स्वामी म्हणतात या ५ गोष्टी करत असेल तर नरकात जाल. पैसा आणि सुख मिळणार नाही.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आयुष्यामध्ये चुकूनही करू नका या ५ गोष्टी अन्यथा घरांमध्ये येईल दारिद्र्य सुख समृद्धी पैसा कधीही येणार नाही. आयुष्यामध्ये मानसन्मानाचे खूप महत्त्व आहे असेही म्हटले जाते की ज्या व्यक्तीला, घर कुटुंब व समाजात मानसन्मान नसेल तर त्या व्यक्तीला जिवंतपणात मृत्यू समान त्रास सहन करावा लागतो. असे खूप उदाहरण आठवण येतात.

त्यामध्ये लोकांनी मान सन्मानासाठी जीवाची काळजी न करता आहुती दिली. काही लोक असे असतात ज्यांना आयुष्यामध्ये त्यांनी केलेल्या कामामुळे अपयश म्हणजे अपमानाचा सामना करावा लागतो. ज्यांना आपल्या कामामुळे मान खाली घालून जावे लागते. चला तर पाहूया कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी.

१) दरिद्र असून दानशूर असणे दाखवणे. व्यवहारिक जीवनात याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे कमी पैसा असूनही खूप पैसा आहे असे दाखवणे किंवा तो पैसा दानशूर वाटण्यासाठी एखाद्या गरिबाला मदत करणे असा आहे. अशा परिस्थितीत निर्वाह करणे कठीण जाते त्यामुळे मनुष्य आपला गरजा पूर्ण करण्यासाठी चुकीच्या कामात किंवा पाप कामामध्ये जाऊ शकतो.

२) धन असूनही कंजूस बनणे- तुमच्याकडे पुरेसे धन असूनही तुम्ही कमी खर्च करत असाल तर तुम्हाला अपमानित व्हावे लागते. मी पैसा खर्च करणे ही चांगली गोष्ट आहे पण हे गरजेपेक्षा जास्त वेळेस घडले तर तुम्ही कंजूस लोकांच्या श्रेणीमध्ये येऊ शकतात. त्यामुळे जेवढा पैसा खर्च करण्याची वेळ आहे तेवढा पैसा जरूर खर्च करावा नाहीतर लोक तुम्हाला कंजूस समजतील.

३) मुलगा आज्ञाकारी किंवा कुसंस्कारी नसने- मोठ्यांच्या चुकीमुळे आचरण कुसंस्कार रुपात मुलांच्या कर्म व्यवहारात दिसून येते. म्हणून मुलांचे संगोपन चांगले काम चांगले कर्म या विचारांमध्ये करावे.असे न केल्यास पुरुषांनी प्राप्त केलेल्या मानसन्मानाची हानी होते.

४) दृष्टांची सेवा- चांगल्या किंवा वाईट संगतीचा परिणाम आपल्या जीवनावर पडत असतो त्यामुळे दृष्ट व दुर्जन लोकांची सेवा तुम्हाला निश्चितपणे अपराधी किवा पापी लोकांमध्ये सहभागी करून तुम्हाला अपयशाचा स्वीकार करावा लागू शकतो.

५) इतरांचे अहित करताना मृत्यू होणे- स्वार्थ साधण्यासाठी किंवा हेतुपूर्वक इतरांचे शारीरिक, मानसिक व आर्थिक अहित करताना मृत्यू येणे हा वाईट कर्मांना दर्शवतो तो तुमच्या सोबत तुमच्या कुटुंबांचा ही अपयशाचे कारण ठरतो.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *