श्रावणात करू नका या ५ चुका, नाहीतर आयुष्य भर पाश्चाताप करावा लागे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला एक पवित्र महिना मानले जाते. कारण हा महिना महादेवांच्या भक्तीचा महिना आहे. असे मानले जाते की जो पण व्यक्ती या महिन्यात महादेवाचे मनोभावाने पूजन करतो त्याचे सर्व कष्ट आणि संकटे दूर होतात. त्यांच्या कोणत्याही कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि सोबतच इतर देवीदेवतांची ही कृपा त्यांना प्राप्त होते.

श्रावण महिन्यात सर्व महादेवाच्या मंदिरा मध्ये भक्तांची गर्दी असते हा भक्तांचा महिना असल्यामुळे या महिन्यात अशी काही कार्य सांगितली गेली आहे ते कार्य आपण चुकूनही करू नये. या महिन्यात जे व्यक्ती हे कार्य करतात त्यांच्यावर महादेवाची कृपा कधीच होत नाही. आणि नेहमी अडचणींचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला श्रद्धेनेच नाही तर वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा कोणती कार्ये या महिन्यात करू नये हे सांगणार आहे.

ज्यामुळे तुमचे मन तर प्रसन्न राहीलच त्यासोबतच शरीरही आरोग्यपूर्ण राहील आणि तुमच्यावर महादेवाची कृपा राहील. महादेवाची पूजा करताना पिंडीवर कधीही हळद वाहू नये. कारण हळद ही सौभाग्याचे प्रतीक आहे आणि महादेवाची पिंड ही पुरुष तत्त्वाशी संबंधित आहे. त्यामुळे पिंडीवर हळद अर्पण न करता खाली पार्वतीला अर्पण करावी.

श्रावण महिन्यात दुधाचे सेवा नाही वर्जित केले गेले आहे. कारण सावन महीना हा पावसात येतो आणि पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ आलेली असते आणि वातावरण बदलामुळे या हिरवळीवर किती तरी विषारी जीव जंतूंची वाढ झालेली असते. आणि तेच गवत गाई आणि म्हशी खातात आणि तेच विषारी गवत त्यांच्या पोटामध्ये जाते.

आणि हाच विषारी अर्क त्यांच्या दुधामध्ये उचलतो आणि हे दूध आपण जर सेवन केले तर आपली तब्येत बिघडते. त्याचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. जास्त दुधाच्या सेवनाने आपल्याला वाताचा प्रभावही जाणवू शकतो. म्हणून श्रावण महिन्यामध्ये जास्त दुधाचे किंवा दूध पिणे टाळावे. किंवा दूध पिणे आवश्यकच असेल तर त्या दुधाला चांगल्या प्रकारे उकडवून त्यातील सगळे जीव जंतु मारून आपण ते दूध प्यावे.

श्रावण महिन्यात ही पालेभाज्यांचे सेवन करू नये कारण श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्यांमध्ये वात प्रवृत्ती वाढवणारे कीटक जागतो उत्पन्न होतात. आणि त्या पालेभाज्यांचे सेवन केले तर आपला वात वाढतो. त्याचबरोबर याच दिवसांमध्ये कीटक आणि पतंगांची ही संख्या वाढलेली असते. आणि त्यांचा हि पालेभाज्यांमध्ये प्रादुर्भाव असतो, म्हणून श्रावणामध्ये पालेभाज्यांचे सेवन करणे म्हणजे आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे.

श्रावण महिन्यात वांगी ही खाऊ नये. चातुर्मासानूसार चार महिने वांग्याचे सेवन करू नये. कारण पावसाळ्यात खराब वातावरणामुळे वांग्यावर रोगराई पडली असते. वांग यांमध्ये किडे निर्माण होतात आणि आपण त्या वांग्यांचे सेवन केल्यास आपले आरोग्य बिघडते. श्रावण महिना हा शुद्ध आणि पवित्र महिना असल्यामुळे या महिन्यात आपले आचरण ही शुद्ध आणि पवित्र असावे.

वाईट कार्य करण्यापूर्वी आपण स्वतःला परावृत्त केले पाहिजे आपल्या पासून कोणाला त्रास होणार नाही व कोणाचे मन दुखावणार नाही याची नीट काळजी घेतली पाहिजे. श्रावण महिन्यात शक्यतो महिनाभर उपवास करावे आणि हे उपवास करणे शक्य नसेल तर तामसिक भोजन म्हणजे मांस मासे कांदा-लसूण याचा त्याग करावा.

कारण श्रावण महिन्यामध्ये पावसाच्या वातावरणामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे आपली पचन समता कमकुवत झालेली असते व त्यामुळे सूर्य व चंद्राची किरणे आपल्या पर्यंत पोहोचत नाही व त्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन लवकर होत नाही. म्हणून मांस मासे असे जड अन्न लवकर पचत नाही. यात आपल्या आरोग्यावर आणि पोटावर परिणाम होतो.

ताजे सकस आणि हलके अन्न खावे जे आपल्याला पचायलाही हलके असते. महादेव हे थोड्या पूजेने ही संतुष्ट होता म्हणून त्यांच्या पिंडीवर रोज एक तांब्या पाणी आणि एक चमचा दूध अर्पण करावे. वाटीभर किंवा तांब्याभर दूध महादेवाला अर्पण करू नये. एक चमचा दूध अर्पण करून बाकीचे दूध एखाद्या गरिबाला दयावे. यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतील व आपल्यावर त्यांची कृपा लवकरात लवकर होईल.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *