स्वामी म्हणतात या रंगाचे कपडे घाला किंवा या रंगाचे रुमाल आपल्याकडे वागवा, ७ दिवसात फरक दिसेल सर्व मनासारखे होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

स्वामी सांगतात कोणता रंग यशासाठी महत्वाचा आहे किंवा शुभ मानला जातो. आपल्या घरातील सर्व अर्थव्यवस्था कोलमडली असल्यावर पाहिजे तसे प्रयत्न केले असूनही आपल्याला यश प्राप्त होत नसेल तर अशावेळी पारिवारिक स्थिती विस्कटली जाते. अशावेळेस देवाला प्रसन्न करण्यासाठी घरच्या देवघराला लाल कलर द्यावा. जिथे आपण पैसे ठेवत असाल तेथे लाल कलर देऊन घ्या आणि लाल कलर देऊन झाल्यावर त्या जागेवर पिवळा कापड ठेवा.

आणि त्या कापडावर आपले पाकीट आणि पैसे ठेवा यामुळे तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल. जर आपल्याला असे वाटत असेल की आपला कोणीतरी हेवा करत आहे किंवा आपले खूप सारे शत्रू आहे तर घराच्या दक्षिण दिशेला पाणि ठेवले. असल्यास त्या पाण्याची जागा बदला व त्या जागेला लाल रंग द्या किंवा पिवळी मेणबत्ती लावा तसेच अग्नी या कोपऱ्यामध्ये लाल मेणबत्ती लावावी.

सोबतच लग्नाच्या वयाच्या मुलीच्या लग्नात काही अडचणी येत असतील तर ती मुलगी चे झोपते त्या रूमचा कलर हलका ठेवा, पलंगावर चादरी चा रंग पिवळा ठेवावा मुलीची झोपण्याची खोली एका कोपऱ्यात असावी. सोबतच कधीकधी पुर्ण योग्यता असूनही आपल्याला नोकरी मिळत नाही. नोकरीसाठी करणारे सर्व प्रयत्न हे अपयशी ठरतात. तर अशावेळी हा एक उपाय करून बघा.

आपण जेव्हा नोकरी साठी किंवा जॉब च्या इंटरव्यू साठी जातात तेव्हा आपल्या खिशामध्ये लाल रंगाचा रुमाल वापरावा. शक्य असल्यास लाल रंगाचा शर्ट घालून जा अशक्य असणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य होतील. शक्यतो लाल रंगाचा जास्त उपयोग करा. लाल रंग सुटसुटीत असल्यामुळे उग्र वाटतो. शक्य असल्यास लाल रंगाचा वापर जास्तीत जास्त करा.

कारण लाल पिवळा आणि सोनेरी हे तीन कलर आपले नशीब जास्त ते त्याला बळकट करतात. आपले नशीब बलवंत करण्यासाठी या तीन रंगांचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे ज्याने तुम्हाला भरघोस यश मिळेल. व तुमचे नशीब समजून हॉटेल पिवळा रंग हा खूप शुभ असतो लग्न कार्यातही पिवळा रंगाचा जास्तीत जास्त वापर केला जातो.

असे मानले जाते की पिवळा रंगामुळे मुलीला तिच्या घरी म्हणजे सासरी सौख्य लागते म्हणून लग्नासाठीही पिवळी हळद वापरली जाते. असे म्हटले जाते की हळदीमध्ये श्रीगणेशाचा वास आहे आणि ज्या कामामध्ये स्वतः श्री गणेश वास करतात ते कार्य पूर्ण होणार म्हणजे होणार.

कधीकधी हळदीचं एकचे मोठा तुकड असतं ते तुकडं गणपती च्या आकाराचे राहतात यावरून हळदीमध्ये गणपती वास करतो हे लक्षात येतेच. तेवढेच नाही तर गुरुदेव रहस्य पती चा रंग पिवळा असतो. पिवळा पुष्कराज घालून आपल्याला रहस्य पतीचा आशीर्वाद मिळतो.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *