अनंत चतुर्थी- गणपतीच्या मूर्तीसोबत ही एक चूक करू नका नाहीतर घरात येईल गरिबी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अनेक जण आपल्या घरात बाप्पाची स्थापना करतात. आणि २ दिवस ५ दिवस ७ दिवस किंवा अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करत असतात. अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पा आपल्या सर्वांचा निरोप घेतात मात्र काही लोक अनंत चतुर्थीच्या नंतरही वर्षभर बाप्पाला आपल्या घरात ठेवतात.

हिंदू धर्मात असे सांगितले आहे की बाप्पाला आपण आपल्या घरात वर्षभर स्थापन करू शकतात. पण बाप्पा आपल्या घरात असताना आपल्याला त्यांची पाठ दिसणार नाही त्यावर आपले लक्ष जाणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायची आहे. बाप्पाच्या पाठीमध्ये दरिद्रता देवी वास करते आणि ज्या घरात किंवा वास्तूत बाप्पाच्या पाठीच दर्शन घेतले जाते. त्या घरात गरिबी व दरिद्रता वास करते.

लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते. दुसरी बाब म्हणजे काही लोक भेटेल त्या खोलीत किंवा कुठेही बाप्पाची फोटो किंवा प्रतिमा लावत असतात. खर तर आपण हे करू शकतो पण हे करताना बाप्पाच्या मूर्तीचे योग्य प्रवीत्रता राखली गेली पाहिजे. काही घरात बाप्पाची प्रतिमा खूप वर्षांपासून घरात धूळ खात पडलेली असते त्यामुळे रिद्धी सिद्धी निघून जाते व बाप्पा ची अवहेलना होते.

म्हणून अश्या ठिकाणी बाप्पाची प्रतिमा लावा जेथे आपले सारखे नजर जाईल म्हणजेच देवघरात, मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत इत्यादी. चिंतन होईल साफसफाई होईल किंवा मन होईल अशा ठिकाणी बाप्पाची मूर्ती आपल्याला लावायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या घरातील बाप्पाची मूर्ती इतर कोणालाही भेटवस्तू म्हणून देऊ नका.

त्यासोबतच आपण कोणत्याही दुकानातून घेतलेली गणपतीची मूर्ती कोणालाही भेट म्हणून देऊ नका ही गोष्ट म्हणजे आपल्या घरातील सुख समृद्धी भेट देण्यासारखेच मानली गेली आहे. म्हणजेच बाप्पाची मूर्ती एखाद्या व्यक्तीला दान केल्याने किंवा भेट दिल्याने ती शीण होत जाते. घरातला पैसा हळूहळू कमी होत जातो आणि अशा घरांमध्ये दरिद्रता आणि गरीबी वास करते.

यावर उपाय असा आहे की तुमच्याकडून अशी चूक झालेली असेल तर तुम्ही गणपतीबाप्पाच्या शरण जा आणि त्यांच्याकडे माफीची याचना करा. गणपती बाप्पा अत्यंत भोळे आहे त्यामुळे ते आपल्या हातून झालेली अशी चूक माफ करू शकतात. म्हणून अशी चूक कधीही करू नका तर मित्रांनो गणेशाच्या मूर्ती सोबतच आवळ्याच रोपही कोणाला दान करू नका.

कारण आवळ्याच्या वृक्षांमध्ये सुद्धा खूप देवी आणि देवता वास करत असतात. त्यासोबतच कुबेराची मूर्ती सुद्धा कोणालाही दान किंवा गिफ्ट मध्ये देऊ नका. तर मित्रांनो या नियमांचे पालन केल्यास आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थायी स्वरूपामध्ये वास करेल.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *