या ४ राशींवर असते बजरंग बली यांची कृपा. शनी साडेसातीचा कुठलाही त्रास यांना सहन करावा लागत नाही कारण.. !

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

ज्यांच्यावर बजरंगबलीची कृपा असते, त्यांना कुठल्याही गोष्टीला घाबरायचं काहीच कारण नाही. सगळ्या संकटांपासून बजरंग बली तारुण येतात आणि चार राशी तर अशा आहेत ज्यांच्यावर बजरंग बलींची कायम कृपा असते कोणत्या राशी चला जाणून घेऊया.

मित्रांनो अस म्हटल जात की, बजरंग बली आपल्या भक्तांवर कधीच कोणताही संकट येऊ देत नाही. त्यांची पूजा केल्याने भक्तांची सर्व दुःख दूर होतात. ज्योतिष शास्त्रात अशा चार राशी सांगण्यात आलेल्या आहेत. ज्यांच्यावर तर हनुमानाची विशेष कृपादृष्टी असते.

त्याच्या राशीन बद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. पण त्या आधी हे सांगते, की जर तुमची रास या यादीमध्ये नसेल तर, हनुमानाची कृपा मिळवण्यासाठी एक उपाय सांगते. या माहितीच्या शेवटी सांगणार आहोत. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

१) मेष रास- ज्योतिष शास्त्रानुसार हनुमानजींच्या आवडत्या राशीमध्ये समावेश होतो. या राशीच्या लोकांवर बजरंग बलीची विशेष कृपादृष्टी असते असं मानलं जातं. मेष राशीच्या लोकांनी मंगळवारी हनुमानजींची पूजा करावी.

असेही सांगितले जातात असे केल्याने, या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील संकट दूर होतात. या राशीच्या आर्थिक संकटांचा सामना कधी करावा लागत नाही. आणि म्हणूनच मेष राशीच्या लोकांनी बजरंग बलीची सेवा आणि बजरंगबलीची उपासना नक्की करावी.

२) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या लोकांवर सुद्धा हनुमानाची विशेष कृपा असते. मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने संबंधित व्यक्तीला सर्व कामात यश मिळत एवढच नाही,तर त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक टंचाईचा सामना सुद्धा करावा लागत नाही.

३) सिंह रास- ज्योतिष शास्त्रानुसार हनुमानजींची सिंह रास आवडती रास आहे. या राशींच्या लोकांवर त्यांची विशेष कृपा असते. या लोकांवर त्यांची नेहमीच कृपादृष्टी असते. लोकांनी मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्यास त्यांना सुद्धा कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.

तसेच त्यांच्यावर एखादा मोठा संकट आलेला असेल किंवा कुठल्यातरी अडचणी अडकले असतील तर,त्यांनी हनुमानाची उपासना नक्की करावी. बजरंग बली सगळ्या समस्येतून त्यांना अलगद बाहेर काढतील.

४) कुंभ रास- अस मानल जात की कुंभ राशीच्या लोकांवरही हनुमानाची विशेष कृपादृष्टी असते हनुमानजींच्या कृपेमुळेच कुंभ राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळत. त्यांची आर्थिक समस्या ही सुटते.आणि म्हणूनच कुंभ राशीच्या लोकांनी सुद्धा दर मंगळवारी हनुमानाची पूजा नक्की करावी.त्यामुळे त्यांच्या घरामध्ये सुख-समृद्धी येते.आणि आर्थिक स्थिती चांगली होते.

तर मंडळी तुमची रास या यादीमध्ये नसेल, तर काळजी करू नका. बजरंगबलीची कृपा मिळवण्याचा एक साधा सोपा मार्ग आहे, तो म्हणजे दररोज मारुती स्तोत्राचे पठण करा मारुती स्तोत्र म्हणायला सोपा आहे छोटा आहे. इतकच नाही जर शनिवारी तुम्ही बजरंग बलीची उपासही करू शकता कृपा देईल. इतकच नाही तर तुमची प्रत्येक संकटातून सुटका ही करेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *