मित्रांनो गुरु पौर्णिमेपासून करा स्वामी समर्थांची अद्भुत सेवा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा गुरुपौर्णिमा येण्याआधी आपण स्वामींना प्रसन्न करतो स्वामींची खूप सेवा करतो स्वामींची आरती करतो त्यांना विशेष नैवेद्य दाखवतो परंतु आपण ते फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच करतो आणि गुरुपौर्णिमा झाल्यानंतर आपण ते सर्व करायच विसरून जातो किंवा करतो पण ते फक्त नावापुरता करतो. पण मतुम्ही असा एखादा नियम बनवला की मी या गुरुपौर्णिमा पासून तर पुढच्या येणाऱ्या गुरु पौर्णिमेपर्यंत स्वामींची सेवा करेल तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

फक्त स्वामी समर्थांच्या फोटो समोर बसून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की, हे स्वामी समर्थ मी आजपासून हे काम करतोय. तर तुम्ही माझ्यासोबत राहा मला कोणतीही हानी होऊ देऊ नका. मला संकटातून वाचवा, अडचणींमधून सोडवा. आई माझी आणि माझ्या परिवाराचे रक्षण करा. मी नित्यनेमाने मनोभावाने तुमची सेवा करणार आहे. एवढी प्रार्थना करुन तुम्ही सेवा सुरू करायची.

या सेवेमध्ये एक छोटासा मंत्र आहे दोघी तुम्हाला बोलायचा आहे. तुम्ही हा मंत्र कधीही बोलू शकतात. फक्त सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोघी वेळेस हा मंत्र म्हणू शकतात महिला असतील किंवा पुरुष असतील दोघांपैकी कोणीही सेवा करू शकता. फक्त तुम्हाला रोज ही सेवा करायची आहे. अस नाही की गुरुपौर्णिमेच्या दिवशी केली म्हणजे झाल तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवसानंतर हि रोज करायची आहे.

मंत्र पुढील प्रमाणे आहे. श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः तर मित्रांनो या मंत्रामध्ये श्री स्वामी समर्थांचे सुद्धा नाव आहे आणि अक्कलकोट जी स्वामींची नगरी म्हणून ओळखली जाते, त्यांना घरीच सुद्धा नाव आहे. म्हणून या मंत्राचा जप करून आपण स्वामींना प्रसन्न करू शकतो.

म्हणून रोज एक माळ या मंत्राचा जप नक्की करा. नक्की तुमच्या जीवनात काही ना काही बदल येतील अनुभव येतील. इच्छा पूर्ण होतील. तर मित्रांनो तुम्हीही आताच्या गुरुपौर्णिमा पासून स्वामींची ही विशेष सेवा नक्की करा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *