१०८ वर्षानंतर नागपंचमीला बनत आहे अद्भुत संयोग, पुढील ६ वर्ष या राशीच्या जीवनात येणार राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मेष राशी- मेष राशी वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या पैशांची चणचण आता दूर होणार आहे. धनलाभाचे योग बनत आहे. कार्यक्षेत्रात आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्द होतील. धनाने आणि सुखसमृद्धीने आपले जीवन बहरून येणार आहे. आपल्या धनसंपत्ती मध्ये मोठी भर पडणार आहे. या काळामध्ये आपल्या साहस आणि आणि पराक्रमा मध्ये वाढ दिसून येईल. शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी यशस्वी ठरणार आहात.

जीवनात ध्येय प्राप्ती च्या दिशेने हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे. आपले कष्ट या काळामध्ये फळाला येणार आहे. आपल्या मनोकामना या काळामध्ये महालक्ष्मी च्या कृपेने पूर्ण होणार आहे. नशिबाला प्रयत्नांची जोड दिल्यास अतिशय जोरात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. घर परिवारामध्ये सुख समृद्धी आणि वैभवात वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होणार असल्यामुळे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अतिशय योग्य आहे. मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

मिथुन राशी- मिथुन राशि वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मी आपल्या राशीवर खुश होणार आहे. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता असल्यामुळे यशप्राप्तीसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक बनत आहे. उद्योग वापरामध्ये आपण राबवलेल्या योजना लाभदायक ठरतील. त्यामुळे कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल धनप्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहे.

या काळात आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. इथून पुढे येणाऱ्या काळात आपल्या जीवनातील अडचणी आता समाप्त होणार असून कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. माता लक्ष्मी च्या कृपेने धनाचे संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. नातेसंबंध आणि प्रेम संबंधांमध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे. करियर मध्ये काहीतरी अडचणी निर्माण होऊ शकतात. पण प्रत्येक अडचणीमध्ये मार्ग काढण्यासाठी तुम्ही यशस्वी ठरणार आहात. माता लक्ष्मी च्या कृपेने सुख समाधान यामध्ये वाढ होईल.

कर्क राशी- कर्क राशींच्या जीवनात अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. नशिबाला प्रयत्नांची जोड दिल्यास यश प्राप्तीच्या वाटा मोकळ्या होतील. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे. कौटुंबिक समस्या समाप्त होतील. व्यवहारिक जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून सांसारिक सुखात वाढ होणार आहे. या काळात घरपरिवारात वैभवाची वाढ होईल. या काळात बऱ्याच दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना माता लक्ष्मी च्या कृपेने पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

सिंह राशी- सिंह राशींच्या जीवनात सुखसमृद्धी आणि आनंदाची भरभराट पाहावयास मिळणार आहे. या काळात आपल्या जीवनात अनेक आश्चर्यजनक घडामोडी घडून येणार आहे. माता लक्ष्मी वर असणारी आपली कृपा या काळात फळाला येणार आहे. हा काळ आपला मनोकामना पूर्ण तिचा काळ ठरू शकतो. योजलेल्या कामामध्ये यश प्राप्तीचे संकेत आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार असून प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्तिचे संकेत आहेत. जीवन जगण्याची कला आपल्याला हस्तगत कपात होणार आहे.

धनू राशी- धनु राशि वर लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे यांच्या जीवनातील समस्या आता समाप्त होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. मित्रांनो आता चालू असणारा काळ आपल्यासाठी कठीण असला तरीही आत्मविश्वासाने कामे घेतल्यास यशप्राप्तीला वेळ लागणार नाही. माता लक्ष्मीची कृपा आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे आपल्या प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

आपल्या साहस आणि पराक्रमा मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जीवनातील प्रत्येक समस्यांमध्ये सामना करण्याचे बळ आपल्यामध्ये निर्माण होणार आहे. तुम्ही प्रत्येक अडचणींवर मात करण्यास यशस्वी ठरणार आहे. आता प्रगतीला वेळ लगणार नाही. आता प्रगतीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होतील. तुम्ही अनेक दिवसांपासून माता लक्ष्मीकडे करत असलेली प्रार्थना या काळात पूर्ण होऊ शकते.

मकर राशी- इथून येणाऱ्या पुढच्या काळात मकर राशीचा भाग्योदय घडून यायला सुरुवात होणार आहे. आता प्रगतीच्या एका नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस येणार असून प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे. अडचणींचा काळ आता समाप्त होणार आहे. यशप्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.

प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली असून यशासाठी प्रयत्नांची गती वाढवणे आवश्यक आहे. जे काम हातात घ्याल त्यामध्ये यश प्राप्त होईल. कुटुंबात आणि व्यवहारिक जीवनात आनंदाचे दिवस येतील. या काळात आपले भाग्य आपल्याला साथ देणार आहे त्यामुळे कामे व्यवस्थित रित्या पार पडणार आहे. तरी पण नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. स्वतःला प्रयत्न करणे देखील आवश्यक आहे.

कुंभ राशी- कुंभ राशींच्या जीवनाला सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्याची संकेत आहेत. आतापर्यंत चालत आलेल्या अपयशाचा काळ समाप्त होणार आहे. आतापर्यंत आपल्या कामात आलेले अडथळे दूर होणार असून कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहे. आता यशप्राप्तीला वेळ लागणार नाही. पैशांची अडचण दूर होईल. उद्योग, व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे. कुटुंबात सुखसमृद्धी आणि ऐशवर्यात वाढ होण्याची संकेत आहेत.

मिन राशी- मिन राशींच्या जीवनात अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीवर असणारी आपली श्रद्धा आता फळाला येणार आहे. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार असून आपल्या धनात आणि ऐशवर्यात वाढ होणार आहे. नाते संबंधात गोडवा निर्माण होईल. करियर मध्ये प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होणार आहात. उद्योग व्यवसायात भरभराट पहावयास मिळेल. समाजात मानसन्मानाची प्राप्ती होईल. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *