मंगळवारी चुकूनही खरेदी करू नका, या वस्तू घर बरबाद होईल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला समजत नसते किंवा माहिती नसते की आपल नेमक कुठे चुकतय ज्यामुळे आपल्या कार्यात अडथळे येतात. गर्भदोष वास्तुदोष हे आपल्याला बाधित होतात. ज्यामुळे आपण घरी किंवा बाहेर ही कामे मंगळवारी करणे टाळावे. यामुळे आपल्याला बरासा लाभ होईल. कारण त्या विशिष्ट गोष्टी त्याचवेळी केल्याने घरातील सुख समृद्धी टिकून राहते.

मंगळवार हा एक विशेष दिवस मानला जातो. हा दिवस मंगळ ग्रहाला समर्पित आहे. या दिवशी पवनपुत्र हनुमान यांची पूजा केली जाते. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात मंगळ राहू केतू शनि या ग्रहांचा दूष प्रभाव आहे. त्यांनी हनुमानजींची पूजा केली जाते. यांना खूप अपयश येते. खूप मेहनत घेऊनही काही उपयोग होत नाही.

सतत भांडणे आजारपण असणे अशावेळी हनुमानजीची पूजा करावी. हनुमान चालीसाचा पाठ करावा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. ज्यामुळे तुम्हाला शांती भेटेल. आयुष्यात सुख निर्माण होईल. तसेच तिथे जाऊन हनुमान चालीसा वाचा.

१) मंगळवारी कधीही चुकू नये दाढी करू नये किंवा केस कापू नये. कारण हा दिवस ब्रह्मचारी म्हणून पाळला जातो. जर तुम्ही ही गोष्ट केली नाही तर तुमचा स्वभाव चिडचिडा होणार नाही. ज्यांच्या कुंडलीत मंगळ आहे. २) त्यांनी मंगळवारी मध्य मास सेवन केल नाही पाहिजे.

३) तसेच मंगळवारी मिठाचे सेवन सुद्धा करू नये.कारण मंगळ हा उग्र ग्रह आहे. या दिवशी अशा दिवशी जेवणाचे सेवन करणे टाळावे. ४) मंगळवारी शृंगराचे सामान म्हणजे स्त्री धन खरेदी करू नये. त्यामुळे वैवाहिक जीवनात कटूता येऊ शकते. तसेच पती-पत्नीमध्ये वाद वाढतात.

५) मंगळवार हा मोठ्या भावाशी सुद्धा संबंधित मानला जातो. त्यामुळे या दिवशी आपल्या मोठ्या भावासोबत वाद करू नये. ६) तसेच या दिवशी मासे खरेदी करू नये व ते खाऊ सुद्धा नये ते वर्ज मानले जाते. त्यामुळे घरातील पैसा हा पाण्यासारखा खर्च होतो व आपल्या हातात थोडे सुद्धा पैसे राहत नाहीत.

७) मंगळवारी कोणतेही काळे वस्त्र खरेदी करू नये. तसेच ते परिधान करू नये. त्यामुळे मंगळ दोष आणखीन वाढतो. शक्यतो या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान केल्यास हा दोष कमी होऊ शकतो. ८) मंगळदेवता युद्धदेवता मानली जाते. कधीही सुरी चाकू कात्री कधीही खरेदी करू नका.

९) तसेच मंगळवारी दारात लाल रंगाचे कुत्रा किंवा गाय आल्यास आपले भाग्य उजळते. तसेच त्यांना भाकरी घातल्यास आपले दोष कमी होतात. १०) तसेच लोखंडी स्टील वस्तू चुकूनही खरेदी करू नका. असे केल्याने त्यावेळी आपल्या घरात कलह वाढतात व वाद खूप होतात.

११) मंगळवारी शक्यतो पैसे उधार येऊ नयेत. तसेच पैशांचे व्यवहार मंगळवारी करू नये. या दिवशी कर्ज घेतल्यास ते फेडण्यासाठी खूप अडचणी येतात व कितीही फेडायची इच्छा असली तरी आपण ते कर्ज फेडू शकत नाही. तसेच कोणाकडूनही या दिवशी उसने पैसे घेऊ नका. त्यामुळे विलंब होतो व इच्छा असूनही तुम्ही ते पैसे परत करू शकत नाही. गरिबी येते.

मंगळवारी या वस्तू खरेदी केल्यास तुमचे कुंडली दोष अजूनच वाढतील व त्यामुळे तुम्ही नेहमी अपयशी बनाल कारण आपले शास्त्र ज्या गोष्टी सांगते त्या खूप महत्त्वाच्या असतात. आपल्या जीवनावर ती ग्रहांची बारीक नजर असते. जे शुभ अथवा अशुभ फल देत असतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *