ग्रह दोष दूर करण्यासाठी करा या देवी-देवतांची पूजा, घरात सुख शांती सदैव राहील.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

ग्रहदोष दूर करण्यासाठी करा या देवी देवतांची पूजा ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या जीवनातल्या सुखदुःखांचा आपल्या कुंडली या नवग्रहांची थेट संबंध असल्याच सांगितल जात. ग्रहांच्या शुभ योगामुळे जीवनात सुख-समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतात. अशुभ परिणाम झाल्यास व्यक्तीला व्यवसाय आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जाव लागत. मात्र निवारण करून जीवनातील स्थान वैभव मिळवले जाऊ शकते अस ज्योतिष शास्त्रानुसार सांगितले जात.

दोष निवारण करून जीवनात यश आणि वैभव आणि समृद्धी कशी मिळवावी हे जाणून घेऊया. ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्माच्या वेळी काही ग्रहांची स्थिती ज्याप्रकारे असते त्याचप्रमाणे आयुष्यभर या ग्रहांचा प्रभाव राहतो. जर एखादा ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जाव लागत. ग्रहांच्या अशुभदोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपायही सांगण्यात आले आहे.

हे उपाय नेहमी करत राहिल्यास अशुभ ग्रहांचे दोष दूर होतात असं ज्योतिष शास्त्रानुसार सांगितले जाते. ग्रहांची दोष दूर करण्यासाठी आणि नवग्रहांचं शुभ फळ मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्र अनेक प्रकारचे उपाय सांगितले गेले आहेत. तसंच ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी त्यांच्याशी संबंधित देवतांची पूजा करणे सुद्धा ज्योतिष शास्त्रात अत्यंत सोपा उपाय असल्याचे सांगितले जाते.

१) केतू ग्रह- केतूचा प्रकोप झाल्यास अशुभ परिणाम होतात. अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावं लागत. अशा स्थितीत केतूग्रह अशी संबंधित दोष दूर करण्यासाठी गणपतीची साधना करावी अस सांगितल जात. गणेशाची पूजा केल्यास सर्व दोष दूर होतात असा ज्योतिष शास्त्रानुसार सल्ला दिला जातो.

२) राहु ग्रह- कुंडलीतील राहू अशी स्थितीत असेल तर व्यक्तीला सहजपणे यश मिळत नाही आणि समस्या कायम राहतात ज्योतिष शास्त्रानुसार राहू अशुभ देत असल्यास जीवनातील सर्व प्रकारच्या अडथळांचा सामना करावा लागतो. यासाठी तुम्ही भैरवाची पूजा करावी.

३) शुक्र ग्रह- शुक्र हा ज्योतिष शास्त्राचा एक शुभ ग्रह मानला जातो. वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र ग्रहांशी संबंधित त्रास दूर करण्यासाठी आणि शुभफळ प्राप्त करण्यासाठी धनाची देवी लक्ष्मी मातेची विशेष पूजा करावी.

४) शनी ग्रह- शनी ग्रहाचे नाव ऐकताच लोक घाबरतात शनि काही विशिष्ट ठिकाणी असला तर तो मोठ्या अडचणी निर्माण करत असतो. मकर आणि कुंभ राशीवर शनीचा जास्त प्रभाव पडतो. शनी ग्रहाची अशुभ परिणाम दूर करण्यासाठी हनुमानाची पूजा करावी. शनीच्या संबंधित त्रास दूर करण्यासाठी भगवान शिवाची उपासना ही खूप फलदायी असल्याचं म्हटलं जात.

५) गुरु ग्रह- ग्रह मालिकेतला सर्वात मोठा आणि जुनागृह म्हणजे गुरु ग्रहाची उलटीच्या चालीचा ग्रह श्री विष्णू आणि ब्रह्मदेव यांची पूजा करावी असं सांगितलं जात. तसा असल्यास देवी लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहते आणि बौद्धिक गुणवत्तेतही वाढ होते.

६) बुध ग्रह- बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आणि सर्वात जवळचा ग्रह मानला जातो. अशा स्थितीमध्ये असल्यास प्रत्येक बुधवारी गणेशाची पूजा करण्यास सांगितला जाणारा हा ग्रह बुद्धिमत्ता आणि सौंदर्य असे संबंधित मानले जाते.

७) मंगळ ग्रह- मंगळ ग्रह आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह ऊर्जा आणि धैर्याचे प्रतिक आहे. मंगळाची शुभ परिणामीतील त्यासाठी विशेषतः मंगळवारी श्री हनुमानाची पूजा करावी.

८) चंद्र ग्रह- चंद्र ग्रह हा ग्रह कर्क राशीचा स्वामी मानला जातो. चंद्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी भगवान शंकराची उपासना अत्यंत लाभदायक मानली जाते. तसेच शिवाजी पूजा करावी असं ज्योतिष शास्त्रानुसार सांगितले जाते.

९) सूर्य ग्रह – सूर्यकुंडलीमध्ये अशुस्थितीमध्ये असल्यास रविवारी सूर्य देवाची पूजा करावी. यामुळे सूर्यग्रहाची निगडित सर्वदोष दूर होतात. सूर्याचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार भगवान श्री हरी विष्णूचा उपासनेची पद्धत सांगितले.

अशाप्रकारे तुमच्या मागे सुद्धा ग्रहदोष असेल आणि तुम्हाला दूर करण्यासाठी या ग्रहांशी संबंधित विविधता जी पूजा केल्यास त्याचे योग्य फळ नक्कीच मिळते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *