आज सर्वपित्री अमावस्या शनि अमावस्येची रात्र १०० वर्षात पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या ५ राशी..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्यला विशेष खूप महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्याचे एक वेगळे महत्व सांगितले जाते. अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. आपल्या पूर्वजांचे श्राद्ध कर्म करण्यासाठी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी पित्रांना संतुष्ट करण्यासाठी या माफी अतिशय महत्त्वपूर्ण समस्या मानले जाते. पितृपक्षातील या मावशीच्या दिवशी पितरांची श्राद्ध कर्म केले जाते आणि पित्रांना निरोप दिला जातो मित्रांनो यावेळी अमावस्या अतिशय महत्त्वाची अमावस्या आहे.

कारण शनिवारच्या दिवशी अतिशय शुभ योग बनत आहेत. अमावस्या शनिवारच्या दिवशी येत असल्यामुळे अतिशय शुभ संयुक्त आहेत. यावेळी अमावस्येच्या दिवशी शनिवार आहे त्यामुळे ही शनी अमावस्या म्हणून साजरी होणार आहे. त्यामुळे यामुळे विशेष महत्त्व प्राप्त आहे. संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदान करू शकले नाहीत किंवा ज्या लोकांना आपल्या पित्रांच्या मृत्यूची तिथी माहित नाही असे लोक सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांचे श्राद्ध कर्म करू शकतात.

सर्वात जास्त महत्त्व आहे यावर्षीच्या सर्वपित्री अमावस्याला शुभ संयोग बनत आहेत कारण अमावस्या आहे.त्यावेळी अमावस्या अतिशय शिवफलदायी अतिशय महत्त्वाची अमावस्या मानली जाते. शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी काळे तीळ काळे उडीद काळे वस्त्र मोहरीचे तेल अर्पित केले जाते. असे करणे अतिशय शुभ मानले जाते त्याबरोबरच या दिवशी शनि देवाच्या नावाने गरजू लोकांना येत अशक्त दानधर्म केल्याने देखील शनि महाराज प्रसन्न होतात आणि विशेष म्हणजे यावर्षी अमावस्या तिथीवर २०२३ या सालचे दुसरे सूर्यग्रहण लागत आहे.

त्यामुळे ही अमावस्या महत्त्वाची आहे. याच दिवशी सर्व तिथी अमावस्या सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण रात्री ०८:३४ पासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे ०२: २५ मिनिटापर्यंत राहील. हे कंगनाकृती सूर्यग्रहण असेल जे भारतात दिसणार नाही त्यामुळे या ग्रहणाचे सुतक पाळण्याची काही कारण नाही. प्रकरणाची सुतक वगैरे पाळी जाणार नाहीत आणि संसार सर्वपित्री अमावस्येला महालय अमावस्या आणि पितृ विसर्जनी अमावस्या असेही म्हटले जाते.

तिथी पक्षाच्या काळात पूर्वज आपल्या कुटुंबात पृथ्वीवर येत असतात असे मानले जाते मानले जाते की पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्या ते आपल्याला आशीर्वाद देतात. मान्यता आहे की पूर्वजांचा आशीर्वाद मिळाल्याने आणि पित्राचे तर्पण पूजा आदरपूर्वक निरोप दिला जातो. पितरांच्या आशीर्वादाने आशीर्वादाने सुख समृद्धीचे भरभराट होणार आहे. अमावस्या तिथीला श्राद्ध कर्म केल्याने घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनते. पित्रांच्या आत्म्याला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी गरजू व्यक्तींना दानधर्म करणे हे देखील शुभ मानले जाते.

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पौर्णिमा तिथी आणि चतुर्दशी तिथीला मरण पावलेल्या कुटुंबातील सदस्यांची श्राद्ध केले जाते. पूर्वजांचे श्राद्ध केले जाते यावेळीही सर्वपित्री अमावस्या ही मोठी अमावस्या या काही भाग्यवान राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. अमावस्या किती पासून पुढे यांच्या जीवनातील वाईट काळ नकारात्मक परिस्थिती बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे भाग्यची साथ यांना मिळणार आहे.

जीवनामध्ये प्रचंड यश या राशींच्या जातकांना प्राप्त होणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये या राशींच्या जातकांना भरघोस यश प्राप्त होणार आहे.

भाद्रपद कृष्णपक्ष उत्तरा नक्षत्र दिनांक १३ ऑक्टोबर रोजी शुक्रवारी रात्री ०९:५१ मिनिटांनंतर १४ ऑक्टोबर शनिवार रात्री ११:२५ मिनिटानंतर अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. त्यामुळे सर्वपित्री १४ ऑक्टोबर रोजी साजरी होणार असून अमावस्या तिथीपासून पुढे या राशींच्या जातकांचा भाग्योदय घडून येणार आहे तर चला पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांवर शनी अमावस्या आणि सर्वपित्री अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार असून मेष राशीच्या जातकांच्या जीवनातील पारिवारिक कलह समाप्त होणार आहेत. यांच्या जीवनातील दारिद्र्याचा समाप्त होणार आहे. पित्रांच्या आशीर्वादाने सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे.

भाग्याची सात माता लक्ष्मीचा आशीर्वादाने आणि शनि देवाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये चालू असणारी दारिद्र्याचा समाप्त होऊन मोठी प्रचंड धनप्राप्ती आपल्याला या काळात होणार आहे. प्रत्येक क्षमता मजबूत बनेल. एखाद्या बिमारी पासून आपण पीडित असाल तर बिमारी सुद्धा दूर होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. मानसन्मान पद प्रतिष्ठा यशकीर्ती मध्ये वाढ होणार आहे. अमावस्या तिथी आपल्यासाठी शुभ प्रभाव करणार आहे.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल अमावस्या किती पासून पुढे सुख-समृद्धीचे भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी यश प्राप्ती होणार आहे. जीवनामध्ये मोठी उंची गाठणार आहात. प्रगतीला यश प्राप्तीला वेग घेणार आहे.आर्थिक समस्या समाप्त होतील. समृद्धीने जीवन संपन्न बनणार आहे. शनि देवाची विशेष कृपा आपल्यालावर बसणार असून जीवनामध्ये चालू असणारी वाईट परिस्थिती आता बदलणार आहे.

शनि देवांच्या आशीर्वादाने सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण असे अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस प्राप्त होईल. राजकीय क्षेत्रात देखील यश प्राप्त होणार आहे. या सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे.या काळामध्ये आपल्यासाठी शनी चाळीसाचे पठण करणे शुभ फालदायी ठरू शकतो. असेल केल्याने आपल्या जीवनातील संकटे दूर होतील.

३) सिंह रास- सिंह राशीसाठी प्रचंड प्रगतीचा काळ असेल. आपले कष्ट आपली मेहनत फळाला येणार आहे. आपल्या योजना यशस्वी होणार आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये सुख प्राप्त होणार आहे कुटुंबातील सदस्यांचे प्रेम आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपला भाग्योदय घडून येईल.मन आनंदी आणि प्रसन्न असेल.

जीवनामध्ये चालू असणारे एखाद्या बिमारी पासून आपली सुटका होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी यशदायक ठरणार आहे. नोकरीसाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. नव्या जोमाने नव्या कामाच्या सुरुवात आपण करणार आहात.

४) तुळ रास – तूळ राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी उत्तम ठरणार आहे.आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या वाटा आपल्याला मिळतील. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. पारिवारिक जीवनामध्ये सुद्धा सुख प्राप्त होणार आहे. पती-पत्नीमध्ये प्रेमामध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापारामध्ये आपण बनवलेल्या योजना यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत.

हा संपूर्ण काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा काल ठरणार आहे. सर्वपित्री अमावस्येपासून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. पितृदोषापासून आपली सुटका होऊ शकते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होईल. संतती मध्ये सुख प्राप्त होईल. आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे. मनासारखे यश या काळामध्ये प्राप्त होणार आहे. त्यामुळे प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल.

५) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आता आनंदाची भरभराट होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक समाधानकारक असेल.नोकरी आणि व्यापारामध्ये प्रचंड यश आपल्याला प्राप्त होईल. सरकारी कामांमध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नातेसंबंध पुन्हा एक वेळा मजबूत बनणार आहेत. भावबंधिकेमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. अचानक धनलापाची योग सुद्धा येऊ शकतात.

जमीन खरेदीचे योग आपल्या जीवनामध्ये येणार आहेत. सोने खरेदी सुद्धा आपण या काळामध्ये करू शकता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. त्यामुळे गती वाढवण्याची आवश्यकता आहे.नवीन कामाची सुरुवात आपल्या जीवनात आनंद घेऊन येईल. नातेसंबंध मजबूत बनणार आहेत. या काळामध्ये आपल्याला व्यसनापासून दूर राहणे आवश्यक आहे. शनि चालीसेचा नित्य पाठ करणे आपल्यासाठी लाभकारी ठरेल.

६) मकर रास – मकर राशीच्या जातकांसाठी अमावस्यानंतर येणारा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असेल. पितृदुषापासून आपली सुटका या काळामध्ये होऊ शकते. भाग्य आपल्याला साथ देणार आहे शनीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे जर आपण चांगले कष्ट केले तर निश्चित आपल्याला मोठे यश या काळामध्ये प्राप्त होऊ शकते. आर्थिक आवक समाधानकारक असेल.

पारिवारिक जीवनात आनंद निर्माण होईल.करिअरमध्ये प्रचंड हीच प्राप्तीची संकेत आहेत. उद्योग करण्यासाठी काळ उत्तम ठरणार आहे. नवीन सुरू केलेला व्यवसाय लवकरच भरभराटीस येणार आहे. या काळामध्ये शत्रूपासून थोडेसे सावध राहावे लागेल. कुणाच्याही भुलतापणा आपण बळी पडू नका.नित्य शनी उपासना आपल्यासाठी शुभ प्रभात ठरू शकते.

७) कुंभ रास- कुंभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभर आठवणार आहे. येणारा काळामध्ये प्रचंड प्रगतीचा काळ ठरणार आहे. नवरात्रीची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरेल.या काळामध्ये शनीदेवा बरोबरच मा दुर्गेची कृपा देखील आपल्याला या काळामध्ये आपल्यावर होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक संकटातून आपली सुटका होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक आवक समाधानकारक असेल.

नोकरीसाठी आणि व्यापारासाठी काळ शुभ ठरणार आहे. व्यवसायासाठी आपल्याला प्रवास करावे लागतील. व्यवसायातून नफा या काळात भरपूर प्रमाणात वाढणार आहे. भग्याची साथ मिळणार आहे. आपले स्वतःचे प्रयत्न आणि भाग्य मिळून जीवन आनंदाने फुलून येईल. प्रत्येक शनिवारी शनि देवाला तेल वाहने आपल्यासाठी लाभकारी ठरेल. त्याबरोबर शनि महामंत्र आणि शनि चालीसाचा पाठ करणे हे देखील शुभ फलदायी ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *