दर महिन्याला पगार झाला किंवा पैसे मिळाल्यावर हे एक काम नक्की करा…

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो दर महिन्याला पगार झाला असेल किंवा व्यापारातून पैसे आले असतील तर हे एक काम नक्की करा. त्याने तुमचा खर्च कमी होईल, पैशाला बरकत येईल मग पैशाला वाटा फुटणार नाही पाण्यासारखा पैसा वाहणार नाही फक्त एक काम करा मित्रांनो सर्वांच्या घरी महिन्याच्या एक ते दहा तारखेला पैसे येतातच.

जर तुम्ही नोकरदार असाल तर तुमचा पगार येतो आणि व्यापार करत असाल तर तुमचा नफा येतो मग तो कितीही पैसे येऊ द्या. मग ते पैसे पगाराचे असो का व्यवसायाचे हे पैसे आल्यावर तुम्ही जर हे एक काम केले तर यातला तुम्हाला होईल तुमच्याकडे पैशांची कधीच तंगी येणार नाही. महिनाभर पैसा असा टिकेल की त्याला बरकत राहील.

तुम्हाला जेव्हा पैसा किंवा व्यवसायातून नफा मिळेल तेव्हा तो नफा किंवा पगार तुम्हाला सरळ देवघरात जाऊन ठेवायचा आहे. देवघरात ठेवल्यावर तुम्ही तिथे बसायच त्या पैशांची हळद, कुंकू, अक्षता टाकून पूजा करायची. आणि हात जोडून देवाला प्रार्थना करायची मग त्या दिवशी दिवस-रात्र ते पैसे देवघरात ठेवायचे. त्या पैशांना अजिबात त्यादिवशी हात लावायचा नाही.

कोणाला कितीही पैसे द्यायचे असेल तरीही त्या पैशातून एक रुपयाही घ्यायचा नाही. देवाच्या सानिध्यात ते पैसे एक दिवस ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी जर कोणाला द्यायचे असतील, काही खर्च करायचा असेल तेव्हा ते खर्च तुम्ही दुसऱ्या दिवशी करू शकता. हा उपाय केल्यावर मग बघा तुमचा पैसा खर्च होतो की नाही तुमच्या पैशाला बरकत राहील.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *