नमस्कार मित्रांनो.
आपण आजपर्यंत असे म्हणत आलो आहोत की सकाळची आणि संध्याकाळची वेळ पूजनासाठी सर्वात शुभ वेळ असते. कारण याचवेळी सर्व मंदिरांमध्ये आणि घरांमध्येही भगवंतांची पूजन केले जाते. परंतु या २४ तासांमधून एक वेळ अशी आहे ज्यावेळी आपण पूजन केले व कोणतीही इच्छा भगवंतांसमोर प्रकट केले तर ते लगेचच पूर्ण होते. हे खूपच खास वेळ मानली जाते.
शास्त्रांमध्ये असे म्हटले जाते की यावेळी मनापासून आपण जी इच्छा प्रकट करतो ती नक्कीच पूर्ण होते. फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिकांनीही असे सिद्ध केलेले आहे की ही वेळ खरोखर खूपच प्रभावी वेळ आहे. यावेळी आपण जी इच्छा करतो ती नक्कीच पूर्ण होते. या वेळेची माहिती बहुतेक जणांना नसते. म्हणून आज मी तुम्हाला त्या खास वेळेची माहिती देणार आहे.
आज मी तुम्हाला त्या खास वेळेचे महत्त्व सांगणार आहे. त्याचबरोबर या वेळेची इतके महत्त्व का आहे काय आहे यावेळी याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे. ही वेळ इतकी प्रभावी यासाठी असते की यावेळी सृष्टी आपली शक्ती जागृत करीत असते. यावेळी आपण जर कोणतीही शुभ किंवा चांगले कार्य केले तर आपल्या जीवनात कधीच कष्ट बाधा अडचणी आणि दारिद्र्य येणार नाही.
आता आपल्याला असे वाटेल की हे कार्य तर कोणीही करू शकेल. आणि आपल्या जीवनातील त्रास अडचणी आणि दुःखांना पळवून लावेल. आणि आपले जीवन सुखा समाधानात व्यतीत करेल. परंतु ही वेळ अशाच व्यक्तींना साधते ज्यांच्या भाग्यात हा शुभ योग असतो. ज्यांच्या भागात काही चांगले घडणार असेल त्यांचे जीवन बदलणार असेल त्यांनाच या शुभ वेळेचे महत्त्व समजेल.
आणि ते याचा फायदा उचलतील. सर्वांनाच या गोष्टीची माहितीच होणार नाही जसे आपण आता ही माहिती वाचत आहात. म्हणजे तुमच्याही जीवनात ही भाग्यशाली वेळ आलेली आहे. तुम्ही खूपच भाग्यशाली आहात जे तुम्हाला ही माहिती मिळत आहे. चला तर जाणून घेऊया त्या महत्त्वपूर्ण वेळेबद्दल ती वेळ आहे सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत ही वेळ खूपच शुभ मानले जाते.
या विशेष वेळेत भगवंतांचे मनोभावे पूजन करावे. आणि एका कोऱ्या कागदावर आपली जी काही इच्छा असेल ती लाल शाईच्या पेनणे लिहून घ्यावी. त्यावर थोडीशी हळद टाकावी आणि कापूर लावून त्यामध्ये हा कागद जाळून घ्यावा. आणि ती राख जमा करून एका डबीत ठेवावी. दररोज रात्री झोपताना हे भस्म आपल्या कपाळावर लावावे.
हा उपाय केल्याने फक्त सातच दिवसात आपल्याला आपल्या जीवनात खूप बदल झालेला जाणवेल. आपल्या ज्या काही अडचणी बाधा असतील त्या दूर होतील. आपल्याला याचा प्रत्यक्ष अनुभव येईल. प्रत्येक गोष्टीत आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळेल. आपले प्रत्येक कार्य वेगाने यशस्वीरित्या पूर्ण होईल. परंतु या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की हा उपाय आपल्याला गुपचूप पणे करायचा आहे.
हा उपाय करताना कोणालाही याविषयी काहीही सांगू नये. कारण आपल्या भाग्यात असल्यामुळे आपल्याला या गोष्टीची माहिती झाली आहे. इतरांच्या भाग्यात असेल त्यावेळी त्यांना हा उपाय माहित होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.