३० मार्च २०२३ रामनवमी, गुरुपुष्यामृत एकाच दिवशी, “या” गोष्टी नक्की करा..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

यंदा रामनवमी आणि गुरुपुष्यामृत हे एकाच दिवशी आलेले आहेत. म्हणूनच एक विशिष्ट प्रकारची सेवा तुम्ही या दिवशी नक्की करा. त्याचा तुम्हाला निश्चितच लाभ होईल. करायचे काय आणि लाभ काय होणार आहेत चला जाणून घेऊयात. गुरुपुष्यामृत योग हा गुरुकृपा प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत चांगला योग मानला जातो. आपल गुरुबल आपण या दिवशी प्रबळ करू शकतो.

त्यासाठी विशिष्ट प्रकारची साधना आणि उपासना आपल्याला करायची आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजे गुरुवार नक्षत्र जेव्हा एकाच दिवशी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात. तर त्यात योगात यंदा रामनवमी सुद्धा आलेली आहे. या दिवशी परमेश्वराची जास्तीत जास्त सेवा करायचे आहे. तसेच या दिवशी केलेल्या लहानसहान उपायाने सुद्धा मोठे लाभ मिळत असतात.

सर्वात महत्त्वाच म्हणजे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी थोडं तरी सोन खरेदी करावे. सोन महाग आहे आम्हाला परवडत नाही सगळ मान्य आहे पण प्रयत्न करा की गुरुपुष्यामृत योग आला थोड तरी सोनू तुम्ही घ्याल. कारण तुम्ही किती सोन खरेदी करताय याला महत्त्व नाही. पण या दिवशी सोन तर ते खूप लाभदायक ठरत.

गुरुपुष्यामृत योगावर खरेदी केलेल्या सोन कधीही मोडायची वेळ येत नाही गहाण टाकायची वेळ येत नाही आणि त्या सोन्यामध्ये निश्चितच वाढ होत जाते. आता तुम्हाला अगदीच थोड सोन खरेदी करणे शक्य असेल तर नाराज होऊ नका या दिवशी जास्तीत जास्त गुरुची सेवा करा आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करा. निश्चितच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. गुरुकृपा तुमच्यावर होईल.

गुरुपुष्यामृत योगावर दत्तगुरूंची सेवा, स्वामी समर्थांची सेवा करायची आहे. तसेच आपल्या गुरु मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. जर तुम्हाला गुरुमंत्र मिळालेला नसेल, “ओम श्री गुरुवे नमः” या मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा सरळ साधा सोपा आणि प्रभावी मंत्र आहे, “श्री स्वामी समर्थ”या मंत्राचा जेवढा जग तुम्हाला या दिवशी करता येईल एवढा करा.

पण अगदीच खूप वेळ दे ना तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी अकरा माळी जप या दिवशी निश्चित करा. त्याचबरोबर श्री गुरुचरित्र या ग्रंथातल्या १४ वा अध्यायाच पटनही करा. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही श्री गुरुचरित्राचे एक दिवसीय पारायण सुद्धा करू शकतो. म्हणजे २१ अध्याय यांच वाचन करू शकता.

गुरुपुष्यामृत योगावर श्री गुरुदत्तत्रे यांच दर्शन नक्की घ्या. त्यांना पिवळी फुले सुद्धा अर्पण करा. आता यंदा याच दिवशी रामनवमी आलेली आहे त्यामुळे तुम्ही प्रभू श्री रामचंद्र यांची पूजा सुद्धा नक्की करा आणि राम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन हे नक्की घ्या.

सगळ्यात महत्त्वाच गुरुपुष्यामृत योगावर दानधर्म करायला विसरू नका. तस तुम्हाला शक्य असेल जे तुम्हाला शक्य असेल ते गोरगरिबांना वाटा दानधर्म करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या कमी होतात. तुमच्या पुण्यामध्ये वाढ होते आणि तुमच जीवन सुख समृद्धीने भरून जातो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *