा मंत्र तुम्हाला श्राद्ध करण्यापूर्वी तीन वेळा म्हणायचा आहे. आता आपण जाणून घेऊया या मंत्राचा अर्थ काय आहे ते.

देवतांना प पित्रांना माझा नमस्कार आहे तसेच अग्निदेवाच्या ज्या दोन पत्नी आहेत त्यांनाही माझा नमस्कार आहे. मी त्यांना रोज नित्यनेमाने पूजन व नमस्कार करतो हा मंत्र म्हटल्याने आपले पित्र आपल्यावर खरोखर खुश होतात.

आपल्या वरील पितृदोष व काही समस्या असतील तर त्या निघून जातात. आपल्या पितरांना शांती मिळते व त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला अपार सुखाची प्राप्ती होते.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *