हा चमत्कारिक उपाय करेल विवाहातील सर्व अडचणी दूर, एकदा तुम्ही करून बघाच.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

हा चमत्कारिक उपाय करेल विवाहातील सर्व अडचणी दूर तुम्ही लग्नासाठी स्थळ बघताय का लग्न जमायला अडचण येते का मनासारखं स्थळ मिळत नाहीये का मग ज्योतिष शास्त्राने केलेला हा उपाय सलग २१ दिवस करून बघा. त्याचा चांगलाच परिणाम दिसेल. मात्र लग्नाच्या बाजारात वाढत्या अपेक्षांना तुम्ही अपुरे पडत असाल तर त्यासाठी दिलेले काही उपाय करून बघावे.

काही वेळा कुंडलीतील दोषांमुळे विवाह होत नाही. लग्नासाठी चांगले स्थळ मिळत नाही किंवा कधी कधी काही कारणाने लग्न ठरलं ठरता राहून जाते. अशा परिस्थितीत हा दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत.

१) वैवाहिक जीवनात तुमचे नशीब नशीबाची दार उघडली नसेल तर ज्योतिष शास्त्र सांगते की झोपताना उशाशी घेऊन झोपा. लोखंडी वस्तू नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. सकारात्मक ऊर्जा देती एकवीस दिवस हा प्रयोग सातत्याने करा. जेणेकरून तुमच्या भाग्य उजडेळ.

२) लग्नाला उशीर होतो आहे अस वाटत असेल तर रोज आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद घाला. हळद गुणकारी आहे हे आपल्याला माहीतच आहे. आणि ती ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या भाग्यकारक आहे या उपायाने लग्न लवकर जमायला मदत होते.

३) हिंदू धर्मात गाईला विशेष महत्त्व आहे. तिला मातृत्व दिल आहे.त्यामुळेच आपल्या प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्या म्हणून गोमातीची सेवा करावी हरभरा डाळ गुळ गव्हाचं पीठ आणि हळद एकत्र करून तयार केलेले पीठ गुरुवारी गाईला खायला घाला. या उपायाने लाभ होतो.

४) अनेक वेळा आपली मानसिकता सकारात्मक होण्यासाठी काही सकारात्मक गोष्टींचा वापर करावा लागतो. सकारात्मक ऊर्जा नशिबाची फासे पलटायला मदत करते. यासाठी उपाय म्हणजे सुगंधी द्रव्यांचा विवाह प्रेम सहवास या गोष्टी मिळाव्यात यासाठी सुगंधी द्रव्यांचा वापर सुरू करा त्याचा परिणाम तुम्हाला दिसू लागेल.

५) तसेच लग्न करा जाऊन मदत केल्याने लग्न लवकर होते. असा आपल्याकडे पूर्वपार म्हटले जात या निमित्ताने तुम्ही चार चौघांच्या नजरेतून तुम्हाला उच्च स्थान मिळाला मदत होते. हा त्यामागचा उद्देश असू शकतो.

सलग २१ दिवस हे उपाय करून निश्चितच त्याचा तुम्हाला लाभ होईल. त्याचबरोबर मनासारखं स्थळ मिळाल अस जर तुम्हाला वाटत असेल रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे वाचन करा या ग्रंथाचा जप केल्याने मनासारखा स्थळ मिळत. अस म्हटल जात की हा ग्रंथ अतिशय छोटा आहे आणि वाचायलाही खूप सोपा आहे. यात कुठलाही एक उपाय करून बघा आणि त्याची सकारात्मक परिणाम मिळवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *