तुमची “ही” जन्मतारीख असेल तर मकर संक्रांतीला लाभच लाभ..! सोन्याच्या गादीवर बसणार हे लोक..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो कोणत्या तारखेला जन्मलेल्या लोकांना मकर संक्रांतीला लाभच लाभ होणार आहे. आणि त्यामध्ये तुमची जन्मतारीख आहे की नाही चला जाणून घेऊया. ज्योतिष शास्त्रानुसार जानेवारी महिना विशेष ठरणार आहे. महत्त्वाचे ग्रह या महिन्यात राशी परिवर्तन करत आहेत.

याशिवाय २०२३ मध्ये पहिला मोठा सण अर्थात मकर संक्रांति सुद्धा साजरी केली जाईल. मकर संक्रांतीचा सण देशभरात विविध पद्धतीने साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी ग्रहांचे विशेष योग जुळून येत आहेत. आणि त्यापैकी सूर्य आणि शनी एकास म्हणजेच मकर राशीत असणार आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य आणि शनी हे पिता पुत्र जरी मानले गेले असले, तरीसुद्धा ते शत्रु ग्रह आहेत. या दोन्ही ग्रहांची होती फारशी सकारात्मक मानली जात नाही. ज्योतिष शास्त्राच्या अनेक अशा शाखा आहेत. त्यापैकी एक शाखा म्हणजे अंकशास्त्र आणि या अंकशास्त्रात जन्मतारीख्य वरून भविष्य कथन केलं जातं.

ग्रहांच्या चलनाचा आणि राशी परिवर्तनाचा परिणाम सुद्धा मुलांकावर दिसून येतो. मुलांक म्हणजे तो तुमच्या जन्मतारखेवर आधारित असतो. मकर संक्रांतीचा काळ कोणत्या मुलांकाना अर्थात कोणत्या जन्मतारकीच्या लोकांना वरदान ठरणार आहेत तेच आता आपण बघूया.

१) मित्रांनो ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या एकदा १,१०,२८ या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक असतो एक आणि या मुलांकाचा स्वामी आहे सूर्य. मुलांकडे असलेल्या व्यक्तींना येणारा काळ आत्मविश्वासाने परिपूर्ण असणारा असेल.

पण कामाच्या ठिकाणी विरोधकाच्या वर्चस्वामुळे मन अस्वस्थ मात्र होऊ शकते. याचा परिणाम कामावरही होईल. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांची निगडित त्यांच्या कामाचा कौतुक होईल. नवीन संधी मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा आठवडा विशेष फलदायी ठरू शकतो. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

२) त्यानंतरची जी जन्मतारीख आहे ती म्हणजे कोणत्याही महिन्यातील २,११,२०,२९ या तारखांना जर जन्म झाला असेल तर त्यांचा मुलगा आहे दोन आणि या मुलांकांचा स्वामी आहे चंद्र. मुलांक दोन असणाऱ्या व्यक्तींना येणारा काळ सकारात्मक असेल उत्साहाने कामे तुम्ही पूर्ण करू शकाल.

सकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती फिरेल असे म्हणायला हरकत नाही. जुन्या समस्या संपण्याची आता वेळ आली आहे. अनोळखी लोकांकडून आणि अनपेक्षित सहकार्य मिळेल. रखडलेली कामे ही पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात वरिष्ठाकडून कौतुकही होऊ शकत.

३) ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याचा३,१२,२१ व ३० या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक आहे तीन आणि या मुलांकांचा स्वामी आहे गुरु. मुलांक तीन असणाऱ्या व्यक्तींना येणारा काळ काहीसा संमिश्र असेल.

अनुभव येतील योग्य सतर्क बाळगल्यास फसवणूक टळू शकेल. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. आणि मित्रांचा सहकार्य तुम्हाला लाभेल ‌. कामाच्या योजना प्रत्यक्षात येतील. सुरुवातीच्या संघर्षानंतर यश मिळेल. व्यावसायिक निर्णय मात्र विचारपूर्वक घ्यावेत.

४) आता ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ४,१३,२२,३१ या तारखांना झाला असेल तर यांचा मूलांक आहे चार आणि याचा स्वामी आहे या राहू. मुलांक चार असलेल्या व्यक्तींना येणाऱ्या काळात फायदाच फायदा होईल. मोठा नफा कमवाल.

कठोर परिश्रमाने कामे पूर्ण कराल. नोकरी व्यवसाय संबंधित लोकांचा प्रभाव वाढेल. नशिबाच्या जोरावर कार्यक्षेत्रात यश आणि प्रसिद्धी मिळू शकेल. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी यशाचा आठवडा म्हणावा लागेल. सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा वाढेल.

५) मित्रांनो आता ज्या व्यक्तींचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या ५,१४,२३ त्याचा मुलांक आहे पाच आणि या मुलांकाचा स्वामी आहे बुध. मुलांक पाच असणारे व्यक्तींना येणारा आठवडा सुद्धा संमिश्र असेल. अनामिक भीती वाटेल. मन खिंन होऊ शकेल. वर्तमानावर लक्ष केंद्रित करून काम पूर्ण करावीत. आर्थिक बाबीवर लक्ष द्यावं. स्वतः आर्थिक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. वैद्यकीय व्यावसायिक संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात.

६) आता वळूया मुलांक सहा असणाऱ्या व्यक्तींकडे म्हणजे अर्थातच ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्यातील ६,१५,२४ आहेत त्यांचा मुलगा आहे सहा आणि त्यांचा स्वामी आहे शुक्र. या व्यक्तींना येणारा काळ सकारात्मक असेल. अनावश्यक समस्या उद्भवू शकतात. मात्र कालांतराने मन सकारात्मक होईल. आपल्या ऊर्जेचा कार्यक्षेत्रात पुरेपूर वापर केल्यास यशही मिळेल. व्यावसायिक दृष्टिकोनातून काळ फायदेशीर ठरू शकतो. प्रवास लाभदायक ठरू शकतात. मातृपक्षाकडून विशेष सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.

७) ज्या व्यक्तींचा जन्म झालाय कोणत्याही महिन्यातील७,१६,२५ या तारखांना त्यांचा मुलांक आहे सात आणि आणि त्यांचा स्वामी आहे केतू आणि या व्यक्तींसाठी येणारा काळ उत्तम संधी घेऊन येईल. आत्मविश्वासाने तुम्ही पुढे जा. अहंकार मात्र टाळा. स्वतःहून आर्थिक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. वैद्यकीय व्यवसाय संबंधित लोकांना चांगली संधी मिळू शकेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा आनंदाची बातमी मिळू शकते. आर्थिक बाबतीत घेतलेल्या निर्णयामुळे दोन लाभाची शक्यता आहे. व्यवसायिकांसाठी हा काळ लाभदायक असेल.

८) ज्या व्यक्तींचा जन्म झालाय कोणत्याही महिन्यातील ८,१७,२६ या तारखांना अर्थातच यांचा मूलांक आहे आठ आणि यांचा स्वामी आहे शनि मुलांक ८ असणाऱ्या व्यक्तींना येणारा काळ यशकारक ठरू शकेल. सरकारी यंत्रेकडून मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. संधीचा फायदा घ्या आणि लाभ घ्या. धार्मिक आणि अध्यात्मिक शक्तीने परिपूर्ण असा काळ असेल. द्विधा मनस्थितीत कोणताही निर्णय मात्र घेऊ नका. अन्यथा नुकसान ठरलेलं. आरोग्याची विशेष काळजी घ्या असाही सल्ला दिला जातो.

९) आता वळूया ज्या व्यक्तींचा जन्म झालाय कोणत्याही महिन्यातील ९,१८,२७ या तारखांना त्यांचा मूलांक आहे नऊ आणि त्यांचा स्वामी आहे मंगळ मुलांक नऊ असणारे व्यक्तींना येणारा काळ प्रगती कारक ठरेल. यश आणि प्रसिद्धी मिळेल. नोकरी व्यवसाय संबंधीच्या लोकांना पद आणि प्रभावात वाढ होईल. स्वतःहून आर्थिक निर्णय घ्या. साहित्य आणि कलेशी संबंधित आनंददायी आणि इच्छित यश देणारा काळ.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *