उद्या शुक्रवारी नागपंचमी या राशींना लागणार लॉटरी पुढील ११ वर्षे खूप जोरात असेल नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष पंचमी नागपंचमी म्हणून ओळखली जाते. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार नाग पंचमी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये येते. नागपंचमीच्या दिवशी महिला सर्पाची पूजा करतात व सर्पाला दूध अर्पण करतात. या दिवशी महिला आपल्या भावाच्या आरोग्यासाठी व जीवनासाठी सोबतच कुटुंबाच्या आरोग्यासाठी व जीवनासाठी प्रार्थना करतात.

श्रावण महिन्याची पाचवी तारीख सर्पाच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. नागपंचमी हा एक महत्त्वाचा सण आहे आणि हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्ष पंचमीला साजरा केला जातो. अशी मान्यता आहे की, सापांना दिलेली कोणतीही पूजा हे नागदेवता पर्यंत पोहोचते. म्हणूनच या दिवशी लोक नागदेवता ची प्रतिनिधी म्हणून जिवंत सापाची पूजा करतात. हिंदू धर्मशास्त्रामध्ये नाग पवित्र मानले जातात.

नागपंचमीचा मुहूर्त- नागपंचमी शुक्रवार १३ ऑगस्ट २०२१ रोजी आहे. नागपंचमी पूजा मुहूर्त- सकाळी ५ वाजून ४९ मिनिट तर सकाळी ८ वाजून २८ मिनिटां पर्यंत. नागपंचमी आरंभ तिथि- १२ ऑगस्ट २०२१ दुपारी ३ वाजून २४ मिनिटांनी आरंभ. नागपंचमी समाप्त तिथी- १३ ऑगस्ट २०२१ दुपारी एक वाजून ४२ मिनिट.

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशा खास राशीबद्दल सांगणार आहोत यांच्यासाठी ही नागपंचमी खूप महत्वाची आणि विशेष राहणार आहे.

वृषभ राशी- घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिंतेत राहाल हा तणाव दडपण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या शारीरिक समस्या वाढतील. म्हणून शारीरिक क्रिया करून त्यावर मात करा. विचित्र छळणारी परिस्थिती सोडून देणे तुमच्यासाठी इष्ट ठरेल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांशी चांगले संबंध ठेवा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते.

तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची मुले सर्व बाजूने प्रयत्न पडतील प्रेमामध्ये तोंडघशी पडला तरी धैर्य बाळगा आणि आनंदी राहा. मनाला आनंदी ठेवण्यासाठी दिवस उत्तम आहे पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारावर नीट लक्ष देणे आवश्यक आहे. रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांना भेटण्याचा प्लान बनवू शकतात. एखाद्या गोड सुंदर आठवणी मुळे तुमच्या मधील भांडण मिटून जाईल त्यामुळे कितीही भांडण झालं तरी जुनी आठवण विसरू नका.

कन्या राशी- आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल जे लोक लघुउद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो त्यामुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नातेवाईकांच्या भेटीमुळे आजचा दिवस खूप सुखद आणि आनंदी असेल. तुमची ऊर्जा पातळी खूपच जास्त असेल कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी चांगला आनंद उत्पन्न करतील.

कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला चांगल्यापैकी बदल झालेला दिसेल. आपले कोणी मत विचारले तर ते मत सांगताना उगाच घाबरू नका आपल्या मताचे खूप जास्त कौतुक होऊ शकते. आज तुमचा जोडीदार आणि तुमच्या मधील सुरुवातीच्या दिवसातील प्रेम जाग होणार आहे.

तूळ राशी — आज तुम्ही करमणुकी मध्ये रमाल आणि क्रीडाप्रकार आणि मैदानी खेळ यामध्ये सहभागी व्हाल. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकतात आणि या कौशल्याच्या आधारावर तुम्ही आपले बरेच धन वाचवू शकतात. कुटुंबातील एका स्त्रीचे आरोग्य काळजी करण्यासारखे होईल आज तुम्हाला प्रेमाची अनुभूती होणार आहे.

तुम्हाला व्यक्त होण्यासाठी खूप चांगला काळ आहे क्रिएटिव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल पण संध्याकाळच्या वेळी तुमच्या मनाला आवडणाऱ्या कामांना करण्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल. आजच्या दिवशी तुम्हाला अशी काही गोष्ट मिळेल ज्याच्यामुळे तुमचा दिवस आनंदी होऊन जाईल.

वृश्चिक राशी- आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहिती आहे त्यामुळे धाडसी पणे आणि आपण घेतलेल्या निर्णयांना परिणामांना सामोरे जाण्याची हिम्मत ठेवा. जे लोक आतापर्यंत पैशांची किंमत न समजता अनावश्यक खर्च करत होते त्यांना आता पैशांची कमतरता पडू शकते. आणि आता तुम्हाला समजेल की पैशांची आपल्या जीवनामध्ये काय किंमत आहे.

अनपेक्षित जबाबदाऱ्या आल्यामुळे तुमचे दिवसभराचे बेत मागे राहणार. तुम्ही दुसऱ्यांसाठी बरेच काही कराल पण स्वतःसाठी काहीच करत नाही असे तुम्हाला आज आढळेल. तुमचा पार्टनर आता तुमच्याकडून कोणत्यातरी वस्तूची डिमांड करू शकतो परंतु तुम्ही त्याला पूर्ण करू शकणार नाही त्यामुळे तुमचा पार्टनर तुमच्या सोबत नाराज होऊ शकतो.

कामाच्या ठिकाणी विरोधी असल्यामुळे चौकसपणे वागा आणि निर्भयपणे राहा. कर्मकांड आणि होमहवन यांचे कार्यक्रम घरीच करा. व्यावहारिक आयुष्यामध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्य हव असते पण आजचा दिवस एकमेकांसोबत राहण्याचा दिवस आहे रोमान्सचा असीम आनंद घेण्यासाठी तयार राहा.

कुंभ राशी- आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहिती आहे त्यामुळे धाडसी पणे आणि आपण घेतलेल्या निर्णयांना परिणामांना सामोरे जाण्याची हिम्मत ठेवा. जे लोक लघुउद्योग करतात अशा लोकांना आपल्या जवळच्या व्यक्तीकडून सल्ला मिळू शकतो. त्यांना त्यामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो.

जवळच्या नातेवाइकांकडून आपल्यावर अधिक लक्ष असावे असे तुम्हाला वाटेल पण त्याच बरोबर ते तुम्हाला आधार व तुमची काळजी घेतील. प्रिय व्यक्तीने विश्वासघात केला तरी तुम्ही शांत आणि आनंदात राहा. कामाच्या ठिकाणी सर्व अलबेल आहे. तुमचा मूळ खूप चांगला राहील आजच्या दिवशी तुम्ही दिवसभर व्यस्त राहाल. पण संध्याकाळच्या वेळी तुमच्या आवडत्या कामांना करण्यासाठी तुमच्याकडे वेळ राहील. तुमचा जोडीदार आज स्वार्थी पणे वागेल.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *