Shani Dev- शनि कोणाला बनवणार राजा? या ३ राशींना ५५ दिवसां पर्यंत धनलाभ…

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ३ राशी अशा आहेत ज्यांना ५५ दिवसांपर्यंत शनि देवांच्या कृपेचा अनुभव येणार आहे. मग नक्की काय होणार आहे त्यांच्या आयुष्यात चला जाणून घेऊयात. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्र वेळोवेळी राशी परिवर्तन करत असतात.

ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवरील दिसून येतो अशातच आता शनिदेव वक्री अवस्थेत जात आहेत शनि देवांनी २२ तारखेला शतकार नक्षत्रात प्रवेश केला आहे जिथे ते १५ ऑक्टोंबर पर्यंत असणार आहेत. आणि अशातच शनि देवांच्या नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल पण तीन राशींना मात्र विशेष लाभ होईल.

१) मेष रास- मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ फलदायी लाभदायी म्हणावा लागेल कारण या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकतात दुसरीकडे जर तुम्ही व्यापार करत असाल तर या काळात तुम्हाला चांगला नफा सुद्धा मिळू शकतो. नोकरदारांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे तसेच तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.

२) मिथुन रास- मिथुन राशींच्या लोकांना सुद्धा शनि देवाचे या परिवर्तनाचा फायदा होईल या काळात तुमचा धैर्य आणि शौर्य वाढेल तसाच या काळात परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा चांगला नफा होईल दुसरीकडे तुम्ही केलेले सर्व प्रवास सुद्धा यशस्वी होतील तुमच्या हाती काहीतरी उत्तम लागेल त्याचा तुम्हाला उत्तम लाभ होईल तुम्हाला भावाचा आणि बहिणीचे सहकार्य होईल. तुमच्या राशीच्या स्वामी बुध आहे जो शनी देवांना अनुकूल आहे आणि त्यामुळेच तुम्हाला या काळात चांगले लाभ दिसून येतील.

३) सिंह रास- सिंह राशीसाठी सुद्धा हे परिवर्तन फायदेशीर ठरू शकेल यावेळी तुमचे उत्पन्न वाढू शकतात त्याचबरोबर नोकरी व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो दुसरीकडे नोकरदार लोकांना सुद्धा या काळात खूप चांगल्या संधी चालू होतील. त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा सुद्धा पूर्ण पाठिंबा मिळेल संपूर्ण साथ मिळेल.

तर या होत्या त्या ३ राशी ज्यांना लाभ होऊ शकतो पण तुम्ही हा लाभ वाढवू शकता जर तुमची रास यामध्ये नसेल तर कसा होईल हे आता ऐका

शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी एक साधा सोपा उपाय म्हणजे तुमच्या आई-वडिलांना सेवा करा ज्येष्ठ व्यक्तींची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. गोरगरीब दिन दुबळ्यांची सेवा केल्याने दान केल्याने त्यांच्या गरजा ओळखून दान केल्याने सुद्धा शनिदेव प्रसन्न होतात. शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी हा साधा सरळ सोपा मार्ग आहे.

तुमची साडेसाती चालू असेल किंवा तुमची शनी दशा चालू असेल किंवा कुंडलीत शनी खराब स्थितीवर असेल तरीसुद्धा तुम्ही गोरगरिबांना दानधर्म नक्की करा तुमच्या आई-वडिलांशी चांगले वागा चांगले बोला त्यांची सेवा करा आई-वडिलांची सेवा करणाऱ्यांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत हे लक्षात ठेवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *