संजय दत्तने पत्नीला १०० को-टी किंमतीचे ४ फ्लॅट भेट म्हणून दिले. पण मान्यता यांनी ते परत केले, कारण की?

Entertainment

नमस्कार मित्रांनो.

नवीन वर्षाच्या सुरूवातीस बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्यांची स्वप्ने पूर्ण केली आणि आपली नवीन घरे विकत घेतली. बॉलिवूडमध्ये ‘बाबा’ म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता संजय दत्त हे एक सेलिब्रिटी आहे. ज्यांना आलिशान जीवन जगणे आवडते.

क-र्करो-गाशी लढाई जिंकल्यानंतर त्यांनी पत्नीला मान्यता यांना ४ महागडे फ्लॅट भेट म्हणून दिले, ज्याची किंमत १०० को-टीं-पेक्षा जास्त आहे. पण मान्यता यांनी हे सर्व फ्लॅट्स परत केले. मान्यता यांनी असे का केले हे जाणून लोक आश्चर्यचकित झाले?

संजय दत्त यांनी चार खोल्यांच्या लक्झरीअस अपार्टमेंटमध्ये पैसे गुंतवले आहेत. वांद्रे येथील पाली हिल भागात संजय दत्त यांनी पत्नीसाठी हे घर विकत घेतले. मान्यता दत्त यांनी संजय दत्त यांची ही भेट स्विकारण्यास नकार दिला. गेल्या वर्षी २३ डिसेंबर रोजी संजय दत्त यांनी मान्यता यांना हे फ्लॅट भेट म्हणून दिले होते. २९ डिसेंबरला मान्यता यांनी तत्यांना हे परत केले.

संजय दत्त यांनी गिफ्ट केलेले हे अपार्टमेंट्स मुंबईतील पाली हिल येथे असलेल्या इम्पीरियल हाइट्स इमारतीत होते. जेथे बॉलिवूड मधील इतर अनेक स्टार्स राहतात. मीडिया रिपोर्टनुसार, दोन फ्लॅट तिसर्‍या आणि चौथ्या मजल्यावर होते.

तर उर्वरित दोन फ्लॅट्स इमारतीच्या ११ व्या आणि १२ व्या मजल्यावर होते. या चार फ्लॅटची किंमत १०० को-टीं पेक्षा जास्त होती. कर संबंधित व्यवहारामुळे मान्यता दत्तने हे फ्लॅट परत केले आहेत.

गेल्या वर्षी २०२० च्या ऑगस्ट महिन्यात संजय दत्तला लंग कॅ-न्स-र झाला होता आणि त्यांच्या उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. क-र्क-रो-गा सारख्या गंभीर आजाराला हरवून संजय दत्त यांनी फिल्मी जगात पुनरागमन केले आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलताना संजय दत्त अखेर ‘सडक 2’ चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात आलिया भट्टही मुख्य भूमिकेत दिसली होती. तो लवकरच साऊथचा सुपरस्टार यश यांच्यासोबत केजीएफ भाग २ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त अधीराची भूमिक साकारणार आहे. ज्याचा लूक काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *