१४ मे मोठा शुक्रवार अक्षय तृतीया संध्याकाळी येथे एक दिवा लावा लक्ष्मी प्रवेश करेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

१४ मे शुक्रवारच्या दिवशी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया हा दिवाळीसारखा सण मानला जातो. कारण सा-डे-ती-न मुहूर्तां-पैकी ए-क संपूर्ण मु-हूर्त अ-क्षय तृती-येच्या दि-वशी असतो. या दिवशी बरीचशी पूजा उपाय केले जातात. हा खूप मोठा सण असल्याने नैवेद्य केला जातो.

अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस जर आपण या ठिकाणी एक दिवा लावला तर साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करते अशी मान्यता आहे. माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते.

हा सण असल्याने आपण प्रत्येक सण वाराच्या दिवशी देवांची पूजा करतो देवाची आराधना करतो देवाला नैवेद्य दाखवतो. तसाच या दिवशी सुद्धा तुम्हाला नैवैद्य ते दाखवायचा आहे. पूजा करायची आहे.

त्यासोबतच संध्याकाळी अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी तुम्हाला या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा तेलाचा, तुपाचा तुम्ही लावू शकता. आता दिवा कुठे लावायचा तर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर उजव्या बाजूला एक दिवा लावायचा आहे.

उजव्या बाजूला म्हणजे जेव्हा तुम्ही घरातून दिवा घेऊन बाहेर जाता आणि तुमचे तोंड, चेहरा हा घराच्या बाहेर असेल तेव्हा जी तुमची उजवी बाजू असेल त्या बाजूला तुमचा उजवा हात असेल त्या बाजूला तुम्हाला दिवा लावायचा आहे.

जेव्हा तुम्ही घरात प्रवेश कराल त्या वेळेस तुमची जी डावी बाजू असेल त्या ठिकाणी तुम्हाला दिवा लावायचा आहे. दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम: त्यासोबतच या मंत्राचा जप करावा. म्हणजे बाहेर दिवा लावताना आणि दिवा जमिनीवर ठेवताना तुम्हाला एक वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम: हा मंत्र बोलायचा आहे

अक्षय तृतीया १४ मे शुक्रवारच्या दिवशी आहे. या दिवशी संध्याकाळी तुमच्या घरा बाहेर हा दिवा लावायला अजिबात विसरू नका. त्याने लक्ष्मी माता तुमच्या घरात नक्की प्रवेश करेल.,लक्ष्मीचा वास होईल. सुख-समृद्धी कायम राहील.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

टीप : वर दि-लेली माहि-ती सा-माजिक आ-णि धार्मिक मान्यते-च्या आ-धारावर दि-लेली आहे. या-मागे कोणतीही अंध श्रद्धा प-सरवण्याचा किंवा त्यास वा-ढ देण्या-चा उद्देश्य नाही. त्या-मुळे कोणी-ही त-सा गैरस-मज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *