नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदु धर्मामधील प्रत्येक अमावश्या आणि प्रत्येक पौर्णिमेला एक वेगळे महत्त्व प्राप्त आहे. पितृपक्षात येणारी ही अमावस्या अतिशय महत्वपूर्ण मानली जात असून धार्मिक दृष्ट्या या अमावस्या ला विशेष महत्व प्राप्त आहे. भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात येणाऱ्या या अमावास्येला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात.
यावर्षी येणारी सर्वपित्री अमावस्या ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण या वेळेस या अमावस्येसोबत ब्रह्म योग सुद्धा बनत आहेत. या अमावस्येनंतर पितृपक्ष समाप्त होणार असून शारदीय नवरात्राचा आरंभ होणार आहे. या अमावस्येला बनणार असलेला शुभ संयोग या काही खास राशींच्या भाग्य घडवून आणणार आहे.
या अमावास्येचा अतिशय सकारात्मक व शुभ प्रभाव आपल्या राशीवर पडणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार असून भाग्य अचानक कलाटणी घेण्यास सुरुवात करणार आहे. जीवनात चालू असलेला दुःखाचा काळ आता समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे.
मित्रांनो मागील काळ आपल्या राशी साठी अत्यंत दुःखदायक होता ग्रहांची अनुकूलता नसल्यामुळे आपल्याला अनेक दुःख व अनेक यातना सहन कराव्या लागल्या असतील पण येथून येणारा पुढचा काळ आपल्या राशीसाठी भरपूर लाभदायक व सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत. एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.
सर्वपित्री अमावस्या ला बनत असलेला हा संयोग आपल्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या म्हटले जाते. या दिवशी श्राद्ध त्यांना घास आणि दर्पण अर्पण करून त्या पीत्रांचा आशीर्वाद प्राप्त केला जातो. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी विज्ञान किंवा अज्ञात कोणत्याही पितरांचे श्राद्ध केले जाते.
ज्या लोकांना आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहीत नाहीत असे लोकसुद्धा या दिवशी श्राद्ध करतात. मान्यता आहे की असे केल्याने पित्र आपल्याकडून खूश होतात व आपल्याला पितृदोष यापासून मुक्ती मिळते. या दिवशी दान व पुण्य करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. भाद्रपद कुत्रा पक्ष उत्तरा नक्षत्र दिनांक ५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी अमावस्या सुरू होत आहे व दिनांक ६ ऑक्टोंबर चार वाजून ३६ मिनिटांनी अमावसा समाप्त होणार आहे.
पंचांगानुसार या दिवशी सूर्य मंगळ गुरु आणि शुक्र हे कन्या राशीत राहणार असून चतुर्थ योग बनत आहे. हा संयोग या भाग्यवान राशीसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरणार असून यांच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्रावर याचा अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येईल जीवनातील कठीण कार्ड आता संपणार आहे.
देव्हारी जीवनामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्याचे प्राप्ति होण्याचे संकेत आहे. उद्योग-व्यापार भरभराट पहायचे संकेत आहेत अमावस्या पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे.
मेष राशी- सर्वपित्री अमावस्या पासून पुढे येणारा काळ मॅचची साठी सर्व दृष्टीने लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. आता आपल्या जीवनातील संकटांची मालिका संपणार असून प्रगतीच्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. जीवनात चालू असणारा अपयशाचा काळ आता समाप्त होणार आहे मानसिक ताण तणाव व मनावर असणारे भय भीतीचे वातावरण आता कमी होणार आहे.
घर परिवारामध्ये चालू असणारा कलह व नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. या काळात ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अत्यंत अनुकूल बनत आहे उद्योग-व्यापार आतला प्राप्त होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत अनुकूल ठरणारा आहे.
व्यापारात लाभ घडून येणार आहेत. अमावस्येच्या दिवशी गरजू लोकांना दान करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. नवीन कामाची सुरुवात लाभदायी ठरू शकते कार्यक्षेत्रात चालू असलेल्या कामांना गती प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारात यश प्राप्त होणार आहे.
या काळामध्ये सामाजिक संबंधात चांगली सुधारणा घडून येईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा कार्ड लाभदायक ठरणार असून आपल्या धन-संपत्ती त्या काळामध्ये वाढ दिसून येईल. आपल्या मान सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.
वृषभ राशी- वृषभ राशि वर अमावस्येचा अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे अमावस्या पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनासाठी सर्व दृष्टीने लाभदायक ठरण्याचे संकेत आहे. बाकी आता अचानक कलाटणी घेण्यासाठी सुरुवात करणार असून आपल्या कौटुंबिक समस्या समाप्त होणार आहे.
मानसिक तान तनाव कमी होणार असून आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. भौतिक सुख समृद्धीच्या प्राप्तीसाठी हा काळ लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. नव्या योजना साकार बनतील. नव्या व्यवहारात यश प्राप्त होणार आहे.
प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या समाप्त होणार असून प्रेमी युगलांसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. या काळात आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे त्यासोबत सरकारी कामांना यश प्राप्त होणार आहे.
मिथुन राशी- मिथुन राशि वर अमावस्येचा अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येणार असून अमावस्येपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. मागील कामात अडलेली कामे या काळामध्ये पूर्ण होतील.
यश प्राप्ती च्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे. व्यवहारिक जीवनात चालू असलेल्या समस्या आता समाप्त होणार असून व्यवहारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येतिल.
सिंह राशी- सिंह राशीवर अमावस्येच्या अत्यन्त सकारात्मक परिणाम दिसून येईल. हा काळ आपल्या जीवनातील सर्वात अनुकूल काळ ठरण्याचे संकेत आहे. या काळात भाग्योदय घडून यायला वेळ लागणार नाही. या काळात आपल्याला आशेची एक नवीन किरण प्राप्त होणार आहे.
योजलेल्या योजना लाभदायक ठरतील. नवीन आर्थिक योजनांना चालना प्राप्त होणार असून आपल्या जीवनातील पैशांची तंगी दूर होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार प्रगतीपथावर राहणार आहे.
कन्या राशी- सर्वपित्री अमावस्या पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. अमावस्येपासून बनत असलेला संयोग आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द व प्रेरणा आपल्या मनामध्ये निर्माण होणार आहे.
यामुळे धेयप्राप्ती च्या दिशेने अग्रेसर होणार आहात. मनावर असणारा मानसिक ताणतणाव आता दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार असून आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणे वाढ होण्याचे संकेत आहेत. भाऊ भाऊ मध्ये चालू असणारे वाद मिटणार आहे.
नातेसंबंध मधुर बनतील. आपल्या सामाजिक क्षेत्रात सुधारणा घडून येणार असून याचा लाभ आपल्याला कार्यक्षेत्रात होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार असून आर्थिक प्राप्ती समाधानकारक असणार आहे.
तूळ राशी- सर्वपित्री अमावस्येपासून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर पडणार असून येणारा काळ हा आपल्या जीवनाला एक नवीन प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. अमावस्येला बनत असलेला ग्रहांचा शुभ संयोग व्यवहारिक जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे.
आपल्या आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे. नातेसंबंधात निर्माण झालेला ताण तणाव आता कमी होणार असून नातेसंबंध मधुर बनणार आहेत. हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे तसेच आपण करत असलेल्या कामांना परिवाराचा पाठिंबा लाभणार आहे.
उद्योग व्यवसाय आणि व्यापारामध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील या काळामध्ये न्यायालयीन प्रकरणे मार्गी लागतील. भविष्याविषयी आपण बघितलेले स्वप्न साकार होण्याचे संके
वृश्चिक राशी- प्रत्येक राशीवर अमावस्येचा अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे या काळामध्ये आपल्या सहज आणि पराक्रमा मध्ये वाढ होणार आहे. भविष्याविषयी आपण ठरवलेल्या योजना आता यशस्वी ठरणार असून भविष्याविषयी आपली काळजी मीटणार आहे. आपल्या महत्वकांशेत झालेली वाढ जीवनात आपल्याला खूप पुढे घेऊन जाणार आहे.
नवीन कामाची सुरुवात लाभदायक ठरणार आहे नवीन उद्योग सुरू करण्यासाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहेत आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे आलेल्या संधीतून योग्य लाभ प्राप्त करून घेणे आपल्या हिताचे ठरेल.
कुंभ राशी- कुंभ राशीवर अमावस्येच्या अत्यन्त सकारात्मक परिणाम दिसून येईल. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे या काळात आपल्या समाजामध्ये मान वाढणार असून कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आपल्या योजना सफल ठरतील नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.
नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होण्याचे संकेत आहेत तसेच एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. याकाळात अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे मात्र आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आपल्या हिताचे ठरेल.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.