श्रावणात लावा ही ५ झाडे आणि चमत्कार बघा.।

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

श्रावणामध्ये ५ रोपाशी आहेत जी आवर्जून लावावीत ती पाच रुपये लावल्यामुळे महादेवाची कृपा होते. कस काय चला जाणून घेऊया. मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोप लावण्याची आवड असेल तर तुम्ही ही पाच किंवा पाच पैकी एक तरी रोप श्रावण महिन्यामध्ये नक्की तुमच्या घरामध्ये लावा. कारण त्यामुळे असंख्य लाभ होतात अस वास्तुशास्त्र सांगतो आणि काय लाभ होतात तेच या लेखामध्ये जाणून घेऊया.

श्रावण महिना अल्हाददायक असून सर्वत्र नैसर्गिक सौंदर्य अनुभवायला मिळत. दुसरीकडे श्रावण महिन्यात झाड लावल्याने तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी येते. धार्मिक दृष्टिकोनातून झाड लावण शुभ मानले जात. श्रावण महिन्यात काही झाडे लावण तुमच्या वास्तूच्या दृष्टिकोनातूनही चांगल सिद्ध होत. श्रावणामध्ये जे झाड लावायचे त्यामध्ये सगळ्यात पहिले झाड आहे.

१) शमीच झाड – शमीच वनस्पती भगवान शिव शंकरांना अतिशय प्रिय आहे.शमीच श्रावण महिन्यात लावण खूप शुभ मानले जात. शमीच रोप लावल्याने घरात सुख समृद्धी येते. श्रावणात या रोपाची लागवड केल्यामुळे तुम्हाला भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद ही मिळेल. ही वनस्पती लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. या रोपाची लागवड करण्यासाठी सगळ्यात चांगली दिशा म्हणजे घराची उत्तर दिशा किंवा इशान्या दिशा आहे.

२) बेलाच झाड – भगवान शिव शंकरांना बेलपत्र किती प्रिय आहे हे वेगळ सांगायला नको. श्रावण महिन्यामध्ये हे रोप लावल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धीची वृद्धी तर होतेच पण माता लक्ष्मीचा वास होतो. बेलपत्राच्या रोपाच्या सावलीमध्ये शिवलिंग ठेवून रोज जल अभिषेक केल्याने घरामध्ये धना धान्याची कमतरता कधीच भासत नाही आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे मिळतो. श्रावण महिन्यात या रोपाची लागवड केल्याने तुम्हाला शुभ फळ मिळतात.तुमची प्रतिष्ठा सुद्धा वाढते.

३) केळीच झाड- केळीचे झाड घरात लावण सुद्धा गॅलरीमध्ये किंवा तुमच्या अंगणामध्ये लावण ही शुभ मानले जातात. दर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा अवश्य करावी. त्यामुळे सुद्धा अनेक प्रकारचे लाभ होतात. केळीच्या झाडाची पूजा केल्यामुळे पैशांची समस्या दूर होते.

४) रुईचे झाड – भगवान शिव शंकरांना रुईची फुल खूप प्रिय आहेत. जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाची ही फुल श्रावणामध्ये अगदी मनमोहन घेतात. श्रावणात हे झाड तुम्ही नक्की लावू शकता. या वनस्पतीमध्ये भगवान शिवशंकर वास करतात असे म्हटले जातात. घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि घर सुख संपली नाही भरून जात.

५) तुळस – तुळस तुमच्याकडे असणारच पण जर तुमची सध्याची तुळस खराब झाली असेल वाळली असेल सुकली असेल तर तुम्ही श्रावणामध्ये तुळस नक्की लावा. तुळसी माता लक्ष्मीच प्रतीक आहे आणि त्यामुळे घरात सुख समृद्धी येते.

श्रावणासारख्या पवित्र पावन महिन्यामध्ये तुळस लावण अतिशय शुभ मानले जात.म्हणूनच तुम्ही घरामध्ये तुळस लावा आणि रोज तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल आणि घरात पैशाची कमतरता कधीही भासत नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *