दिनांक २ एप्रिल गुढीपाडवा या ५ राशींचे नशीब चमकणार पुढील १२ वर्षे सातव्या शिखरावर.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो गुढीपाडव्याची प्रत्येक जण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. सकाळी लवकर उठून स्नान करून गुढी उभारण्याची तयारी चालू होते. आणि सकाळी गुढी उभारून हिन्दू नव वर्षाचे स्वागत केले जाते.

मित्रांनो गुढीपाडवा हा सण शेतकरी वर्गासाठी विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. अनेक भागांमध्ये या दिवशी बैलांची पूजा केली जाते. आणि शेतीच्या नवीन कामाची सुरूवात केली जाते. शेतकरी बंधूंसाठी या दिवशी विशेष करार देखील होत असता शेतीविषयक किंवा नोकरदाराविषयी नवीन कराल.

या दिवशी होत असतात या दिवशी शेतीच्या अवजारांची देखील पूजा केली जाते. हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी देखील केली जाते. मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी सुद्धा हा दिवस मानला जातो.

सोने-नाणे आपल्याला घ्यायची असेल ते किंवा एखादे वाहन देखील या दिवशी कोणी कोणी खरेदी करते. तर घर जमीन सुद्धा या दिवशी खरेदी केले होते. हा दिवस उत्तम मानला जातो.

मान्यता आहे की या दिवशी खरेदी केलेली वस्तू जीवनभर आपल्याकडे राहते त्यामुळे या दिवशी अनेक जण वस्तू खरेदी करत असतात. मौल्यवान वस्तू खरेदी करत असतात. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा स्थितीपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत असते.

साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असल्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त असल्याने यावर्षी गुढीपाडव्याला अतिशय शुद्ध बनत आहेत. गुढीपाडव्याला अतिशय अनुकूल संयोग बनत आहेत. त्यामुळे या संयुगाच्या सकारात्मक प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत.

या काही भाग्यवान राशींच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. या पाच राशींसाठी हा संयोग विशेष लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी उदासीनता समाप्त होणार आहे.

मागील काही दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारी नकरात्मक परिस्थिती म्हणा किंवा वाईट काळ म्हणा किंवा आपल्या जीवनात जे काही परेशानी चालू आहे. कीवा जो काही मानसिक ताणतणाव चालू आहे.

तो आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक समस्या देखील आपल्या समाप्त होतील. आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. हा संयोग आपल्या जीवनाला एक नवी कलाटणी प्रदान करणारा संयोग बनत आहे. अतिशय शुभ आणि सकारात्मक काळ निर्माण होत आहे.

कारण गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होत आहे. किंवा हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे. हा काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरण्याचे योग आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून

मेष राशी- गुढीपाडव्यापासून पुढे येणारा काळ मेष राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. मित्रांनो या काळात आपल्या जीवनात सुख समृद्धीचे दिवस येणार आहेत. आपल्या कष्टाला या दिवशी फळ प्राप्त होणार आहे. या दिवसापासून आपल्या कष्टाला फळ प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मागील अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या दुःख यातना पासून आपली सुटका होऊ शकते. मित्रांनो मागील काळात आपण बरेच प्रयत्न केले किंवा आता सुद्धा आपण प्रयत्न करत आहात. अनेक प्रयत्नांना आपल्या यश मिळत नाही आणि प्रयत्नांना यश मिळत नाही.

त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रह नक्षत्र थोडेसे अनुकूल मागील या काळात नव्हते. त्यामुळे आपल्याला हवे तसे यश मिळत नव्हते. पण आता गुढीपाडव्यानंतर बनत असलेली ग्रहांची स्थिती आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

त्यामुळे आता या काळात मन लावून मेहेनत करण्याची आवश्यकता आहे. आपण जर चांगली मेहनत केली तर प्रत्येक प्रयत्नाला यश प्राप्त होईल. आणि सोबतच रागाला आवर घालण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो आपण फार लवकर राबवता किंवा चिडचिड पण होते.

त्यामुळे आपला हा स्वभाव आहे त्यामुळे या काळात आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आपल्यापेक्षा वडील लोकांचा मान राखणे आवश्यक आहे. आपण खूप जिद्दी आहात मेहनत आणि बुद्धिमान पण आहात. पण कधी कधी बोलण्याच्या बाबतीत घाई करता.

एखाद्या वेळेस रागात बोलून जाता. त्यामुळे आपले नुकसान होऊ शकते मित्र परिवार परिवार आपली चांगली मदत करतील. या काळात आपल्या येणार आहेत परिवारातील लोकांची मदत लाभणार आहे. नातेवाईक आपल्या संकटाच्या काळात धाऊन येणार आहेत.

नात्यातील लोक देखील मदत करणार आहेत. भाऊबंदकी मध्ये जर काही वाद असतील तर या काळात मिटण्याचे संकेत आहेत. भाऊबंदकीमधील वाद मिटणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. एखादे नवे साधन आपल्याला उपलब्ध होऊ शकते.

मागील अनेक दिवसापासून आपण जे प्रयत्न करत आहात किंवा आपण आर्थिक प्राप्तीचे साधन शोधत आहात त्यामध्ये एखादे चांगले साधन आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्याच्या द्वारे आपल्याला आर्थिक प्राप्ती होऊ शकते.

मिथुन राशी- मिथुन राशि साठी सुद्धा काळ अनुकूल बनत आहे. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारा दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे.

मानसिक ताण तणाव दूर होईल अनेक दिवसापासून आपल्या मनाला जे दुःख सतावत आहे. आता ते दूर होण्याचे संकेत आहेत आपल्या आपल्या दुःखावर फुंकर घालणारे कुणीतरी आपल्या जीवनात येऊ शकते.

प्रेम जीवनाविषयी काळ अनुकूल बनत आहे प्रेमाचे नाते आता मधुर बनेल. या काळात प्रेम प्राप्तीचे योग असल्यामुळे आपले जीवन आनंदी आणि सुखमय होण्याचे संकेत आहेत. जीवनाला एक नवी पालवी फुटणार आहे.

कोमेजलेल्या मनाला नवी पालवी फुटण्याची संकेत आहेत. आरोग्य देखील आता या काळात उत्तम राहणार आहे. उद्योग व्यवसायाची आर्थिक आवक वाढणार आहे. व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणारा हे नवीन उद्योग व्यवसाय आपण या काळात सुरू करू शकता. व्यवसायाची सुरुवात अनुकूल ठरणार आहे.

एकदा लघु उद्योग देखील आपण सुरू करू शकता. करीअरमध्ये प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या नव्या संधी देखील या काळात आपल्याकडे चालून येणार आहेत. आलेल्या संधीचा आपल्याला लाभ प्राप्त करून घ्यावा लागणार आहे.

या काळात सामाजिक क्षेत्रात स्थापन केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. सामाजिक क्षेत्राविषयी काळ अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत आहात. त्या गोष्टी आता या येणाऱ्या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

पाडव्यापासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभकारी आणि शुभ फलदायी ठरणार आहे. आता अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग देखील जमणार आहेत. एखादे वाहन तरी कमीतकमी यावर्षी आपण घेऊ शकता याचे योग आहेत.

मित्रांनो आपली चांगली प्रगती प्राप्त होणार आहे. यानंतर आहे कन्या राशी आपल्या जीवनात प्रगतीच्या अनेक संधी चालून येत आहेत. पण आलेल्या संधीचा लाभ आपल्यालासुद्धा प्राप्त करून घ्यावा लागेल.

मित्रांनो मागील काळात आपल्याकडून थोडा आळस झालेला आहे. त्यामुळे आता आळसाला दूर सारून जोमाने कामाला लागण्याची आवश्यकता आहे. ग्रह नक्षत्र अनुकूल आहेत. त्यामुळे जोमाने कामाला लागण्याची आवश्यकता आहे. गुढीपाडव्यापासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात अनुकूल ठरणार आहे. या काळात केलेली मेहनत चांगले यश आपल्याला देणार आहे.

त्यामुळे या काळात मेहेनत घेणे आवश्यक आहे. आलेल्या प्रत्येक संधी पासून लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागणार आहे. व्यवसायातून देखील आपल्याला आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे. व्यवसायाचा विस्तार करून घेण्याचे संकेत आहेत आर्थिक आवक समाधानकारक असेल पैशांची अडचण दूर होईल.

तूळ राशी- प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत तुळ राशीसाठी काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. या काळात अचानक धनलाभाचे योग सुद्धा बनू शकतात. जीवनात मागील अनेक दिवसापासून चालू असणारी आर्थिक तंगी पैशांची चणचण आता दूर होणार आहे.

आर्थिक क्षमतेमध्ये वाढ दिसून येईल सामाजिक क्षेत्रात मानसन्मान वाढणार आहे. आणि मागील अनेक दिवसापासून मैत्री मध्ये आलेली कटुता देखील आता दूर होईल मैत्रीचे नाते अधिक मजबूत बनणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी चालून येणार आहेत.

सासरच्या मंडळींकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील नोकरी मध्ये यश देखील होण्याचे संकेत आहेत. मित्रपरिवाराचे सहकार्य लाभणार आहे.

धनु राशि- धनु राशिसाठी काळ अनुकूल ठरत आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. आनंदाची बातमी कानावर येणार आहे आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. पैशांची अडचण दूर होणार आहे मागील अनेक दिवसांपासून घरात आपल्या भानगडी चालू आहेत.

कटकटी चालू आहेत किंवा घरामध्ये नकारात्मक परिस्थिती अनेक दिवसापासून चालू आहे ती परिस्थिती बदलणार आहे आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मित्रपरिवार आपली मदत करतील किंवा कुणीतरी आपल्या मदतीला धावून येणार आहे.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ शुभ फलदायी ठरणार आहे. नशिबाला प्रयत्नांची जोड देणे आवश्यक आहे जेवढे जास्त मेहनत घ्याल तेवढे जास्त यश प्राप्त होईल या काळात आपल्याला यश प्राप्त होऊ शकते.

मीन राशि- ग्रह नक्षत्राचा काळ विशेष अनुकूल बनत आहेत. त्यामुळे येथून येणारा पुढचा काळ आपल्या दृष्टीने विशेष लाभदायी ठरणार आहे. व्यवसायातून प्रगतीचे मार्ग मोकळा होणार आहेत. व्यवसायात आपल्याला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होऊ शकते.

कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील पैशांची अडचण दूर होणार आहे. इथून पुढे येणाऱ्या दिवसापासून जीवनात पैशाची अडचण दूर होणार असून आर्थिक आवक समाधानकारक राहणार आहे. हा काळ सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा. धन्यवाद

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *