सर्वांसाठी महत्त्वाची बातमी को-रो-ना झाल्यास घाबरू नका फक्त या सात गोष्टींचा आहारात समावेश करा.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

आपल्या सर्वांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी तुम्हाला को-रो-ना झाल्यास अजिबात घाबरू नका. फक्त या सात गोष्टींचा आहारामध्ये समावेश करा काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया.

तत्पूर्वी तुम्ही मराठी यूट्यूब चैनल वर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सत्ते बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या पर्यंत सर्व दादी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊ या.

सर्वांसाठी महत्त्वाची बातमी को-रो-णा झाल्यास अजिबात घाबरू नका. फक्त या सात गोष्टींचा आहारामध्ये समावेश करा. सध्या आपल्या देशामध्ये कोणाची दुसरी लाट आली आहे. मागील वर्षीच्या पहिल्या त्यापेक्षा या वेळेचा को-रो-ना अधिक धोकादायक आहे.

ज्येष्ठ नागरिक लहान मुले यांना देखील पूर्ण होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक जण को-रो-णा वर मात देखील करत आहेत. कोरोना झाल्यावर आहारात नेमके काय खाल्ले पाहिजे हे अनेकांना समजत नाही.

त्यामुळे पूर्ण झाल्यानंतर आहारात नेमके काय खाल्ले पाहिजे. ज्यामुळे तुमची रोग प्रतीकारक शक्ती वाढण्यास मदत होईल आणि तुम्ही लवकरात लवकर को-रो-ना वर मात करू शकता. त्यासाठी फक्त सात गोष्टींचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. या कोणत्या सात गोष्टीं आहे हे पाहूया.

तुम्हाला हे सेवन करायचे आहे. एक लिंबू नारळ पाणी अर्धा लिंबू नारळाच्या पाण्यात घाला आणि त्यामुळे विटामिन सी दहापट वाढते. दुपारच्या जेवणाच्या दोन तासानंतर तुम्ही त्याचे सेवन करू शकता.

दुसरी गोष्ट म्हणजे काकडी गाजर आणि शिमला मिरची शिमला मिर्ची मध्ये संत्री पेक्षा तीन पट जास्त असते. दुपारच्या जेवणापूर्वी आणि रात्रीच्या जेवणा पूर्वी आपण काकडी गाजर आणि शिमला मिरची खाऊ शकतो.

तिसरी गोष्ट म्हणजे गोष्ट तो त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे पोस्टर पपई भोपळा सोयाबीन आणि हिरव्या भाज्यांचा या काळामध्ये घेतला पाहिजे. त्यात जीवनसत्वे खनिजे अँटिऑक्सिडंट असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ते सुपरफुड्स पैकी एक आहे. आपण रात्रीच्या जेवणापूर्वी संध्याकाळी हे सेवन करू शकता.

चौथी गोष्ट म्हणजे संत्री आणि अननसाचा रस संत्री आणि अननसा मध्ये विटामिन सी खनिज आणि सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य असते. ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. हे आपल्याला संक्रमणात विरोध करण्यास मदत करतात.

पाचवी गोष्ट म्हणजे पपई आणि डाळिंब- पपई आणि डाळिंबामध्ये पोषक तत्वा सह फायबरचे प्रमाण देखील जास्त असते. यात लोह कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए सी बी-१ चे गुणधर्म आहेत.

बी फाईव्ह आणि पोटॅशियम अक्सिडेंट आणि कर्करोगाशी निगडीत गुणधर्म आहेत. यामुळे कोरोना काळात पपई आणि डाळिंब खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

सातवी गोष्ट म्हणजे कांद्याचा रस- कांद्यामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. या व्यतिरिक्त प्लेमोनोएड्सचा सर्वात चांगला स्त्रोत कांद्यामध्ये असतो. शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हा रस फायदेशीर आहे.

म्हणून आपण दररोज सकाळी दोन चमचे कांद्याचा रस घेऊ शकता. कांद्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट विटामिन, कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह असते.

मित्रांनो हे उपाय आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी तडका या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *