२७ फेब्रुवारी पर्यंत या ५ राशीसाठी भाग्योदयाचा काळ..! आता नशिब वाऱ्याच्या वेगाने धावणार.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

२७ फेब्रुवारी पर्यंत अस काही ग्रहमान तयार होतय त्याचा फायदा ५ राशीना होणार आहे. त्यांच्यासाठी हा काळ भाग्योदयाचा असणार आहे. नवनवीन संधी त्यांना मिळतील. प्रगती होईल आणि यशही त्यांना मिळेल. अहो पण कोणत्याही त्या राशी चला जाणून घेऊयात.

मित्रांनो फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे ७ फेब्रुवारीलाच नवग्रहांचा राजकुमार बुध मकर राशीत प्रवेश करतोय आणि सध्याच्या स्थितीमध्ये सूर्य मकर राशि मध्ये आधीच विराजमान आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे सूर्य आणि बुध यांच्या युतीने बुधादित्य योग तयार होत आहे. या योगाचा फायदा पाच राशींना होणार आहे.

१) मेष रास- मेष राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर अतिशय अनुकूल ठरू शकेल. त्यांना कार्यक्षेत्रात यश मिळेल. नोकरीच्या शोधात आहात का मग यावेळी नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. नोकरदार लोकांना बढतीचे योग सुद्धा आहेत. व्यवसायिकांसाठी सुद्धा हे संक्रमण नक्कीच फायदेशीर ठरेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकेल. मालमत्ता खरेदीचा विचार करत असाल तर ग्रहमान अनुकूल आहे.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या व्यक्तींना बुद्धाचे हे गोचर फायदेशीर ठरेल मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि या राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतील. सर्व कामे पूर्ण होतील. सामाजिक स्थितीतही सुधारणा होईल. सासरच्या मंडळींची तुमचे संबंध चांगले राहतील. चांगल्या गोष्टी घडल्यामुळे तुमच मन आनंदी होईल.

३) सिंह रास- सिंह राशीच्या व्यक्तींना सुद्धा बुधाचा गोचर यशकारक आहे. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. विरोधकही शांत होतील. नोकरदार लोकांसाठी तर हा काळ खूपच फायदेशीर आहे चांगले परिणाम त्यांना या काळात मिळतील. कर्ज घेतला असेल तर ते फेडता येईल. आणि प्रत्येक कामात यश मिळू लागेल.

४) तुळ रास- तूळ राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर आनंददायी ठरेल. आरोग्यात सुधारणा होईल. मालमत्ता तुम्ही खरेदी करू शकता. यातून भरपूर नफा सुद्धा तुम्हाला मिळेल. चांगल्या लोकांचा सहभाग मिळेल. बुद्धाचा मकर राशीत प्रवेश तुमच्यासाठी नक्कीच लाभदायक आहे.

५) मीन रास- मीन राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर फायदेशीर सिद्ध होऊ शकेल. तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतील. आर्थिक दृष्टीच्या तिथि नुसार येणारा काळ लाभदायक ठरेल. उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. नोकरदार वर्गांना अनावेदीक लाभ मिळू शकतील. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील.

७ फेब्रुवारी रोजी बुद्धाचा मकर राशि प्रवेश झाल्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल तसेच शुक्र कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *