गुरुपौर्णिमा येईपर्यंत रोज या स्वामींच्या या मंत्राची १ माळ जप करा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

थोड्या दिवसातच गुरुपौर्णिमा आहे. स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो. कारण हा दिवस गुरु चा दिवस असतो व गुरूच्या शरणात जाण्याचा दिवस असतो. तर मित्रांनो ही गुरुपौर्णिमा जुलै महिन्यात २३ तारखेला येणार आहे. तर आपण आतापासूनच स्वामींची विशेष सेवा गुरु पौर्णिमेपर्यंत करावी. तुम्ही घरातच राहून स्वामींना प्रसन्न करून ही सेवा करू शकतात आणि याचा अनुभव तुम्हाला नक्की येतील.

स्वामी तुमच्याकडच नक्की होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तुम्हाला हव ते नक्की देतील फक्त विश्वासाने मनोभावाने पौर्णिमेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. ज्या ही दिवसापासून तुम्ही हा लेख वाचत असाल त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. या सेवेमध्ये तुम्हाला एका मंत्राचा जप १०८ वेळेस म्हणजेच रोज एक माळ करायचा आहे.

एक वेळ ठरवून घ्या, या मंत्राचा जप करायला एक तर संध्याकाळ किंवा सकाळ म्हणजे तुम्ही जर संध्याकाळी मंत्राची सुरुवात केली तर तुम्ही गुरु पौर्णिमेपर्यंत या मंत्राचा संध्याकाळी एक माळ जप करा. तर हा मंत्र स्वामी समर्थांचा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे. श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः हा मंत्र आहे.

तुम्हीही गुरु पौर्णिमेपर्यंत या मंत्राचा जाप नक्की करा. जमत असेल तर तारक मंत्र ही एक दोन वेळा म्हणा तुम्हाला फक्त १०८ वेळा म्हणजे एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि जमत असेल तर तारक मंत्र जरूर म्हणा स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील. आणि तुमच्या इच्छा नक्की पूर्ण करतील.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *