वाईट काळातही हे गुपित कोणालाही सांगू नका, नाहीतर आयुष्यभर पसतावा होईल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट काळ हा इतच असतो, या वाईट वेळेत आपल्याला समजवून जाते की आपले कोण आणि परके कोण आपण आपल्या भावना इतरांना व्यक्त करत असतो. म्हणजेच की, आपल्या कोण कोणत्या गोष्टींचा त्रास आहे ती गोष्ट आपण समोरच्याला सांगत असतो. आपल्याला अडचणीतून बाहेर येण्यासाठी समोरचा काहीतरी मदत करेल.

या आशेने आपण त्याला आपल्या सर्व अडचणी सांगत असतो, पण असे काही गुपित आहेत जे वाईट काळात कोणालाही सांगायचे नाहीत. तुम्ही जर ते सांगितल तर त्याचे दुष्परिणाम तुम्हालाच भोगावे लागणार आहेत. तर ते कोणते गुपित आहेत चला तर मग आपण जाणून घेऊयात.

मित्रांनो आचार्य चाणक्य हे आपल्या नितीशास्त्रामध्ये असे म्हणतात की हे जीवन चढउताराने भरलेली आहे. म्हणजेच की, जीवनामध्ये कधी चांगले दिवस येतात तर कधी वाईट दिवस येतात पण सर्व दिवसांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. जीवन आहे म्हणल्यावर आव्हाने येतातच परिस्थिती कोणतीही असो त्या परिस्थितीला आपल्याला धैर्याने सामोरे जायचे आहे आणि काही गोष्टी कोणालाही सांगू नयेत आपल्या जवळची व्यक्ती असली तरीही आपण काही गोष्टी त्या व्यक्तीला सांगायच्या नाहीत.

तुमची व्यथा समस्या सर्वांसमोर मांडणे हे खूपच चुकीचे आहे. म्हणूनच आचार्य चाणक्य असे म्हणतात की जेव्हा व्यवसायात मोठे नुकसान झाले तर सर्वांसमोर दावा करू नये. म्हणजेच की सर्वांना त्या गोष्टीची खबर करू नये. व्यवसायाबद्दल जर काही अडचणी तुम्ही समोरच्याला सांगितल्या तर व्यवसायामध्ये तुम्हाला खूप मोठे नुकसान होणार आहे. जर तुमचा व्यवसाय हा पार्टनरशिप मध्ये असेल तर समोरचा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. अशामुळे तुमचा व्यवसाय खालाऊ देखील शकतो.

त्याच्यामुळे तुमचा आदर देखील कमी होऊ शकतो. नवरा बायको मध्ये असलेली भांडी किंवा त्यांच्यामध्ये काही दोष असतील तर ते देखील इतरांसोबत बोलू नये. एकमेकांची जर पटत नसेल तर ती आपापसात बोलून अडचणी मिटवायचे आहेत. जर कुटुंबातील नवरा बायकोचे भांडण झाली असेल तरी याचा पूर्ण कुटुंबावर परिणाम होत असतो. त्याचबरोबर तुम्ही भांडण आणि न वाढवता संबंध कसे चांगले राहते.

याचा विचार तुम्हाला करायचा आहे त्यात एकदम महत्त्वाची गोष्ट म्हणजे पती-पत्नीमध्ये जी काही भांडणेआहेत की, त्या दोघांमध्ये ठेवायचे आहेत. त्या दोघांशिवाय तिसऱ्या व्यक्तीला कळूदेखील द्यायचं नाही रागात न कितीही भांडण झाले. तरी एकमेकांबद्दल कधीही वाईट बोलू नये. ही कधी ना कधी ही मिटतातच पण जी लोकांच्या मनामध्ये तुमची प्रतिमा तयार झालेली असते ती तुम्हाला ला जाऊ देखील शकते.

त्याचबरोबर तुमचे वैवाहिक जीवन हे इतरांसाठी हसण्याचे एक पात्र ठरेल काही कारणाने जर तुम्हाला अपमान झाला, तर याबद्दल देखील तुम्हाला कोणाला सांगायचे नाही. आपल्याला जवळच ठेवायचे आहे, जर तुम्ही इतरांना सांगितला तर त्यांच्या नजरेमध्ये तुमची इज्जत कमी होऊन जाणार आहे. आचार्य चाणक्याच्या मध्ये एखादी व्यक्ती जर वाईट काळाशी संघर्ष करत असेल तर त्यातून ती निघण्यासाठी आचार्य चाणक्यांची अशी काही तत्वे आहेत.

या तत्त्वांचा त्यांनी लाभ घ्यायचा आहे म्हणजेच की, त्या तत्त्वांचा ते विचार करून पुढचे पाऊल उचलायचे आहे. तुम्हाला किती जरी राग आला असेल किंवा कितीही मोठा अडचणी आले आहेत तुम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये काही लोक संकटाच्या वेळी विचलित होतात. म्हणजेच त्यांचा प्रश्न सुटण्याऐवजी तो अधिकच वाढत जातो.

आचार्य चाणक्यांच्या मते माणसाला किती जरी अडचणी आल्या तर त्या अडचणींमध्ये संयम ठेवला. तरच तो माणूस त्या अडचणींमधून लवकर सुटला जातो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सकारात्मक विचार ठेवायचे आहेत. तुमच्यावर किती जरी अडचणी आल्या तर तुमच्या मनामध्ये एकच गोष्ट असली पाहिजे की, या अडचणींमधून मी बाहेर पडणारच कितीही अडचणी पुन्हा येऊ देत मी त्यातून बाहेर पडणारच हे स्वतःला आत्मविश्वास देखील करून द्यायचा आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *