मृत्यूनंतरही आपला आत्मा एक तास आपल्या शरीरात जाण्यासाठी धडपडत असतो.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

तुम्हाला माहिती आहे का एखाद्या मेलेल्या व्यक्तीचा आत्मा जिवंत व्यक्तीशी ज्या प्रकारे वागतो व अशाप्रकारे बोलतो तो आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतो. तो एक तास आपल्या सोबत असतो परंतु आपल्याला त्याचा आवाज ऐकायला येत नाही. त्याला खूप काही सांगायचं असतं परंतु आपल्याला ते ऐकू येत नाही.

तर मित्रांनो या जगात जो कोणी आला आहे त्याला एक आणि एक दिवस नक्की जावं लागतं कारण जीवनानंतर मृत्यू हा अटल आहे आणि मृत्यूनंतर अश्या काही गोष्टी असतात ज्या माणसासोबत घडत असतात. आपल्या शरीरात आपल्याकडे आत्म्याची ऊर्जा असते कारण ती आपल्याला आयुष्यभर जगायला मदत करत असते.

मृत्यूनंतर आत्म्याबरोबर काही विचित्र गोष्टी असतात ज्या खूप वेदनादायक असतात. तुम्हाला हे माहिती आहे का की एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याचा आत्मा एक तास बेशुद्ध अवस्थेत राहतो. हे ऐकायला विचित्र वाटेल पण हे सत्य आहे. याचे कारण असे आहे की आत्माला असे वाटते की कष्टाने थकलेला मानूस हा थकलेला आहे म्हणून झोपलेला आहे.

परंतु एका तासानंतर तो आचेत तसा साचेत होतो.
तुम्हाला माहिती आहे का मेलेल्या व्यक्तीचा आत्मा जिवंत व्यक्तीसोबत मेल्यानंतर ज्याप्रकारे वागतो त्या प्रकारे वागत असतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेल्यानंतर व्यक्तीचा आत्मा खूप अस्तव्यस्त होतो व रडत असतो आणि आपल्या नातेवाईकांना आवाज देत असतो.

त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कोणीही त्यांचा आवाज ऐकून किंवा जाणवून घेऊ शकत नाही. आत्म्याला काहीतरी सांगायचं असतं परंतु आत्म्याचा आवाज स्वतःला गुंजत असतो कारण ती ध्वनी भौतिक नसून अभौतिक असते.

याच कारण असं म्हणजे मनुष्याला फक्त भौतिक गोष्टीच जाणवू शकतात ही अतिशय मनोरंजक गोष्ट आहे. परंतु या गोष्टीविषयी आपल्याला खूप कमी माहिती आहे कारण आपले जीवन खूप वेगाने पुढे जात आहे आणि या गोष्टीविषयी आपल्याकडे टाईम नाही आहे.

मृत्यूनंतर आत्मा परत संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो पण असे होत नाही कारण आत्म्याचा आवाज कोणीही ऐकू शकत नाही. मृत्यूनंतर आत्मा परत शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो.

परंतु थोड्यावेळ प्रयत्न केल्याने त्याला समजून जाते की असे परत होऊ शकत नाही म्हणून तो हळूहळू त्या परिस्थितीशी जुळवून घेतो. त्याला समजून जाते की आता आपल्या जाण्याची वेळ झालेली आहे. मृत्यूनंतर आत्मा सुमारे एक तास शरीराजवळ फिरत असतो आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना रडताना बघून त्याला सुद्धा वाईट वाटत असत.

परंतु आत्मा असह्य असल्यामुळे तो काहीही करत नाही आणि यमाचे दूत आत्म्याला सांगतात की आता इथून जाण्याची वेळ झालेली आहे. आणि तू त्यानुसार यम त्याला घेऊन यम मार्गाकडे जातात. धर्माच्या आधारावर व्यक्तीचे पुनर्जन्म ठरवले जाते.

तर तुम्हाला पुनर्जन्मावर विश्वास आहे का तर व्यक्तीच्या पाप आणि पुण्याच्या आधारावर व्यक्तीचा परत जन्म होणार की, नाही असे ठरवले जाते. आत्मा मृत्यूनंतर मृत्यूची रेषा ओलांडते व अशा ठिकाणी जाते तेथे फक्त अंधार असतो.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *