२०२४ या राशी करिता आहे विशेष “राजयोग” मिळेल मोठा खूप मोठा फायदा.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

डिसेंबर महिन्याचे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. लवकरच २०२३ हे संपून २०२४ हे नवीन वर्ष चालू होणार आहे. आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत, नवीन वर्ष सुखा समाधानाचे आनंदात जावे असे आपल्या सर्वांनाच वाटते. परंतु नवीन वर्ष कस असेल कोणत्या राशीसाठी येणारे नवीन वर्ष काय घेऊन येणार आहे. याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असते. येणारे हे नवीन वर्ष काही राशींच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे.

या राशींच्या व्यक्तींना खूप धनसंपत्ती मिळणार आहे. या राशी मालामाल होणार आहेत, ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या हालचालींना विशेष महत्त्व आहे प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर आपली स्थिती बदलतो विशेष राजयोग देखील तयार होतात. यादरम्यान २०२४ दरम्यान मालव्य राजयोग तयार होत आहे. प्रेम सौंदर्य भौतिक सुख कला आणि संपत्ती देणारा शुक्ल जेव्हा मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा हा राजयोग तयार होईल. जो ३ राशींसाठी खूप शुभ मानला जातो ज्योतिष शास्त्रानुसार सध्या शुक्ल राशि मध्ये स्थित आहे.

जो १८ जानेवारीपर्यंत तेथेच राहील आणि नंतर धनु राशीत प्रवेश करेल ३१ मार्च रोजी शुक्ल त्याच्या उच्च राशीत मीन राशीत प्रवेश करेल. त्यामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे. याशिवाय १९ मे रोजी शुक्ल जेव्हा वृषभ राशीत प्रवेश करेल आणि १८ सप्टेंबरला तूळ राशीत प्रवेश करेल तेव्हा मालव्य राजयोग तयार होईल. जो खूप शुभ असणार आहे. चला तर जाणून घेऊया की त्या कोणकोणत्या शुभ आणि नाव काय करायचे आहेत

१) मिथुन रास- या काळात नशीब पूर्ण साथ देईल मिथुन राशीच्या व्यक्तींच्या व्यक्तींना बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. जर आपण सरकारी नोकरीची तयारी करीत असाल तर आपल्याला नक्कीच यश मिळेल कुटुंबाकडून काही चांगली बातमी देखील मिळू शकते. घर किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये इंटरशिप करण्याची विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. आपल्याला व्यवसायात प्रचंड यश मिळू शकते त्यासोबतच मोठी देईलही मिळू शकते.

२) कर्क रास- कर्क राशीच्या व्यक्तींना मा लव्य राज्य कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर मानला जात आहे, २०२४ मध्ये या काळात स्थानिकांना विशेष लाभ मिळू शकतो. या काळात कर्क राशीच्या व्यक्तींचे उत्पन्न वाढेल उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील नवीन स्त्रोत उघडतील धार्मिक कार्यात रुची वाढेल.

भाग्य तुमच्या बाजूने असेल प्रगतीच्या अनेक चांगल्या संधी मिळते. आर्थिक स्थिती मजबूत राहणे सर्व ठिकाणाहून पैसा आपल्याकडे आकर्षित होईल. आपण कोणत्याही धारणे किंवा शुभकार्यात सहभागी होऊ शकतात. प्रवासाची दाट शक्यता आहे विद्यार्थी अभ्यासासाठी परदेशातही जाऊ शकतात. म्हणूनच तुम्हाला २०२४ हे वर्ष खूपच आनंदात आणि उत्साहात जाणार आहे.

३) कन्या रास- मालव्य राजयोग कन्या राशीच्या व्यक्तींसाठी ही खूप फलदायी असणार आहे. या काळात प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल मानसिक शांतता मिळेल सुखा समाधानात आपण जीवन व्यतीत कराल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, आपल्याला आपल्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायात नावाची दाट शक्यता आहे.

मोठ्या करार होऊ शकतो, सहलीला जाता येईल मोठा प्रवास होईल समाजात मानसन्मान वाढेल. जर आपण गुंतवणुकीचा विचार करीत असाल, तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते. शेअर मार्केट लॉटरी अशा ठिकाणाहून आपल्याला फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो या आहेत त्या शुभ राशी ज्यांना राज योगाचा लाभ होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *