आज संकष्टी चतुर्थी या राशींना चालू होणार राजयोग आहे. अचानक चमकून उठेल यांचे नशिब..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक चतुर्थीचे वेगळे महत्त्व सांगितले जाते. पंचांगानुसार दर महिन्यात दोन चतुर्थी येत असतात. एक येते ती शुक्ल पक्षात आणि दुसरी येते ती कृष्ण पक्षात.

कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला वरदविनायक चतुर्थी असे म्हणतात आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. नारद पुराणानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि उपास करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

संध्याकाळच्या वेळी संकष्टी चतुर्थीची कथा ऐकण्याला ही विशेष महत्त्व प्राप्त आहे. अशी मान्यता आहे की या दिवशी घरात पूजा अर्चना केल्याने घरातील नकारात्मक वातावरण दूर होत. आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होते.

गणेश भक्तांसाठी हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी मोठ्या भक्ती भावाने गणेश भक्त गणेशाची विधिपूर्वक पूजा आराधना करतात. त्यामुळे भक्तांचे मन समाधानी बनत. त्याचबरोबर अशी ही मान्यता आहे. की या दिवशी भक्ती भावाने गणेशाची पूजा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होऊन घरात सकारात्मक वातावरण पसरत.

सोबतच व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात. मित्रांनो या दिवशी चंद्राचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. या वेळेची संकष्टी चतुर्थी विशेष महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण यावेळी ग्रह नक्षत्रांचा अतिशय शुभ आणि सकारात्मक शुभ संयोग बनत आहे.

दिनांक १६ जुलैला सूर्य आणि बुध राशी परिवर्तन करणार असून ते दोन्ही कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सूर्य आणि बुध अशी युती होत असून हा संयोग काही राशींसाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे. आता या राशीच्या जीवनातील दुःखाचा काळ समाप्त होणार असून अतिशय शुभ काळाची सुरुवात यांच्या जीवनात होणार आहे.

तर कोणत्या आहेत घराची याविषयीचा पण जाणून घेणार आहोत. मित्रांनो प्रगतीच्या दाही दिशा तुमच्यासाठी मोकळ्या होणार आहेत. जरा सीन विषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत. मेष, वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मकर आषाढ कृष्णपक्ष धनिष्ठा नक्षत्र शनिवारी संकष्टी चतुर्थी असून चंद्रोदय रात्री ०९:४९ मिनिटांनी होणार आहे.

संकष्टी चतुर्थीला ग्रह नक्षत्रांचा अतिशय शुभ संयोग बनत आहे. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या राशीच्या व्यक्तींवर पडण्याचे संकेत आहेत. मित्रांनो या संकष्टी चतुर्थीला राजयोग असणार आहे. मेष, वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मकर मित्रांनो तुमच्या राशीचा समावेश या यादीत आहे की नाही आम्हाला नक्की कळवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *