पूजा करताना पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला बसावे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो..

पूजाला बसताना पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला बसावे. कोणत कार्य करताना कोणती बाजू निवडावी. त्याबद्दल धर्मशास्त्र काय सांगतो. चला सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो शास्त्रामध्ये पत्नीला वामांगी म्हटला आहे. याचा अर्थ डाव्या अंगाची अधिकारी म्हटल जात. अशी मान्यता आहे की भगवान शिव शंकराच्या डाव्या अंगाला त्याच द्वारे स्त्रीची निर्मिती झाली.

भगवान शिवशंकरांचे अर्धी न्यारेश्वरी याचेच प्रतीक आहे. शास्त्रांमध्ये अस वर्णन आहे की ही पुरुषांची वाघ वामांगी असल्याने झोपतेवेळी सभेमध्ये किंवा आशीर्वाद ग्रहण करण्यास भोजन करते समय स्त्रीने पतीच्या डाव्या बाजूला असले पाहिजे. त्यामुळे शुभ फलाची प्राप्ती होईल.

परंतु वांमगी असूनही काही विशिष्ट कार्यामध्ये मात्र स्त्रीने पतीच्या उजव्या बाजूला उभे राहावे किंवा उजव्या बाजूलाच बसाव अस शास्त्र वचन आहे. पण मग ती विशिष्ट कार्य कोणती जेव्हा पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला बसायला हव. यात कार्यान बद्दल आपण आज या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

पत्नीने पतीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला बसण्यासंबंधीत यांच्या या मान्यता तर्क असा ही आहे की जी कर्म संसारिका असतात. त्याकर्माच्या वेळी पत्नीने पतीच्याउजव्या बाजूला बसावे. कारण ही कर्म स्त्रीप्रधान कर्म मानली जातात. परंतु जी कर्म पारलौकिक मानली गेली आहेत. अशा कर्मामध्ये मात्र पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला बसावे. असे शास्त्र वचन आहे. आता सर्वात पहिले कार्य बघूया ते पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला बसून करायच्या आहे.

१) ते पहिल कार्य आहे ते म्हणजे यज्ञ तुम्ही होम हवन करत असाल घरामध्ये कोणताही यज्ञ असू द्या कोणताही होम हवन असू द्या. पत्नीने पतीच्या उजव्यात बाजूला बसला पाहिजे. अस शास्त्रामध्ये सांगितल आहे. तसेच हे यज्ञ करत असताना पत्नीने पतीच्या उजव्या हाताला आपला उजवा हात लावून ते यज्ञ पूर्ण करायचे आहे.

२) त्याचबरोबर एखाद्या तीर्थयात्रेच्या ठिकाणी किंवा देवदर्शनाच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी नदीमध्ये स्नान करत असाल. तर तिथे सुद्धा पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला उभ राहाव अस शास्त्र सांगत. त्याचबरोबर मित्रांनो यात्रा करत असताना देवदर्शनासाठी बाहेर जात असताना सुद्धा पत्नीने आपल्या पतीच्या उजव्या बाजूला असावा आणि उजव्या बाजूला उभा राहूनच देवदर्शन घ्याव अस धर्मशास्त्र सांगत.

३) जर तुम्ही एखादा व्रत केल असेल तर त्या व्रताची पूजा असेल व्रताचा उद्यापन असेल तर तेव्हा सुद्धा पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला बसवे. उजव्या बाजूला बसूनच पूजा करावी व्रत पूर्ण करा. ४) दानधर्म करताना तेव्हा सुद्धा पत्नीने पतीच्या उजव्या बाजूलाच उभ राहून दान धर्म करावा. त्यामुळे दानाच चांगल फळ मिळत.

थोडक्यात काय तर जेवढे शुभकार्य आहेत. त्यामध्ये विवाह असेल, कन्यादान असेल, यांसारख्या मंगल कार्याच्या वेळी शुभ कार्याच्या वेळी, पूजेच्या वेळी, होम हवन करताना पत्नीने पतीच्या उजव्या हाताला बसायच आहे. उजव्या हाताला उभ राहायच आहे आणि पत्नीने पतीच्या उजव्या हाताला हात लावून ते कार्य पूर्ण करायचे आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *