प्रत्येक इच्छा होतील पूर्ण आज ज्येष्ठ अमावस्या ची रात्र शंभर वर्षांतून पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या पाच राशी…..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आज ज्येष्ठ अमावस्याची रात्र आहे. करोडो मध्ये खेळतील या पाच राशी. मित्रांनो हिंदु धर्मामध्ये ज्येष्ठ अमावशेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असून या दिवशी भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दानधर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. अमावस्याच्या दिवशी पितरांचे पिंड व कालसर्प दोष निवारण करणे अत्यंत शुभ मानले जाते.

दिनांक ८ जुलै च्या उत्तर रात्री ५:१७ मिनिटांनी अमावस्या सुरू होणार असून १० जुलै च्या सकाळी १०:४७ मिनिटांनी अमावस्या संपणार आहे. यावेळी अमावस्याच्या दिवशी शुक्रवारी येत असल्याने हा संयोग विशेष लाभदायी बनत आहे. या संयोगाने पुढील ५ राशींचे भाग्य समजणार असून यांच्या जीवनातील आता संघर्षाचे दिवस समाप्त होणार आहे. आता इथून येणारा पुढचा काळ आपल्या राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

मित्रांनो शुक्रवार हा माता लक्ष्मी चा वार असून अतिशय पवित्र वार मानला जातो. माता लक्ष्मी ही सुखसमृद्धीची तारक आहे माता लक्ष्मी च्या कृपेने मनुष्याला धन प्राप्ति व सुख प्राप्ती होते. ज्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा बरसते त्यांचे जीवन सुख समृद्धीने भरून राहिल्या शिवाय राहत नाही. अशाच काही अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. अमावस्या आणि शुक्रवार हा दुर्लभ संयोग आपल्या राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

हा संयोग आपला भाग्योदय घडवून आणणार आहे यापुढे अतिशय सकारात्मक काळ आपल्या जीवनात येणार असून नकारात्मक कामांचा अंत होणार आहे मागील काही दिवसांपासून मनात राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होणार आहे. सोबतच माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील यामुळे जीवन सुख समृद्धीने भरून येणार आहे.

मेष राशी- मेष राशी वर अमावस्येचा अत्यंत सकारात्मक प्रभाव पाहायला मिळणार आहे. अमावस्या पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरणार असून आपल्या सुख समृद्धी व ऐश्वर्या मध्ये अतिशय वाढ होणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्रात खूप मोठे यश प्राप्त करण्याची संकेत आहेत. समाजात मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ दिसून येईल.

कन्या राशी- माता लक्ष्मी च्या कृपेने कन्या राशीचे भाग्य अचानक चमकून उठणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही घर परिवारामध्ये आनंदाचे दिवस येणार असून भौतिक सुविधेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. उद्योग आणि व्यापार या मध्ये भरभराट पाहायला मिळणार आहे. आलेली कामे पूर्ण होणार असून आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येणार आहे. नातेसंबंधामध्ये आलेला दुरावा याकाळात मिटणार आहे व नातेसंबंध मधुर बनतील. या काळात आपण जेवढे जास्त मेहनत कराल तेवढे जास्त यश प्राप्त होण्याचे संकेत आहे.

तूळ राशी- तुळ राशी वर अमावस्येचा अतिशय सकारात्मक परिणाम पाहायला मिळणार आहे. माता लक्ष्मी च्या कृपेने अचानक धनप्राप्तीचे योग आहेत उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून धनप्राप्तीचे योग बनत आहेत. आपल्या हातात पैसा खेळता राहणार आहे अनेक दिवसापासून मनात राहिलेल्या इच्छा या काळामध्ये पूर्ण होणार आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहे.

मकर राशी- मकर राशी वर माता लक्ष्मी चा विशेष प्रभाव बरसणार असून मावशीचा प्रभाव आपल्या जीवनाला एक नवीन कलाटणी देणार आहे. याकाळात अचानक धनलाभाचे संकेत आहेत या काळात प्रगतीला वेळ लागणार नाही. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने आपल्या उत्साह मध्ये खूप वाढ होणार आहे. या काळामध्ये तुम्ही जेवढे जास्त मेहनत कराल तेवढे मोठे यश तुम्हाला प्राप्त होईल. घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

कुंभ राशी- कुंभ राशी वर अमावस्येचा अत्यंत सकारात्मक प्रभाव पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या मनाला सतत होणारी आर्थिक चिंता आता दूर होणार आहे. उद्योगधंद्याचा विस्तार होणार असून आपल्या कमाई मध्ये मोठी वाढ दिसून येईल. आपल्या सुख समृद्धी आणि ऐश्वर्या मध्ये भर पडणार असून मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *