रडायचे दिवस संपले. उद्याचा सोमवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मनुष्याचा जीवनात काळ आणि वेळ कधीच सारखी नसते. बदलत्या ग्रहांच्या स्टीतीनुसार ती बदलत असते. मानवी जीवनात बदलती ग्रहदशा जेव्हा अनुकूल बनते तेव्हा जीवनात सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण काळ सुरू असुद्या जेव्हा ग्रहनशत्र अनुकूल बनतात तेव्हा मानवी जीवन सुखी झाल्याशिवाय राहत नाही.

बदलती ग्रहदशा व सकारात्मक काळ मनुष्य जीवनात अनेक परिवर्तन घडवून आणत असतो. जेव्हा ईशवरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनात परिवर्तन घडवून आल्याशिवाय वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवार पासून असाच शुभ अनुभव पुढील राशींना येणार असून यांच्या जीवनात मांगल्याची सुरुवात होणार आहे.

आता दुःखाचे दिवस संपून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. आता शुभ पाळी यायला वेळ लागणार नाही हा काळ सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे या काळाचा योग्य उपयोग करून घेणे आवश्यक आहे. महादेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असल्यामुळे हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.

मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील प्रत्येक संकटांवर मार्ग काढण्यासाठी तुम्ही यशस्वी ठरणार आहात. या काळात आपल्या यश आणि कीर्ती मध्ये वाढ होणार आहे यशप्राप्तीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरणारा आहे. आतापर्यंत कठीण वाटणारे कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ लागतील.

आपण लावलेले नियोजन आता सफल ठरणार आहे. प्रगतीच्या नवीन वाटा मोकळ्या होतील कार्य क्षेत्राचा विस्तार घडवून यायचे संकेत आहेत. कार्य क्षेत्राला प्रगतीची एक नवीन चालना प्राप्त होणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर भाद्रपद कृष्णपक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक २७ सप्टेंबर रोजी संवाद लागत आहे सोमवार हा भगवान महादेव यांचा दिवस असून अत्यंत पवित्र व पावन दिवस मानला जातो.

भगवान महादेव हे अतिशय भोले मानले जातात ते कमी तपश्चर्ये मध्ये सुद्धा प्रसन्न होता. जेव्हा भगवान महादेव यांची कृपा बरंसते तेव्हा भाग्य बदलल्याशिवाय राहत नाही. विशेष म्हणजे पंचांग नुसार दिनांक २७ सप्टेंबर रोजी बुध ग्रह मार्गी लागणार आहे बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात.

बुध हे बुद्धी वाणी कला अशा अनेक गोष्टींचे कारक ग्रह मानले जातात. बुधाचे मार्गी होणे हे काही खास प्राशन साठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. बुधाच्या मार्गी होण्याचा खास प्रभाव या काही खास राशीवर दिसून येणार आहे. बुधाच्या मार्गी होण्याचा प्रभाव संपूर्ण १२ राशीवर पडणार असून या काही खास व भाग्यवान राशींसाठी हा सकारात्मक प्रभाव असणार आहे.

आता जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होते प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती प्राप्त होणार आहे. आनंद प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.

मेष राशी- मेष राशि साठी येणारा काळ सर्व दृष्टीने लाभदायक ठरणार आहे महादेवाची कृपा आपल्या राशी वर बरसणार असून या काळात बुधाचे मार्गी होणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. उद्योग व्यापारात प्रगती घडवून आणण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात आपल्या बुद्धिमत्तेला चालना प्राप्त होणार आहे यामुळे आपल्या निर्णय क्षमतेमध्ये वाढ दिसून येईल.

तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम करणार आहात कार्यक्षेत्रात अडलेली कामे आता मार्गी लागणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने योजलेल्या योजना लाभदायक ठरतील प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

यश प्राप्ति च्या वाटा मोकळ्या होतील. आपल्या कार्यक्षमतेत वाढ दिसून येईल नव्या उत्साहाने नव्या कामांची सुरुवात करणार आहात. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे मित्रांमध्ये आपला मान वाढणार असून सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे.

मिथुन राशी- मिथुन राशि साठी उद्याच्या सोमवार पासून पुढे येणारा काळ विशेष लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातील कामाला वेग येणार आहे अनेक दिवसापासून अडून बसलेला आपला पैसा आपल्याला पुन्हा प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात चालू असलेल्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे.

आता प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. उद्योग व्यवसाय प्रगतीपथावर राहणार असून व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.

या काळामध्ये व्यापारासाठी केलेले प्रवास लाभदायक ठरतील. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून खूप मोठे यश संपादन करण्यासाठी तुम्ही यशस्वी ठरणार आहात. नावलौकिकात वाढ दिसून येईल.

सिंह राशी- सिंह राशी वर भगवान भोलेनाथ यांची विशेष कृपा बरसणार असून बुधाचे मार्गी होणे आपल्या राशीसाठी लाभदायक ठरणार आहेत. नोकरदार वर्गासाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे कामे होतील.

सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहे राजकीय क्षेत्रात आपला मान वाढणार आहे. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामातून खुश असतील. उद्योग व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहे.

कन्या राशी- कन्या राशि वर भगवान भोलेनाथ यांची विशेष कृपा बरसणार असून बुधाचे मार्गी होणे आपल्या जीवनात खुशीचे दिवस घेऊन येणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने अपेक्षित यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आतापर्यंत अवघड वाटणारी कामे आता सफल बनू लागतील. आर्थिक समस्या समाप्त होऊन आपली आर्थिक क्षमता आधीपेक्षा मजबूत बनेल. नोकरीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला नोकरीमध्ये मिळू शकते.

तूळ राशी- तूळ राशीसाठी उद्याच्या सोमवार पासून पुढे येणारा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. महादेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहे. या काळात आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार आहे. आपल्या महत्वकांशी मध्ये मोठी वाढ दिसून येईल एखादी मोठे ध्येय योग्यरीत्या पूर्ण करून दाखवणार आहात.

कौटुंबिक जीवनात सुखाचे दिवस येते कौटुंबिक व्यक्तींचा समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात. मनात पासून केलेले कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे यश प्राप्तीसाठी हा काळ अनुकूल ठरणार असल्यामुळे प्रयत्नांची जोड असणे आवश्यक आहे.

जेवढी जास्त मेहनत तुम्ही घेणार आहात तेवढेच जास्त यश प्राप्त होणार आहे मागील अनेक दिवसापासून आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक अडचणींवर मात करणार आहात राजकीय क्षेत्रात अनुकूल घडामोडी घडून येतिल. तुम्ही लोकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरणार आहात.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी हा काढ लाभदायक ठरणार आहे बुधाचे मार्गी होणे आपल्या राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असून या शुभ काळाचा अंत होणार आहे. ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल बनत आहे या काळामध्ये आपला भाग्योदय घडवून येण्याचे संकेत आहे.

जीवनात तुम्ही निश्चित केलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करणार आहात. कार्यक्षेत्राचे काम तुम्ही हातात घेणार आहात त्यामध्ये यश प्राप्त होणार आहे. नवीन चालू केलेले काम प्रगतिपथावर राहील या काळामध्ये तुम्ही जेवढे जास्त मेहनत कराल तेवढे मोठे यश संपादन करून घेणारा आहात.

या काळात केलेली छोटीशी सुरुवात पुढे चालून खूप मोठे यश मिळवून देऊ शकते. मित्र आणि सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. घरातील वातावरण आनंद आणि प्रसन्न बनणार आहे व्यवहारिक जीवनात सुख शांती मध्ये वाढ होईल. आर्थिक प्राप्ती मध्ये पहिल्यापेक्षा सुधारणा घडून येणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.

धनू राशी- धनू राशीवर महादेवाची कृपा बरसणार असून ग्रहांची अनुकूलता आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ दिसून येईल उद्योग व्यवसायामध्ये नवीन योजना राबवण्यासाठी यशस्वी ठरणार आहे.

सरकारी कामांमध्ये येणारे अडथळे आता दूर होणार असून सरकारी योजनांचा लाभ आपल्याला होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे करियरमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

कुंभ राशी- बुधाच्या मार्गी होण्याचा प्रभाव कुंभ राशी वर पडणार असून येणारा काळ आपल्या जीवनातील यशदायक काळ ठरणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनाला नवीन दिशा देणारा काळ ठरणार आहे. भगवान भोलेनाथ यांच्या कृपेने अत्यंत सुंदर दिवस तुमच्या जीवनात येणार आहे. उद्योग व्यवसाय प्रगतीपथावर राहणार आहे.

आर्थिक आवक वाढणार आहे. या काळात आपण निश्चित केलेले ध्येय आपल्याला प्राप्त होणार आहे. या काळात तुम्ही मन लावून केलेले कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. आता अडलेली कामे पूर्ण होणार असून अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील. या काळात बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *