गरीबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवारपासून पुढील २१ वर्ष राजा सारखे जीवन जगतील या ६ राशींचे लोक.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला जर सुख प्राप्त करायचे असेल, सुख आणि समाधानाने जीवन जगायचे असेल जीवनामध्ये यश कीर्ती मानसन्मान मिळवायचा असेल जीवनामध्ये मोठी प्रगती करायची असेल काहीतरी भव्य आणि दिव्य करून दाखवायचे असेल, तर मित्रांनो मनुष्याच्या जीवनावर भगवान शनि देवाचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे.

शनिदेव जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनात प्रगतीला वेळ लागत नाही शनीचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या पूर्ण जीवनाला प्रभावित करत असतो शनी जेव्हा ज्या राशीसाठी शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा त्या राशींचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. शनीचा प्रभाव व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाला प्रभावित करून सोडतो मित्रांनो उद्याच्या शनिवारपासून येणारा पुढचा काळ या सहा राशींसाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

नवीन वर्षातील पहिला शनिवार हा या राशींच्या जीवनात आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. शनीची विशेष कृपा या राशीवर बरसणार असून जीवनातील नकारात्मक परिस्थितीचा अंत होणार आहे आता अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत.

आपल्या प्रत्येक प्रयत्नांमध्ये आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होणार आहे हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम आणि अनुकूल ठरणार आहे आता जीवनामध्ये अतिशय सुंदर प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. उद्या पौष शुक्लपक्ष पुनर्वसू नक्षत्र दिनांक ७ जानेवारी रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवांचा दिवस असून शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.

या दिवशी शनिदेवाला तेल अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक दुःख समाप्त होतात. या दिवशी शनि मंत्राचा जप करणे किंवा शनि चालीसा पाठ करणे अतिशय लाभकारी मानले जाते. शनिवारच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घेणे व हनुमान चालीसा पाठ करणे देखील अतिशय शुभ मानले जाते असे केल्याने शनीचा नकारात्मक प्रभावापासून आपला बचाव होऊ शकतो. शनि जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनात भरभराट होण्यासाठी वेळ लागत नाही.

भगवान शनिदेव हे कर्मफलाचे दाता मानले जातात ते न्यायाचे देवता मानले जातात. ते प्रत्येकाला करमानुसार फळ प्रदान करत असतात नवीन वर्षाच्या पहिल्या शनिवारपासून या सहा राशींच्या जीवनावर शनी महाराज विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील वाईट आणि नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. विशेषअनुकूल सुरुवात या राशींच्या वाट्याला येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि कोणत्या प्रकारे त्यांना लाभ प्राप्त होणार आहे.

१) वृषभ रास- वृषभ राशि वर शनिदेव विशेष प्रसन्न होणार आहेत संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातून विशेष अनुकूल प्रगती घडून येणार आहे हा काळ आपल्या जीवनातील विशेष अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत शनीच्या आशीर्वादाने अडलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत.

शनीच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात आता आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याची संकेत आहेत. कार्यक्षेत्रामध्ये वाढ दिसून येईल हा काळ जीवनातील प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम ठरण्याचे संकेत आहेत कोर्ट कचेरी मध्ये चालू असलेल्या सर्व बाबींचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. वैवाहिक जीवनामध्ये चालू असलेली नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे.

सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील सरकारी काम वेळेवर पूर्ण होण्याचे संकेत आहेत नोकरीच्या क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार असून मनासारखे नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. हा काळ जीवनाला नवी कलाटणी देणारा काळ ठेवणार आहे प्रत्येक शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करणे आपल्यासाठी लाभदायक ठरू शकते

२) कर्क रास- कर्क राशीच्या जीवनावर शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. महाराज विशेष प्रसन्न होणार आहेत आता जीवनामध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत मानसिक ताण त्यांना आता दूर होईल मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल व्यवसायाला प्रगतीची नवीन चालना प्राप्त होणार आहे नवीन कामाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे इथून पुढे मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार असून जीवनामध्ये प्रचंड प्रगतीचे योग निर्माण होत आहेत आता भाग्याची साथ आपल्याला लाभणार आहे जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असलेल्या जुन्या बिमारी पासून आपण मुक्त होऊ शकतात. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे धनप्राप्तीच्या दृष्टीने देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे धनलाभाचे योग जमून येतील शनि देवाच्या आशीर्वादाने जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होऊन सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

३) कन्या रास- कन्या राशीच्या जीवनामध्ये आनंदाचे बहार येणार आहे कन्या राशि वर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे शनिदेव आता आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नवीन रंग भरणार आहेत सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी सुधारणा घडून येईल. आपल्यामध्ये असणाऱ्या कलागुणांच्या बळावर मोठे यश प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात एका सकारात्मक दिशेने जीवनाची सुंदर वाटचाल आता सुरू होणार आहे.

हा काळ आपल्या उत्तम प्रगतीसाठी अनुकूल ठरणार आहे भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढ होईल मानसिक ताण-तणावापासून आता मुक्त होणार आहात मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील हा काळ जीवनातील सर्वोत्तम प्रगतीचा काळ ठरणार आहे. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे आता इथून पुढे एका सकारात्मक दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होईल भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल नशिबाची साथ आपल्याला मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नांमध्ये यश प्राप्त होणार आहे.

४) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाटेला येणार आहेत हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम ठरणार आहे. मानसिक ताणतणावापासून आपण पूर्णपणे मुक्त होणार आहात. नवीन सुरू केलेल्या व्यवसायामध्ये आपल्याला चांगले लाभ प्राप्त होतील. नोकरी विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे नवीन नोकरी करण्याचे योग बनत आहेत भोग विलास तिच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.

आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत होणार आहे कार्यक्षमतेमध्ये वाढ दिसून येईल मानसिक ताणतणावापासून आपण मुक्त होणार आहात आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. हा काळ जीवनातील अतिशय सुखद काळ ठरू शकतो आता मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील.

मन आनंदी आणि प्रसन्न बनेल नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात. कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे भाऊबंदकी मध्ये चालू असलेले वाद आता मिटणार आहेत नातेसंबंध पुन्हा एकदा मधुर मजबूत बनतील येणारा काळ जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे.

५) धनु रास- धनु राशीच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट होणार आहे धनु राशीसाठी येणारा काळा आर्थिक दृष्ट्या अनुकूल ठरणार आहे शनीच्या आशीर्वादाने करत असलेले प्रत्येक कामामध्ये भरघोस यश प्राप्त होणार आहे कार्यक्षमतेमध्ये चांगली सुधारणा घडून येईल स्वतःमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण होणार आहे.

उद्योग व्यापार करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न देखील साकार होऊ शकते या काळामध्ये आपण माती जरी हातामध्ये घ्याल तर त्याचे सोने बनवू शकता प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील आलेल्या प्रत्येक संधी पासून आपल्याला लाभ प्राप्त करून घ्यावा लागेल

६) मीन रास- मीन राशीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे शनीचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. उद्याच्या शनिवारपासून जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत, कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल प्रगतीचे संकेत आहेत. जेवढे सुंदर प्रयत्न आपण कराल तेवढे सुंदर कर्म कराल तेवढेच चांगले फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे, नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडवून येतील.

आता इथून पुढे नवीन व्यवसाय आपण सुरू करू शकता हा काळ अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे या काळामध्ये सुरू केलेला छोटासा व्यवसाय पुढे जाऊन खूप मोठा आकार घेऊ शकतो मानसन्मान यशकीर्ती आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे आता जीवनामध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत आता जीवन एका सकारात्मक दिशेने कलाटणी येईल आपली सर्व स्वप्न साकार होणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *