या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी १ जुलै पासून पुढील ११ वर्ष ७ व्या शिखरावर असेल यांचे नशीब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ग्रह नक्षत्राची स्थिती मानवी जीवनामध्ये वेगवेगळे बदल घडून असते. ग्रह नक्षत्राच्या बदलत्या स्थितीनुसार मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते. ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा राशीनुसार मनुष्याच्या जीवनावर वेगवेगळा परिणाम दिसून येत असतो. राशीनुसार व्यक्तीला वेगवेगळे फळ प्राप्त होत असते. कधी कधी मानवी जीवनामध्ये ग्रहांची स्थिती एवढी वाईट आणि नकारात्मक बनते अशा स्थितीमध्ये व्यक्ती अगदी हतबल होऊन जातो.

कोणत्याच कामात यश मिळत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपण कितीही मेहनत केली तरी हवे तसे फळ प्राप्त होत नाही. आम्ही व्यक्तीला जर मोठी प्रगती करायची असेल तर ग्रह नक्षत्राची स्थिती शुभ असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्रत्राची स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक व्यक्तीने थोडेसे जरी प्रयत्न केले तरीत्याला खूप मोठे यश प्राप्त होत असते.

अशा काळामध्ये वैवाहिक जीवन, प्रेम जीवन यामध्ये सुखाची बाहर येणार आहे.त्यामुळे ग्रह नक्षत्र अनुकूल असणे आवश्यक आहे.१ जुलै पासून पुढे येणाऱ्या काळामध्ये ग्रहची स्थिती या काही राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे.या स्थितीचा जातकांच्या जीवनामध्ये शुभ परिणाम दिसून येणार आहे.

मित्रांनो १ जुलै रोजी शनिवार असून शनि प्रदोष व्रत आहे.शनिवाराचा दिवस शनि देवाला समर्पित असून या दिवशी शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात.शनिवारच्या दिवशी शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी काळे तीळ, काळे उडीत, काळे कापड,छत्री, लोखंड या वस्तू दान करणे अतिशय शुभ मानले जाते.शनि देवाच्या नावान दानधर्म करणे शुभ मानले जाते. शनीची कृपा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

१ जुलै पासून येणाऱ्या काळामध्ये असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार असून इथून पुढे यांच्या जीवनामध्ये अतिशय शुभ घडामोडी घडून येणार आहे. विशेष म्हणजे आज ३० रोजी मंगळ ग्रह राशीं परिवर्तन करणार आहेत.

मंगळाचे होणाऱ्या या राशी परिवाराकडून शुभ आणि सकारात्मक प्रभाव एक जुलैपासून दिसून येईल. त्यामुळे एक जुलै पासून पुढे येणार काळ या राशींच्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशींच्या जातकांसाठी एक जुलै पासून येणारा पुढचा काळ आनंदाचे भरभराट घेऊन येणार आहे. भगवान शनि देवाची कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे आणि मंगळ ग्रहाचे होणारी राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय खास ठरणार आहे. आपल्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक असल्यामुळे घडून येणार आहेत. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अतिशय शुभ ठरणार आहे. नोकरीसाठी करत असलेल्या अनेक दिवसांचे प्रयत्न आता या काळामध्ये सफल बनणार आहेत. त्याबरोबरच वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची बहार येईल. आपल्या मानसन्मान पद प्रतिष्ठानमध्ये वाढ होईल. प्रेम जीवनाविषयी काळ शुभ ठरणार आहे. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. साहस आणि परक्रमामध्ये चांगली वाढ दिसून येईल. स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण करणार आहात.

२) मिथुन रास- मिथुन राशीच्या जातकांवर ग्रह नक्षत्राची शुभ कृपा बरसणार आहे. भगवान शनि देवाचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणार आहे. त्यामुळे जीवनातील संकटाचा काळ आता समाप्त होणार आहे. संघर्षाच्या काळात समाप्त होणार असून प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे.स्वतःमध्ये असलेल्या क्षमतेचा भरपूर प्रमाणात उपयोग आपण या काळात करणार आहात.

स्वतःच्या वाणीचा चांगला उपयोग करून लोकांच्या मनावर राज्य निर्माण करणारा आहात. आता इथून पुढे उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होईल. परिवाराची साथ असल्यामुळे एक नवा आत्मविश्वास निर्माण होणार आहे. प्रेम जीवनाविषयी देखील शुभ ठरणार आहे. आता इथून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे.

३) कन्या रास- कन्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्याची शक्यता आहे. एक जुलै पासून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. जीवनामध्ये सध्या चालू असणारी दारिद्र्याची स्थिती येणाऱ्या काळात बदलणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. धनलाभाचे योग जमून येतील. भाग्याची साथ आता इथून पुढे आपल्याला मिळेल.

पारवारिक जीवन आनंदाने फुलून येणार असून परिवारातील चांगले लोकांचे सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसिक ताण तणाव आता दूर होईल. नोकरीच्या ठिकाणी चांगला लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे.सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये चांगले एखादी नोकरी आपल्याला मिळू शकते.

४) तुळ रास- तूळ राशीच्या जाताना वर्षांनी देवाचे विशेष कृपा बरसणार आहे. त्यामुळे इथून पुढे कामावर येणारे अडचणी आता समाप्त होणार आहेत. हाती घेतलेल्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

पती पत्नी मध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होणार असून प्रेम आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. कोर्ट कचऱ्यामध्ये चालू असणारे खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. देशाच्या शिखरावर विराजमान विराजमान होण्यास आपण सफल ठरणार आहात.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जातकांवर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार असून एक जुलै पासून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसिक ताणतणाव आता समाप्त होईल. व्यापाराच्या दृष्टीने काळ शुभ ठरणार आहे. नवा उद्योग उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. स्वतःमध्ये एका अनुभूत ऊर्जेची प्राप्ती होणार आहे. नव्या प्रयत्नाने प्रेरित होणार आहात. अवघड वाटणार कामे आता सोपी बनवला.

६) मकर रास- मकर राशीच्या जातकांसाठी एक जुलैपासून पुढे येणार काळ सुख समृद्धीचे भरभराट घेऊन येणार आहे. इथून पुढे ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अनुकूल बनत आहेत. त्यामुळे जे काम हाती घ्याल त्या कामामध्ये आपल्याला मनाप्रमाणे यश प्राप्त होणार आहे. रोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे.

आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. मनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारी वाईट परिस्थिती आता बदलणार आहे. नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. हाती घेतलेले सर्व कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये चांगले यश प्राप्त होण्याची संकेत आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *