“या” राशींना राजयोग देते सोन्याची अंगठी, बघा तुम्ही अंगुठीचा वापर करून.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

काही धातू काही राशींच्या लोकांना खूपच लाभदाय ठरतात. पण याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते आता हेच बघा ना काही राशी आशा आहेत ज्यांनी सोन्याची अंगठी घातली तर त्यांच्यासाठी राजयोगाची संधी येऊ शकते. पण कोणत्या आहेत त्या राशी निश्चितच तुम्हाला माहीत नसणार म्हणूनच तर हा लेख आहे. मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार राशींनुसार धातू धारण केले तर विशेष फलदायी ठरतात.

प्रत्येक धातूच एक स्वतःच एक महत्व आहे.राशींनुसार त्याचा वापर केल्याने व्यक्तिमत्त्वावर त्याचा विशेष प्रभाव दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार राशीनुसार सोन,चांदी, तांबे, कास्य असेल धातू धारण करण्याचा सल्ला दिला जातो आणि या सर्व धातूंचा वेगवेगळे महत्त्व आहे. आज आपण सोन्याच्या वापराचे लाभ कोणत्या राशींना होतात. ते बघूया ज्योतिष शास्त्रात सोन धारण करण्याचे अनेक फायदे सांगितलेत.

सोन्याची अंगठी तर्जनीत घातली तर व्यक्तीची एकाग्रता वाढते. राज योगात सोन्याची अंगठी देखील उपयुक्त मानली जाते. जर एखाद्या व्यक्तीला आपल्या व्यवहारीक कामात अडथळे जाणवत असतील.तर अशा लोकांनी अनामिकेमध्ये सोन्याची अंगठी घालावी.अर्थात हा नियम सर्व राशीच्या लोकांना लागू होतो अस नाही. तर हा उपाय विशिष्ट राशीसाठी लाभदायक ठरतो. आता बघूया कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरतोय.

१) सिंह रास – ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी सोनं शुभ ठरत. यासाठी या राशीच्या लोकांनी सोन्याच्या अंगठीचा वापर करावा असा सल्ला ज्योतिषशास्त्रा देत. हि राशी अग्नितत्त्वाचे चिन्ह आहे आणि तिचा स्वामी सुद्धा सूर्य आहे त्यामुळे या राशी तिच्या लोकांसाठी सोन निश्चितच फायदेशीर ठरतात.

२) कन्या रास – ज्योतिषी मनातत या राशीची लोक विलास ते जीवनाचे शौकीन असतात त्यांचा हा छंद पूर्ण करण्यासाठी त्यांना सोन परिणाम करण्याचा सल्ला दिला जातो.ही लोक सोन्याच्या ब्रेसलेट,सकळ्या किंवा अगंठी घालू शकतात.या राशींलोकांच्या कुंडलीत गुरु पाचव्या आणि सातव्या घराचा स्वामी असतो आणि अशा स्थितीत गुरुच्या शुभ प्रभावासाठी सोन्याचे अलंकार धारण करणे फायदेशीर ठरते.

३) तुळ रास – तूळ राशीच्या लोकांसाठी सुद्धा सोन धारण करण लाभदायक ठरत. त्यांचा नशीबच पालटतो म्हणाना त्यांना विशेषतः सोन्याच्या अंगठ्या घालण्याचा सल्ला दिला जातो. या राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे त्यांनी सोन्याचा धातू धारण कराव. त्यांच चित्त स्थिर राहून करिअरमध्ये प्रगती होते.

मित्रांनो याचा अर्थ इतर राशीच्या लोकांनी सोन्याचे अलंकार घालू नयेत. असा मात्र नाही पण आपल्या राशीला अनुकूल असलेला धातू माहीत करून घेतला आणि तो घातला तर तो आपल्यासाठी राजयोग कारक ठरू शकतो.मग अशा आणखीन धातूंविषयी आणि राशन विषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का?

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *