नमस्कार मित्रांनो.
नवग्रहांचे न्यायाधीश कर्मकारक शनी ग्रह आपल्या स्वराशीत म्हणजे कुंभ राशीत विराजमान आहेत आणि शनी ग्रह याच बुध त्रिकोण कुंभ राशीत वक्री होणार आहेत. सुमारे १४१ दिवस शनी वक्री अवस्थेत कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार असून ४ नोव्हेंबर रोजी कुंभ राशी मध्ये शनि पुन्हा मार्गी होणार आहेत. पण या काळामध्ये कोणत्या राशींना लागणार आहे आणि कोणत्या राशीचा नुकसान होऊ शकत. चला जाणून घेऊयात.
मित्रांनो शनि हा करमानुसार फळ देणारा ग्रह आहे. शनि मंद गतीचा ग्रह आहे. शनि न्यायाधीश असल्याने जसे कर्म तुम्ही कराल तसाच ते न्याय करतात. शनि वक्री होणे महत्त्वाच मानले जाते. त्यामुळे काही राशींना त्याचा शुभ परिणाम पाहिला मिळतो. तर काही राशींच्या व्यक्तींना काहीसा संमिश्र काळ पाहिला मिळतो. मला बघूया तुमच्या राशीला शनि महाराजांचे वक्री होणे कसे असणार आहे.
१) मेष रास- मेष राशीच्या व्यक्तींना शनि महाराजांच वक्री होण. काहीस संमिश्र असेल. अरे क्षेत्रात पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. आरोग्याच्या समस्या नाही सामोरे जावे लागू शकत. ऑफिसमध्ये तुमच्यावर कामाचा ताण दिसून येईल. दुसरीकडे व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ मिळू शकतो. आव्हाने कमी होतील धनलाभ वाढेल. उद्या त्यांना सुद्धा जास्त मेहनत करावी लागेल. शक्य असल्यास शनिवारी पिंपळाच्या झाडापाशी दिवा नक्की लावावा.
२) वृषभ रास- वृषभ राशींच्या लोकांना शनीचे वक्री होण सकारात्मक ठरेल. जीवनात चांगले बदल घडू शकतात. अपेक्षित ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. चित्र कामाच्या ठिकाणी ताण जास्त असेल. नोकरदारांवर कामाचा भार पडू शकतो. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. पण तुमच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी तुम्ही चांगल्या पद्धतीने पारही पाडाल. यातून तुमची कार्यक्षमता वाढेल.
३) मिथुन रास- मिथुन राशींच्या लोकांना शनि महाराजांच वक्री चलन लाभदायक ठरेल. विशेष फायदा त्यांना होईल. प्रत्येक क्षेत्रात विशेष लाभ दिसून येईल. परदेशी प्रवासाची संधी सुद्धा मिळू शकते. आर्थिक स्थिती ही चांगली असू शकेल. तुमचे पैसे कुठे अडकलेत का ते सुद्धा परत मिळू शकतात. अगदी मोठी रक्कम असेल तर ती सुद्धा या काळात मिळू शकेल.
४) कर्क रास- कर्क राशीच्या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक करण टाळाव. जोखीम पत्करून काम न करण उपयुक्त ठरेल. नवीन कामाला सुरुवात न केलेली बरी. सर्वात महत्त्वाचे आरोग्याची काळजी घ्या. कार्यक्षेत्रात सहकारी वर्गांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने निराशा येऊ शकते. दांपत्य जीवनात सुद्धा त्यांना वाढू शकतो. कालांतराने गोष्टी अनुकूल होऊ शकते.
५) सिंह रास- सिंह राशीच्या व्यक्तींना शनि महाराजांचा वक्रीचलन निश्चितच अनुकूल ठरेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. पैसे कमवण्याच्या अनेक चांगल्या संधी समोर येतील. अनेकांची रखडलेली कामे ही लवकरच पूर्ण होऊ शकतील. व्यवसायकांचा एखादा करार अडकलेला असेल तर तो सुद्धा अंतिम टप्प्यात येऊन पूर्ण होईल. भविष्यात तुम्हाला यश मिळू शकेल.
६) कन्या रास- कन्या राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. जुना आजार या काळामध्ये डोके वर काढू शकतो. कोटी गुंतवणूक करण्याचा विचार पुढे ढकलावा. कार्यक्षेत्रात अपेक्षित यश प्राप्त होईल. मात्र भावंडांशी मतभेद होऊ शकतात. वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. आहार नियंत्रित ठेवणे हिताचा ठरू शकेल.
७) तुळ रास- राशींच्या लोकांना शनी महाराजांचा वक्री चलन संमिश्र असेल. तूळ राशीची जी लोक प्रेमात आहे त्या व्यक्तींच्या नात्यात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो. गैरसमजामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. आर्थिक आघाडीवर काही आव्हानांचा सामना करावा लागू शकेल. दुसरीकडे जे लोकांना नोकरी बदलण्याचे विचार करत आहेत त्यांना चांगले ऑफर्सही मिळू शकतात. आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल. शक्य असल्यास शनिवारी रुद्राभिषेक करावा. त्यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील.
८) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असेल. धावपळ करावी लागू शकते. मालमत्तेवरून वाद-विवाद होऊ शकतात. मात्र कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल. प्रयत्नांना यश मिळेल. नवीन प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत असाल तर काही काळ धीर धरण उचित ठरू शकेल. शक्य असल्यास दर शनिवारी बजरंग बलीची पूजा करावी आणि मंदिरात दर्शनासाठी जाव.
९) धनु रास- धनु राशीच्या जीवनात चांगले बदल घडवून येतील. ऑफिसमधील सहकारी पूर्ण सहकार्य करतील. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. मित्रांसोबत देखील तुमचा चांगला वेळ जाईल. प्रेम संबंधांमध्ये मधुरता निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यांची नाते अधिक घट्ट होऊ शकेल. शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. शक्य असल्यास शनिवारी कळ्या वस्तूंचे दान करावे.
१०) मकर रास- मकर राशींच्या व्यक्तींना आर्थिक स्थिती सुधारणा होईल. अनेक माध्यमातून पैसे मिळू शकतील. बचतीच्या योजना यशस्वी ठरू शकतील.आनंद आणि समृद्धी वाढू शकेल. कुटुंबातील सदस्यांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळू शकते. ऑफिसमध्ये कामाचे निश्चितच कौतुक होईल.
११) कुंभ रास- त्यांनी महाराज आता कुंभ राशीत वक्री होत आहे. शनि वक्री होण काहीस कुंभ राशीसाठी संमिश्र असेल. प्रत्येक बाबतीत काळजी घेण आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात चढ-उतार पाहायला मिळतील. जोडीदार सोबतचा सुद्धा त्यांना वाढू शकतो. करिअरमध्ये प्रतिकूल परिस्थिती सुद्धा सामना करावा लागेल. नोकरीसाठी दुप्पट मेहनत करावी लागेल. जोडीदाराच्या सहाय्याने कोणतेही नवीन काम केल्यास फायदा होऊ शकतो.
१२) मीन रास- मीन राशींच्या लोकांना शनिमहाराजांचे वक्री होणे निश्चितच अनुकूल आहे. जीवनात आनंद शांतता वाढू शकेल. खर्च वाढेल पण चांगल्या कामावरच खर्च होईल. त्यामुळे मनाला समाधान मिळेल. तुम्हाला परदेशातील उत्पन्न मिळत असेल तर हे सुद्धा वाढेल.
व्यवसायात भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार तुम्ही करू शकता. कोणालाही पैसा उदार देण मात्र टाळा. कारण या काळात पैसे उदार दिले तर ते परत मिळणे अवघड. शक्य असल्यास दररोज पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करावे आणि सात वेळा प्रदक्षिणा घालावी.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.