११:११ या वेळेत मागितलेली इच्छा पूर्ण होते. काय आहे या मागच शास्त्र?

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी अंकशास्त्रनुसार ११ हा अंक अत्यंत शुभ मानला जातो. धैर्य प्रामाणिकता संवेदनशीलता व अध्यात्म यांचा संगम साधनारा असा हा अंक आहे. आपण अनेकदा पाहिला असेल की घड्याळात मोबाईल मध्ये जेव्हा अकरा वाजून अकरा अशी वेळ दिसते. तेव्हा अनेक जण देवाच्या पाया पडतात किंवा हात जोडून एखादी इच्छा व्यक्त करतात.

अकरा वाजून अकरा म्हणजेच ११:११ दिसल्यावर तुमच्या इच्छा पूर्ण होतात. या अंकाला इतकं महत्त्व आहे का? हे आज आपण जाणून घेणार आहोत. अंकाशास्त्रानुसार अकरा अकरा ही वेळ शुभ काळाचा संकेत मानले जातात. दिवसभरातील प्रहर बदलण्याच्या आधी तुम्हाला सूचित करणारी ही वेळ असते.

दुपारी व रात्री १२ च्या नंतर दिवसातील प्रहर बदलतात.
त्याआधीच तुम्हाला होणाऱ्या बदलांसाठी तयार राहणे ही वेळ संकेत देते. समजा तुम्हाला न ठरवता वारंवार याचवेळेला घड्याळ किंवा मोबाईल दिसत असेल तर हा एक संकेत असतो. इंग्रजीत अकरा अकरा या नंबरला एंजल नंबर असे संबोधले जाते.

अंकशास्त्राच्या तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे हा निव्वळ योगायोग नसून यातून युनिव्हर्स तुम्हाला काहीतरी संकेत पाठवू शकत असतो. ११:११ अशी वेळ दिसल्यावर आपल्या आयुष्यात नवीन टप्पा सुरू होणार असे मानले जाते. अशावेळी तुम्ही विश्वास ठेवत असलेल्या शक्तीकडे प्रार्थना करून आपल्याला मार्गदर्शन करण्याची विनंती करावी असा समज आहे. यावेळी तुम्ही एखादी इच्छा व्यक्त केली.

तर ती पूर्ण होते असे अनेक जण म्हणतात. पण यावर तुमचा किती विश्वास आहे. हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. सहसा जेव्हा आपण अगदी श्रद्धेने ही गोष्ट मोठ्याने म्हणतो तेव्हा जगातील शक्ती त्यांना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देतात. यात कुठलेही ग्रह तारे अंधश्रद्धा नसून तुमच्या स्वतःच्या मनाची मानसिक तयारी दिसून येते.

अकरा वाजून अकरा या वेळेनंतर आयुष्य बदलायला सुरुवात होते. आशिया मान्यता आहे प्रलंबित निर्णय घेण्यासाठी ही वेळ अचूक मानली जाते. जर समजा तुम्हाला वारंवार अकरा अकरा दिसत असेल तर फार काही नाही निदान कामातून थोडा ब्रेक घेऊन दोन मिनिटे शांत बसू शकता.

जेणेकरून तुमच्या डोळ्यांना मनाला मेंदूला आराम मिळेल. तज्ज्ञांच्या माहितीनुसार सलग काम करताना असे छोटे ब्रेक घेत राहणे हे तुमच्या कामाचा वेग अधिक वाढवू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *