नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त आहे.मित्रांनो प्रत्येक महिन्यांमध्ये दोन चतुर्थी तिथी असतात. पहिली चतुर्थी शुल्क पक्षात आणि दुसरी येत असती ती कृष्ण पक्षात.शुक्लपक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथिला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. मित्रांनो चतुर्थी दिवस हा गणेश भक्तांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. हा दिवस विशेष लाभदायक देखील मानला जातो.
जर जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या असतील आणि त्यामुळे आपल्याला जर अपयश येत असेल कामामध्ये यश प्राप्त होत नसेल प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतील तर मित्रांनो आपण श्री गणेशाची गणपती बाप्पाची पूजा करणे विसरू नका. कारण या दिवशी अतिशय सुंदर योग बनत आहे. शनिवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थी येत असल्याने हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या दिवशी श्री गणेशाची पूजा आराधना केल्याने विघ्नहर्ता आपल्या जीवनातील सर्व बाधा दूर करतील.
त्याबरोबर जीवनामध्ये खूप प्रगती देखील देतील. त्यामुळे या दिवशी गणेशाची पूजा करणे अतिशय लाभकारी मानले जाते. मान्यता आहे की चतुर्थीची तिला श्री गणेशाची व्रत करून या दिवशी विधी विधी विद्वानपूर्वक गणपती बाप्पाची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट सर्व बाधा दुःख दूर होतात आणि सुख-समृद्धीची प्राप्ती होत असते. चतुर्थी तिथी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
मित्रांनो शनिवारच्या दिवशी चतुर्थी येत असल्यामुळे या भगवान शनि देवांची कृपा देखील प्राप्त होणार आहे. मान्यता आहे की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचे पूजन केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. एक सुद्धा प्रार्थना व्यक्त जात नाही. गजानन अवश्य आपल्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख सर्व संकटात दूर करतात आणि सुख समृद्धी प्रदान करतात त्यामुळे त्यांना विघ्नहर्ता मंगलमूर्ती असे देखील म्हटले जाते.
मित्रांनो कोणत्याही कामाच्या सुरुवातीच्या आधी श्री गणेशाची पूजन केले जाते. त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात. मित्रांनो यावेळी येणारे संकष्टी चतुर्थी काही खास राशीसाठी लाभकारी ठरणार आहे. शनि देवांच्या आशीर्वाद सुद्धा या लोकांना प्राप्त होणार आहे. त्यामुळे गणपती बाप्पा आणि भगवान शनि देवांच्या कृपेने यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येणार आहे.
विशेष म्हणजे चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मंगळ आणि शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहोत. मंगळ मिथुन राशि मध्ये तर शुक्र मेष राशी मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये या राशींना विजय प्राप्त होणार असून जीवनातील सर्व दुःख बाधा दूर होणार आहेत. मित्रांनो फाल्गुन शुक्ल पक्ष नक्षत्र दिनांक ११ मार्च रोजी संकष्टी चतुर्थी आहे.
सूर्योदय रात्री दहा वाजून दोन मिनिटांनी होणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास- मेष राशीवर संकष्टी चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. संकष्टी चतुर्थीच्या प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. मित्रांनो श्री गणेशा बरोबर शनि देवांची कृपा देखील आपल्या जीवनावर बरसणार असून जीवनातील संकटांचा काळ आता समाप्त होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल आता सुरू होणार आहे. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. उद्योग व्यापारामध्ये आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात असेल त्याबरोबर नोकरी करणाऱ्या जातकांसाठी देखील लाभकारी परिणाम दिसून येतील.
वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. घरातील चालू असणारे नकारात्मक परिस्थिती आता समाप्त होणार असून घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. श्री गणेशाच्या भक्ती आराधनामुळे सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाटेला येणार आहेत. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विषय प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे. या काळात जर आपण आपले कर्म चांगले ठेवले तर निश्चित रूपाने कृपा आपल्या जीवनावर दिसून येईल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाला लाल रंगाच्या पुष्पाच्या हार अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.
२) मिथुन रास- मिथुन राशिवर श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने जीवनातील दारिद्र्याचा काळ समाप्त होणार आहे.मान सन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. इथून पुढे यश प्राप्त करणार आहात. करिअरमध्ये मोठ्या प्रगतीची संकेत आहे. इथून पुढे आपल्या जीवनात अतिशय सुंदर काळाला सुरुवात होणार असून आपल्या जीवनातील नकारात्मकता आता समाप्त होणार आहे. सकारात्मक विचारांची प्राप्ती आपल्याला होईल.
त्यामुळे नव्या विचारणे नवीन कामाला आपण सुरुवात करणार आहात. नव्या प्रेरणेने प्रेरित होणार आहात. या काळात केलेली नवीन काम लवकरच भरभराटीच येणार आहे. या काळात सुरू केलेले व्यवसाय प्रगतीपथावर असते. श्री गणेश आणि शनि देवांची विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश यांना मोदक अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.
३) कन्या रास- कन्या राशीच्या जीवनावर श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. श्री गणेशाच्या कृपेने आपल्या जीवनातील वाईट काळात आता समाप्त होणार आहे. प्रगतीच्या दृष्टीने जीवनाची वाटचाल सुरू होईल. नवीन आर्थिक करार आता बनणार आहे. घर,जमीन अथवा वाहन खरेदीची लोक म्हणत आहेत. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील.
विवाह मध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. शनि देवाच्या आशीर्वादाने जीवनात चालू असणारी एखादी जुनी बिमारी आता पूर्णपणे बरी होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. नातेसंबंध मधुर बनतील. पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता समाप्त होणार आहेत. विद्यार्थी वर्गाला स्पर्धेत प्रतिस्पर्धी वर्गाला चांगले यश प्राप्त होण्याची संकेत आहे.
आता इथून पुढे आनंदाने आपले जीवन फुलून येणार असून नोकरी विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान सन्मान वाढणार आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशांच्या नावाने फळांचे वाटप करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.
४) तुळ रास- तुळशीवर श्री गणेश प्रसन्न होणार आहेत. तूळ राशीवर श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून पुढे जीवनामध्ये अनुकूल घडामोडी घडून येतील. भगवान शनि देवाची कृपा आपल्या जीवनावर होणार आहे . जीवनातील दारिद्र्य दिवस आता समाप्त होणार आहेत. आर्थिक क्षमतेत भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे.
श्री गणेशाची भक्ती आता आपल्याला प्राप्त होणार असून जीवनातील सर्व संकट निघणार आता दूर करणार आहेत. त्यामुळे येणारा काळ प्रगतीचा काळ ठरू शकते. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे दिवस येतील. वैवाहिक जीवनाचा भरपूर प्रमाणात आपण आनंद घेणार आहोत. आपल्या जोडीदाराची चांगली साथ आपल्याला प्राप्त होईल. गुरुची कृपा देखिल आपल्या राशीवर बरसणार आहे. त्यामुळे जीवनात मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल.
५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी येणार काळ लाभकारी ठरणार आहे. श्री गणेशाची विशेष रूप आपल्या जीवनावर बरसणार आहे. शनिच्या आशीर्वादाने सर्व संकटात समाप्त होणार आहेत. मित्रपरिवार सहकारी चांगली मदत करतील. मानसिक तलाव आता दूर होईल. एक नवा आत्मविश्वास आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार असून नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात.
आपल्या जोडीदाराचे सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. समृद्धीची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. कार्यक्षेत्रासाठी देखील काळा अनुकूल ठरणार आहे. प्रगतीचा वाटा आपल्यासाठी आता मोकळे होणार आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विजय होणार आहे. संकष्टी चतुर्थीच्या व्रत आपल्यासाठी लागणारी ठरू शकते.
६) धनु रास- धनु राशिवर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून पुढे जीवनामध्ये आर्थिक प्राप्ती वाढ होणार आहे. धनसंपत्ती मध्ये वाढ होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी चालून येतील. त्याबरोबर व्यवसायातून त्यामध्ये वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होणार असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आपले शब्दाने कोणाचेही मनात व भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक अडचण आता दूर होणार आहे. गणेशाची कृपा असल्यामुळे शत्रुवर विजय प्राप्त करणारा आहात. आता इथून पुढे जीवनामध्ये सुंदर दिवस आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत.
७) कुंभ रास- कुंभ राशीवर श्री गणेशाची विशेष कृपादृष्टीवर असून संकष्टी चतुर्थी पासून पुढे जीवनामध्ये एक नव वळण आपल्याला प्राप्त होणार आहे. या दिशेने आता मोठी प्रगती घडून येऊ शकते. भगवान शनीची कृपा देखील आपल्या जीवनावर असेल त्यामुळे आढलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होतील. स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर मोठी प्रगती साध्य करणारा आहात.
इथून पुढे आपल्या कर्माचे चांगले फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. आलेल्या संधी पासून आपल्याला चांगले यश प्राप्त करून घेता आले पाहिजे. आपल्या प्रयत्न मध्ये सातत्य ठेवण्यात अत्यंत आवश्यक आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाला पिवळ्या रव्याचे फुलांचा हार अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.