नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवघरात ठेवा ही एक वस्तू. वर्षभर पैसा घरात येत राहील आणि सगळ्यांचे आरोग्य वर्षभर चांगले राहील. मित्रांनो नवीन वर्षाच्या पहिला दिवस म्हणजेच एक जानेवारी २०२३ वार रविवार.
रविवारच्या दिवशी नवीन वर्षाच्या पहिला दिवस१ जानेवारी आहे. आणि प्रत्येकाला वाटतं की हे वर्ष जे जुने वर्ष आहे जाणारे वर्ष आहे ते गेले तसे गेले परंतु येणारे नवीन वर्ष आमच्यासाठी सुख समृद्धी घेऊन यावं आनंद घेऊन या आरोग्य घेऊन येऊ शांतता घेऊन येवो असे प्रत्येकाला वाटत.
आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक जण देवाकडे उभा राहून नतमस्तक होतो देवाला प्रार्थना करतो की वर्ष हे नवीन वर्ष आम्हाला सुख-समृद्धीचे जाऊदे. तर यासाठीच देवतांना प्रार्थना तर करावीच. पूजा अर्चना उपाय सेवा करावी. परंतु त्यासोबतच ही एक वस्तू सुद्धा आपण देवघरात ठेवावी.
संध्याकाळी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी ही वस्तू ठेवावी. आणि संध्याकाळी ही वस्तू कोणत्यातरी गरिबाला दान करावी. किंवा गाईला खाऊ घालावी. आता ही वस्तू कोणती आहे. तर मित्रांनो तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुमच्या घरात असलेले तुम्ही जे स्वयंपाकासाठी वापरत असलेले त्यातलेच एक वाटी तांदूळ घ्यायचे आहे.
वाटी भरून ते तांदूळ घ्यायचे. आणि सकाळी 1 जानेवारीला सकाळी तुम्ही देवपूजा कराल त्यावेळेस तुम्ही ते तांदूळ देवपूजा झाल्यानंतर देवघरात ठेवा. देवघरात जागा नसेल तर बाहेर आजूबाजूला कुठेही ठेवा. आणि त्यानंतर त्या तांदळाची हळदी कुंकू अक्षद वाहून पूजा करा फुल असतील फुल वहा आणि हात जोडून प्रार्थना करा.
आमच्या घरातली विपदा अडचण जे ही समस्या दुःख आहेत ते दूर कर. आणि वर्षभर आमच्या घरावर सुख समृद्धी राहूदे कृपा कर. आमच्या घरात आरोग्यमय वातावरण राहूदे. आमच्या घरात शांतता येऊदे कटकटी दूर होऊदे. अशी प्रार्थना करायची आहे. आणि ते तांदूळ दिवसभर तिथेच राहू द्यायचे. संध्याकाळी ते तांदूळ देवघरातून उचलून घ्यायचे आणि कोणत्यातरी गरिबाला दान करा.
गाई गाय असेल तर गाईला खाऊ घाला. आणि संध्याकाळी जमत नसेल तर ते तांदूळ उचलून घ्यायचे आणि घरात ठेवून द्यायचे. पण दुसऱ्या दिवशी तुम्ही ते कोणत्या गरिबाला दान करू शकतात किंवा गाईला खाऊ घालू शकतात. संध्याकाळी जमत असेल तर त्याच दिवशी संध्याकाळी करा. पण नक्की हा उपाय करा.